ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 39 849 مشتركاً، محتلاً المرتبة 4 622 في فئة التعليم والمرتبة 9 804 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 39 849 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 13 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -794، وفي آخر 24 ساعة بمقدار -41، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.08‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.33‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 621 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 928 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 6.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 14 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

39 849
المشتركون
-4124 ساعات
-2027 أيام
-79430 أيام
أرشيف المشاركات
+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.

🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594

❇️ पॅरिस पॅरालिम्पिक 2024: ◆ सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉट पुटमध्ये रौप्यपदक जिंकले - F46 ◆ सचिन खिलारीने 16.32 मीटर पुरुष शॉ
❇️ पॅरिस पॅरालिम्पिक 2024: ◆ सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉट पुटमध्ये रौप्यपदक जिंकले - F46 ◆ सचिन खिलारीने 16.32 मीटर पुरुष शॉट पुट - F46 फायनलमध्ये सर्वोत्तम थ्रो फेकून रौप्य पदक जिंकले, 2024 च्या खेळांमध्ये भारताचे 21 वे पदक जोडले. ◆ सचिन खिलारी हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचे रहिवासी.. Join @aimsstudycenter

अकोले, जि. अहमदनगर तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करणेबाबत
अकोले, जि. अहमदनगर तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करणेबाबत

🔴Urgent Urgent Urgent 🔴 💥शिक्षक पाहिजेत 📌 जिद्द करियर अकॅडमी मध्ये पोलिस भरतीसाठी मराठी व सामान्यज्ञान विषय शिकवण्यासाठी
🔴Urgent Urgent Urgent 🔴 💥शिक्षक पाहिजेत 📌 जिद्द करियर अकॅडमी मध्ये पोलिस भरतीसाठी मराठी व सामान्यज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक नेमणे आहे. ☘️आकर्षक पगार ☘️राहण्याची सोय ☘️जेवणाची व्यवस्था स्थळ - वाघोली, गणेश नगर, आव्हाळवाडी रोड, पुणे 📞 7709704535 तात्काळ contact करा https://wa.me/+917709704535/?text

♦️ भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि
♦️ भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले. 👉 नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी न्याय आणि लोकशाहीचे प्रतीक असलेला हा नवा ध्वज आणि बोधचिन्हाची कल्पना सादर केली आहे. 👉 या नवीन ध्वजात अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि संविधानाचे पुस्तक दाखविण्यात आले आहे.

#RRB NTPC
#RRB NTPC

🏆 शिक्षक दिनानिमित्त स्पेशल ऑफर. (दिनांक 5 व 6 सप्टेंबर) . . 🎖️बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक (लिपिक) भरती . 📌
🏆 शिक्षक दिनानिमित्त स्पेशल ऑफर. (दिनांक 5 व 6 सप्टेंबर) . . 🎖️बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक (लिपिक) भरती . 📌 एकूण पदे : १८४६ पदे . . ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇 https://classplusapp.com/w/vidarbh-ias-academy-pikrt/courses/542271?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp . . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇👇 9067580048 / 8668920552 / 8530370674

44,000+ sample pdf 1300 pages. Sample Pdf

यावर्षी पोलीस भरतीला सर्वाधिक प्रश्न 44,000+ या पुस्तकातूनच आले आहेत. 🙏 आधीच सोडून द्या, वर्तमान आणि भविष्य पहा. 🚘 जे विद्य
यावर्षी पोलीस भरतीला सर्वाधिक प्रश्न 44,000+ या पुस्तकातूनच आले आहेत. 🙏 आधीच सोडून द्या, वर्तमान आणि भविष्य पहा. 🚘 जे विद्यार्थी यावर्षी यशस्वी ठरले आहेत आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे. 🙏 त्यांना तुम्ही स्वतः जाऊन विचारा. 🙏 आम्ही म्हणतोय म्हणून नाही. 🙏 पुस्तकाच्या आकड्यांचा खेळ बाजूला ठेवा. 🙏 पुस्तकाच्या किमतीचा विषय बाजूला ठेवा. 🚘 दुकानात जाऊन तुलना करा. शेंगदाणा आणि बदाम यापैकी बदामाची निवड करा. ❤️ बदामच थोडा महागच असतो. 😀 बाप कोण? बेटा कोण? हे सर्वांना माहिती झालेच आहे. ( विद्यार्थ्यांनी आमच्या किंवा इतर कोणाच्याही जाहिरातीवर विश्वास ठेवू नये स्वतःची विवेक बुद्धी जागून ठेवावी) 🙏 भावी पोलिसांनो, योग्य त्या पुस्तकाची निवड करा, कारण तुमच्या नोकरीचा प्रश्न असतो. 44,000+ हाती आले हो, पोलीस होणे सोपे झाले हो. ♥️ - तुमचाच मोठा भाऊ, विठ्ठल बडे ( निवड PSI, महाराष्ट्र पब्लिकेशन) 🚘 स्वप्न खाकी बॅच - संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम फक्त दोनशे रुपयात. ❤️ PSI निवड झालेली आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक शिकवणारी महाराष्ट्रातील एकमेव, सर्वात स्वस्त आणि दर्जेदार बॅच. 🚘 LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

❇️ राज्यात एकूण 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 मतदार.
❇️ राज्यात एकूण 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 मतदार.

अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थियरी व राजनीतिशास्त्र परिचय मूळ लेखक- ओ.पी. गाबा अनुवादक- प्रा.तुकाराम जाधव श्रीकांत गोखले

4 सप्टेंबर रोजी प्रकाशित अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थियरी व राजनीतिशास्त्र परिचय मूळ लेखक- ओ.पी. गाबा अनुवादक- प्रा.तुकाराम ज
4 सप्टेंबर रोजी प्रकाशित अन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थियरी व राजनीतिशास्त्र परिचय मूळ लेखक- ओ.पी. गाबा अनुवादक- प्रा.तुकाराम जाधव श्रीकांत गोखले होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... An Introduction to Political Theory -O.P. Gaba या विद्यार्थी प्रिय व केंद्र व राज्य लोकसेवा आयोग नेट सेट परीक्षा पदवी पदव्युत्तर परीक्षा यांसाठी उपयुक्त असलेल्या संदर्भाचा त्याच तोडीचा मराठी अनुवाद... https://ksagar.com/product/an-introduction-to-political-theory/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007

♦️Railway NTPC Exam 2024 👉Short Notice Out 👉 Vacancy - 11558 🔥 🔥 👉Qualification : 12th Pass & Graduation 👉Apply Online
♦️Railway NTPC Exam 2024 👉Short Notice Out 👉 Vacancy - 11558 🔥 🔥 👉Qualification : 12th Pass & Graduation 👉Apply Online : 14 Sept to 13 Oct ♦️Vacancies : Graduate : 8113 12th : 3445

जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड
जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 4 ते 10 सप्टें.2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.