ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 40 551 مشتركاً، محتلاً المرتبة 4 571 في فئة التعليم والمرتبة 9 930 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 40 551 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 17 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -795، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.54‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.15‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 462 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 871 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 18 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

40 551
المشتركون
-1024 ساعات
-1677 أيام
-79530 أيام
أرشيف المشاركات
०१) पेरियार राष्ट्रीय उद्यान केणत्या राज्यात आहे ? - केरळ. ०२) 'बुधभूषण' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? - छत्रपती संभाजी महाराज. ०३) स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग व पुरवठा मंत्री कोण होते ? - शामाप्रसाद मुखर्जी. ०४) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) विभागात एकूण किती जिल्हे आहेत ? - आठ. ०५) नील क्रांती कशाशी संबंधित आहे ? - मत्सोत्पादन. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️ राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला मांडणार.. 👉 अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून मुंबई मध्ये सुरवात..
♦️ राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला मांडणार.. 👉 अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून मुंबई मध्ये सुरवात..

🔸परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) प्रवेशपत्र उपलब्ध लिंक : https://ibpsreg.ibps.in/pdccbnov25/oecla_feb26/login.php?appid=2777fe228f8149f506d7d05576256658

०१) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे ? - आंबा. ०२) विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे ? - नरेंद्र दत्त. ०३) सर्वसाधारणपणे फर्मेटेशन (आंबविणे) ही प्रक्रिया कशामुळे घडते ? - जीवाणू. ०४) संवाद साधणे स्वस्त व वेगवान कशामुळे झाले आहे ? - कृत्रिम उपग्रह. ०५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला ? - महू. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठक, विधानपरिषद आणि विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान श
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठक, विधानपरिषद आणि विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (📍मुंबई | 10-2-2026)

♦️सायबर गुन्हेगारी रोखण्यात तसेच सायबर फसवणूक व आर्थिक वसुलीमध्ये सर्वात प्रथम स्थानी दादरा नगर हवेली आहे...
♦️सायबर गुन्हेगारी रोखण्यात तसेच सायबर फसवणूक व आर्थिक वसुलीमध्ये सर्वात प्रथम स्थानी दादरा नगर हवेली आहे...

०१) 'साल्हेर व मुल्हेर' हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे ? - नाशिक. ०२) द्रव्याची चौथी अवस्था प्लाझमा  कोणाच्या पृष्ठभागावर आढळते ? - सूर्य. ०३) 'महेश भूपती' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - लॉन टेनिस. ०४) 'जौनपूर' हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ? - गोमती. ०५) विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? - अँमीटर. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? - पश्चिम बंगाल. ०२) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? - महात्मा ज्योतिबा फुले. ०३) महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता आहे ? - चंद्रपूर. ०४) महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बिण भारतात कुठे स्थित आहे ? - पुणे. ०५) 'गदिमा' हे टोपणनाव कोणाचे आहे ? - ग.दि.माडगूळकर. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

💐💐भारत पुन्हा विश्वविजेता 💐💐 #UNDER 19 worldcup
💐💐भारत पुन्हा विश्वविजेता 💐💐 #UNDER 19 worldcup

०१) नामडफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? - अरूणाचल प्रदेश. ०२) 'अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - अँड.अनंत वि.दारवटकर. ०३) मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ? - १ ऑक्टोबर १९९०. ०४) पीत क्रांती कशाशी संबंधित आहे ? - तेलबिया उत्पादन. ०५) महाराष्ट्रातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे ? - सिंधुदुर्ग. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️ #UPSC परीक्षासाठी नवीन नियम, असेच नियम #MPSC ने लागू करावेत..
♦️ #UPSC परीक्षासाठी नवीन नियम, असेच नियम #MPSC ने लागू करावेत..

#TET चा 1 प्रश्न रद्द झाल्यामुळे काठावरचे उमेदवारही आता पास ठरणार! 🖇 MH TET 2025 अंतिम निकाल लिंक: https://mahatet.in/Notice
#TET चा 1 प्रश्न रद्द झाल्यामुळे काठावरचे उमेदवारही आता पास ठरणार! 🖇 MH TET 2025 अंतिम निकाल लिंक: https://mahatet.in/Notices/ResultSheet/ShowFinalResult

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक
+1
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक

०१) ओरांग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? - आसाम. ०२) रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ? - स्वामी विवेकानंद. ०३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे ? - कर्नाळा.(रायगड) ०४) जगातील सर्वांत जास्त म्हशींची संख्या कोठे आहे ? - आसाम. ०५) 'केशवकुमार' हे टोपणनाव कोणाचे आहे ? - प्र.के.अत्रे. 📮 *पोस्ट ऑफिस भरती,  ऑनलाईन फॉर्मभरणे चालू आहे, फक्त १० वी पास वर, 28,000+ जागा, परीक्षा नाही,  डायरेक्ट भरती* अधिक माहितीसाठी लिंक :👇 https://aimsstudycenter.blogspot.com (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

🔹 18 टक्क्यांपर्यंत भारतीय वस्तूंवरील शुल्क अमेरिकेने खाली आणले आहे. 👉ते यापूर्वी ५० टक्के इतके अधिक होते.
🔹 18 टक्क्यांपर्यंत भारतीय वस्तूंवरील शुल्क अमेरिकेने खाली आणले आहे. 👉ते यापूर्वी ५० टक्के इतके अधिक होते.

०१) सारिस्का राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? - राजस्थान. ०२) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ? - स्वामी दयानंद सरस्वती. ०३) महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता ? - तारापूर. ०४) श्वसन क्रियेद्वारे दूषित हवा आत जात राहिल्याने कोणता रोग होतो ? - दमा. ०५) 'कुसुमाग्रज' हे टोपणनाव कोणाचे आहे ? - वि.वा.शिरवाडकर. 📮 *पोस्ट ऑफिस भरती,  ऑनलाईन फॉर्मभरणे चालू आहे, फक्त १० वी पास वर, 28,000+ जागा, परीक्षा नाही,  डायरेक्ट भरती* अधिक माहितीसाठी लिंक :👇 https://aimsstudycenter.blogspot.com (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️MPSC 'एमपीएससी'मध्ये मोठ्या बदलांचे संकेत ! केरळनंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाशी चर्चा
♦️MPSC 'एमपीएससी'मध्ये मोठ्या बदलांचे संकेत ! केरळनंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाशी चर्चा