ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 40 059 مشتركاً، محتلاً المرتبة 4 575 في فئة التعليم والمرتبة 9 747 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 40 059 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -772، وفي آخر 24 ساعة بمقدار -28، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.10‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.64‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 844 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 057 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 7.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

40 059
المشتركون
-2824 ساعات
-1967 أيام
-77230 أيام
أرشيف المشاركات
#TPA ♦️ नगर रचनाची परीक्षा ढकलली पुढे..
#TPA ♦️ नगर रचनाची परीक्षा ढकलली पुढे..

RRB ALP Exam City & Date Out Link- https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Tel
RRB ALP Exam City & Date Out Link- https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

♦️ संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद COP-29 📌 आयोजन : बाकू , अझरबैजान 📌 दिनांक : 11 ते 22 नोव्हेंबर 2024 📌 यंदाची : 29 वी 📌 अझरबैजान राष्ट्रपती : मुक्तार बाबयेव 📌 27 वी COP 27 :  शर्म अल शेख, इजिप्त 📌 28 वी COP 28 : दुबई (2023) येथे झाली होती. 📌 30 वी 2025 : बेलेम, ब्राझील येथे प्रस्तावित.. ◾️ पहिली परिषद : 1995: COP 1, बर्लिन, जर्मनी ↪️ दुसरी परिषद 1996: COP 2, जिनिव्हा, स्वित्झर्लंड ↪️ तिसरी परिषद 1997: COP 3, क्योटो, जपान 📌 युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ही युनायटेड नेशन्स वर्क कन्वेंशन ऑन क्लाइमेट चेंज (UNFCCC) च्या फ्रेमवर्कमध्ये आयोजित वार्षिक परिषद आहेत.

✅शाळेच्या सुट्टीबाबत सुधारित परिपत्रक केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक उपलब
✅शाळेच्या सुट्टीबाबत सुधारित परिपत्रक केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक उपलब्ध नसलेल्या शाळांनाच सुट्टी असेल. सरसकट शाळांना सुट्टी नाही.🙏

*नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणावर आधारित महत्तवाचे प्रश्नोत्तरे पाहू या. जर आपण युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर YouTube Channel ला Subscribe करा*. वेळ : 8:00 pm 📹👇👇 🖇 https://youtu.be/oemtCoh08tQ ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

प्रश्न : कोणता दिवस "जागतिक आदिवासी दिन" म्हणून साजरा केला जातो? अ. 31 ऑक्टोबर ब. 17 सप्टेंबर क. 15 नोव्हेंबर ड. 09 ऑगस्ट *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

*नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणावर आधारित महत्तवाचे प्रश्नोत्तरे पाहू या. जर आपण युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर YouTube Channel ला Subscribe करा*. वेळ : 8:00 pm 📹👇👇 🖇 https://youtu.be/oemtCoh08tQ ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग अपडेट
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग अपडेट

ICDS Question Book.pdf2.41 MB

🎯 ICDS अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका प्रश्नसंच 📢 महाराष्ट्रभर उपलब्ध 👉 TCS पॅटर्नवर आधारित 👉 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी दिशादर्शक प्रश्नसंच ✨ ICDS योजना ✨ कायदे ✨ पोषण अभियान ✨ संगणक 📚 प्रश्नसंचाची वैशिष्ट्ये 👉 महिला व बालविकास पदाशी संबंधित विविध परीक्षेत आलेल्या प्रश्नांचा समावेश 👉 विविध परीक्षांमधील बालकांशी संबधित कायद्यावर आलेल्या प्रश्नांचा समावेश 👉 बालकांशी संबधित कायद्यावर आधारित संभाव्य सराव प्रश्नांचा समावेश 👉 ICDS सेवा योजनांवर विविध परीक्षात आलेल्या प्रश्नांचा समावेश 👉 ICDS सेवा योजनावर आधारित संभाव्य सराव प्रश्नांचा समावेश 👉 पोषण अभियानावर आधारित संभाव्य सराव प्रश्नांचा समावेश 👉 बाल शिक्षणाशी संबधीत प्रश्नांचा समावेश 👉 बाल आरोग्याशी संबधीत प्रश्नांचा समावेश 👉 संगणक या घटकावर आधारित प्रश्नांचा समावेश MRP:240 🔖 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका प्रश्नसंच ऑनलाइन लिंक https://amzn.in/d/a0t2rhp 🔖 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक https://amzn.in/d/33OcI9S 🔖 NTPC रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक https://amzn.in/d/cfrC9cK 🔖 SSC GD भरती संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक: https://amzn.in/d/j5t8GQD 🔖 ICDS अंगणवाडी : मुख्य सेविका/पर्यवेक्षिका तयारीसाठी उपयुक्त You tube Channel : https://youtu.be/zwR6USpbvcc?si=X82k2ehpGGOS-6nb 🔖 Follow the MH exam varta channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VafT7GtA2pLGsP4rZX3S 👉 अधिक माहितीसाठी संपर्क : https://wa.me/+918668551686/?text

🔴 🔴 📚📚👇👇📚📚 🔴 🔴
🔴 🔴 📚📚👇👇📚📚 🔴 🔴

⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?
⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?

संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल 9 डिसेंबरपासून परीक्षा
संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल 9 डिसेंबरपासून परीक्षा

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

💟 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 📍 अगोदरचे अर्ज 2,17,375 👍 💡 कृषी नंतरच्या अर्जाची माहिती आ
💟 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 📍 अगोदरचे अर्ज 2,17,375 👍 💡 कृषी नंतरच्या अर्जाची माहिती आयोगाने दिली नाही.

मुंबई  ( चालक ) पोलीस  भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत  उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत..

मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.