ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 39 849 مشتركاً، محتلاً المرتبة 4 622 في فئة التعليم والمرتبة 9 804 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 39 849 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 13 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -794، وفي آخر 24 ساعة بمقدار -41، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.08‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.33‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 621 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 928 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 6.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 14 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

39 849
المشتركون
-4124 ساعات
-2027 أيام
-79430 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

🛑 रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 चे विजेते : 1) द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट - थायलंड (डॉक्टरांचा गट) 2) फरविजा फरहान - इंडोनेशिया
🛑 रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 चे विजेते : 1) द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट - थायलंड (डॉक्टरांचा गट) 2) फरविजा फरहान - इंडोनेशिया 3) मियाझाकी हायाओ - जपान (ॲनिमेटर) 4) गुयेन थी न्गोक फुओंग - व्हिएतनाम (डॉक्टर) 5) कर्मा फुंटशो - भूतान

+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.

🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594

❇️ सराव प्रश्न ❇️ 1. भारतीय हॉकी संघाचा नवीन गोलरक्षक म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? Ans- क्रिशन पाठक 2. खालीलपैकी कोणाची नॅशनल सेक्युरीटी गार्ड NSG च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे? Ans- बी श्रीनिवासन 3.  केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे बोर्डाच्या चेअरमन पदी कोणाची निवड केली आहे? Ans- सतीश कुमार 4. कोणत्या देशाचा खेळाडू डेविड मलान ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे? चालू घडामोडी 365 Ans- इंग्लंड 5. लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे? Ans- रौप्य 6. लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे? Ans- ८९.४९ 7. कोणत्या राज्य सरकारने लहान मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आरंभ कार्यक्रम सुरू केला आहे? Ans- पंजाब 8. १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवान कोणते पदक जिंकले आहे? Ans- सुवर्ण 9. भारताच्या नेहा सांगवान ने १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे? Ans- ५७ 10. Airport Authority of India च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? Ans- एम सुरेश ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️राज्यातील 359 अधिकारी रडारवर.. 👉 दिव्यांगत्वाची 15 दिवसांत होणार फेरतपासणी; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.
♦️राज्यातील 359 अधिकारी रडारवर.. 👉 दिव्यांगत्वाची 15 दिवसांत होणार फेरतपासणी; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.

समग्र लोकप्रशासन लेखक प्रा. व्ही.बी. पाटील केंद्र लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोग यांच्या लोकप्रशासन या वैकल्पिक विषयास न्याय देणारा उत्कृष्ट संदर्भ... होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 उपयुक्त https://ksagar.com/product/samagra-lokprashasan/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध #ksagar #ksagarpublication #draniruddha #police #mpsc #upsc #psistiaso #mpscoptional #mpscexam #Dysp #dc #महाराष्ट्रातीलसमाजसुधारक #राज्यसेवा #mpsc2025 #mpscmains #competative_exam

लोकप्रशासन या वैकल्पिक विषय केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी विद्यार्थी प्रिय व राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद
लोकप्रशासन या वैकल्पिक विषय केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी विद्यार्थी प्रिय व राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत मूळ लेखक- डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद, पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी अनुवादक- वासंती फडके, श्रीकांत गोखले लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी उपयुक्त https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

♦️ एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका‌‌
♦️ एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका‌‌

♦️रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024
♦️रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024

विठ्ठल बडे sir (PSI) यांची "स्वप्न खाकी बॅच" फक्त 200 रुपयात. 🚨 ❤️ पोलीस, PSI, DYSP यांचे गेस्ट lectures ⭐️Recorded + Live l
विठ्ठल बडे sir (PSI) यांची "स्वप्न खाकी बॅच" फक्त 200 रुपयात. 🚨 ❤️ पोलीस, PSI, DYSP यांचे गेस्ट lectures ⭐️Recorded + Live lectures ⭐️स्टडी प्लॅन, short नोट्स ⭐️कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी ⭐️Basic ते Advance सर्व घटक ⭐️फीस :- 1000 रुपये 🎆ऑफर फी 200 ₹ आहे ,आजच Admission घ्या खास ऑफर :- 1 ते 5 सप्टेंबर फीस:- 200 रुपये 🚔 9000 पोलीस पदांच्यासाठी खूपच महत्वाची बॅच आहे 👨‍🏫 मार्गदर्शक - विठ्ठल बडे, (निवड PSI), ज्ञानेश्वर बांगर,(PSI मुलाखत 2020,2021), राहुल भैसडे (तज्ञ् प्राध्यापक) ⚙️ App link ⚙️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app (जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास) 👉 Admission नंतर बॅच न आवडल्यास पूर्ण पैसे परत.

🛑 Naukri Update या टेलिग्राम चॅनेल वरून आपणाला नवीन जाहिराती पाहायला मिळतील. तसेच स्पर्धा परीक्षा pdf व इतर परीक्षा बाबतीत ज
🛑 Naukri Update या टेलिग्राम चॅनेल वरून आपणाला नवीन जाहिराती पाहायला मिळतील. तसेच स्पर्धा परीक्षा pdf व इतर परीक्षा बाबतीत जाहिराती पासून ते निकालापर्यंत सर्व माहिती.

🛑 मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ 👉 वाहन चालक लेखी परीक्षा पात्र विद्यार्थी लिस्ट व वेळापत्रक

✅ 🔷 (Thane Mahanagarpalika Bharti) ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024 Online अर्ज (Google Form) https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScQaAzt7DNExC1VfjmS2l72L8fTIDvhkSvxkxjqf0fpBu91nQ/viewform अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

44,000+ sample pdf 1300 pages. Sample Pdf

पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी फालतू आणि भिकार छाप जाहिरातीच्या नादी लागू नये.🙏 🙏 मित्रांनो आपण पुस्तकाची जाहिरात करताना दु
पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी फालतू आणि भिकार छाप जाहिरातीच्या नादी लागू नये.🙏 🙏 मित्रांनो आपण पुस्तकाची जाहिरात करताना दुकानात जाऊन योग्य ते पुस्तक घ्या असेच सांगत असतो. 🙏 44000, वर्दीचा राजमार्ग, वाहन चालक, current express, A 2 Z मराठी - यासारखे दमदार पुस्तक आपण आपल्या अभ्यासावर निर्माण केले. 🙏 ते विद्यार्थ्यांना आवडले म्हणूनच विद्यार्थीप्रिय झाले. 🚘 आपल्या 44,000 + पुस्तक आणि बाजारातील आमच्याशी उगच फक्त नाव बदलून स्पर्धा करणारे इतर पुस्तक. 🙏 यांची तुलना विद्यार्थ्यांनी स्वतः करावी. 🙏 आम्ही म्हणतोय म्हणून नाही. 🙏 पुस्तकाच्या आकड्यांचा खेळ बाजूला ठेवा. 🙏 पुस्तकाच्या किमतीचा विषय बाजूला ठेवा. 🚘 दुकानात जाऊन तुलना करा. शेंगदाणा आणि बदाम यापैकी बदामाची निवड करा. ❤️ बदामच थोडा महागच असतो. 😀 बाप कोण? बेटा कोण? हे सर्वांना माहिती झालेच आहे. ( विद्यार्थ्यांनी आमच्या किंवा इतर कोणाच्याही जाहिरातीवर विश्वास ठेवू नये स्वतःची विवेक बुद्धी जागून ठेवावी) 🙏 भावी पोलिसांनो, योग्य त्या पुस्तकाची निवड करा, कारण तुमच्या नोकरीचा प्रश्न असतो. 44,000+ हाती आले हो, पोलीस होणे सोपे झाले हो. ♥️ - तुमचाच मोठा भाऊ, विठ्ठल बडे ( महाराष्ट्र पब्लिकेशन)

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

🔰(CISF Bharti) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती 👉पदाचे नाव :- कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) 👉पद संख्या: 1130 💠शैक्षणिक पात्रता: 12वी(विज्ञान) उत्तीर्ण 👮🏻‍♂️शारीरिक पात्रता: उंची: 170 सेमी, छाती: 80-85 सेमी 👉वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 👉Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही] ✅अर्ज करण्यास सुरुवात : 31 August 2024 ⚠️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM) 🔗Apply Online👇👇 https://cisfrectt.cisf.gov.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9