ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 40 115 مشتركاً، محتلاً المرتبة 4 571 في فئة التعليم والمرتبة 9 742 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 40 115 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -754، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.61‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 221 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 046 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 8.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

40 115
المشتركون
-1924 ساعات
-1997 أيام
-75430 أيام
أرشيف المشاركات
🔥🔥🥇🥇महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक.... 🎖 प्रचंड प्रतिसादामुळे महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात Online Amazon वर क्रमांक
🔥🔥🥇🥇महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक.... 🎖 प्रचंड प्रतिसादामुळे महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात Online Amazon वर क्रमांक #1 Number ठरलेल्या - 'स्टेट बोर्ड ठोकळा - GK Publication' 📚📕या पुस्तकातून 01 डिसेंबर, 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा अर्थात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 85 पैकी 35 प्रश्न या एकाच पुस्तकातून आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेत हमखास गुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे ' स्टेट बोर्ड ठोकळा ' . 📚 📚 लेखन व संकलन- गणेश सुरेश काळे सर ( संचालक - GK Publication ) 🎖पुस्तकाची MRP - 740 ₹ 🎖एकूण पाने - 812 👉35+ प्रश्नांची PDF येथे पहा...👇👇gkpublicationpune 🎖अधिक माहितीसाठी - 7741920953 👉सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी - 👇👇👇 https://youtu.be/Xi6IpLxGXZ4?si=eUXrcfYU2BjFLTPj 👉पुस्तक खरेदीसाठी Amazon Link 👇👇👇 https://amzn.eu/d/dH6Mwlu https://amzn.eu/d/dH6Mwlu

👆👆👆

▶️Date 03 डिसेंबर : BMC Secound शिफ्ट GK प्रश्न 1)Mumbai che निवासी उपजिलहाधिकारी कोण? 2)फिडे cha rank 1 grandmaster kon? 3)USA कडून MQb sky protector म्हणून काय घेतले? 4)मुंबई credit society चे FD वाल्यांना किती टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते? 5)कुष्ठरोग 2024 ची theme काय होती? 6)मुंबई स्वच्छ्ता विभाग किती? 7)ग्रीन बाँड किती रुपयांची उभारणी?(Nov 2022) बिलियन मध्ये 8)Jane 2023 Army vitaran half मॅरॅथॉन कुठे पार पडली? कवी बी म्हणून कोण लेखन करत? 9)16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? 10)2023 मध्ये आलेल्या गोवर साथ नियंत्रणाचे प्राथमिक उद्दिष्ट काय होते? 11)गुजरात मधील हेरिटेज ट्रेन चे उद्घाटन कुणी केले? 12) इस्रो वर आत्ता जानेवारी , फेब्रुवारी 2024 मध्ये लाँच झालेल्या उपग्रह बद्दल 2 प्रश्न.

*प्रश्न : सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2024 स्पर्धेत पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?* अ. जिया हेंग जेसन तेह ब. लक्ष्य सेन क. सुरेश गोयल ड. सात्विकसाईराज रंकीरेड्डी उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

प्रश्न : सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय २०२४ स्पर्धेत पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? अ. जिया हेंग जेसन तेह ब. लक्ष्य सेन क. सुरेश गोयल ड. सात्विकसाईराज रंकीरेड्डी उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

♦️ 98 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भाळवळकर यांची निवड झालेली आहे. 👉 98 व्या अखिल भारतीय मराठी स
♦️ 98 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भाळवळकर यांची निवड झालेली आहे. 👉 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागता अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची स्वागत अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे.

♦️ पीव्ही सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले 👉 पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात चीनची खेळाडू ल
♦️ पीव्ही सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले 👉 पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात चीनची खेळाडू लुओ यू वू हिचा पराभव केला 👉 सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2024 बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकले.

+1
🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा सूक्ष्म विश्लेषण 2016 ते 2024 (मराठी) Paper = II 🟣 विस्तृत विश्लेषण 🟣 विषय : मराठी

🟣 राज्यसेवा मुख्यचा ( 2024 ) अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी... 🟣 विशेष मार्गदर्शन सत्र 🟣 विषय : मराठी 🟣 पेपर क्रमांक
🟣 राज्यसेवा मुख्यचा ( 2024 ) अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी... 🟣 विशेष मार्गदर्शन सत्र 🟣 विषय : मराठी 🟣 पेपर क्रमांक : 2 ( वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ) 🟣 मराठी विषयात जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील याविषयी विशेष मार्गदर्शन 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे ) 🟣 गुरुवार, दि. 5 डिसेंबर 2024 🟣 वेळ : दुपारी 1 : 30 ते 3 : 30 🟣 राज्यसेवा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता कमी वेळ लक्षात घेता शिबिराला येणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून बॅचचे स्वरूप ठरविले जाईल. 🟣 नियमित बॅच / रिव्हिजन बॅच / विश्लेष्णात्मक स्पष्टीकरण बॅच यापैकी एक बॅच घेतली जाईल. 🟣 बॅच ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असेल. 🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385 🟣 whatsapp chat : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 

♦️"नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव" पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान...!!
♦️"नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव" पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान...!!

मुंबई पोलीस भरती पेपर लवकरच होईल
मुंबई पोलीस भरती पेपर लवकरच होईल

📚 द युनिक अॅकॅडमी, चा नवीन उपक्रम. 〽️ UNIQUE MODULE SERIES 📑 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2025 🔍 A STRATEGICALLY DESIGNED COURSE. 📙 भारतीय समाज (सामान्य अध्ययन - 1) 🎙️मार्गदर्शक : शिवाजी काळे 🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024 🕰️ दुपारी - 3:00 ते 5:00 वा. 🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार 💰FEES - ₹ 2990/- 📓 नीतिशास्त्र (सामान्य अध्ययन - 4) 🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले 🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024 🕰️ सायंकाळी - 5:30 ते 7:30 वा. 🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार 💰FEES - ₹ 4990/- 📘 राज्यव्यवस्था (सामान्य अध्ययन - 2) 🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण 🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025 💰FEES - ₹ 4990/- 📔 निबंध लेखन 🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले 🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025 💰FEES - ₹ 4990/- 📗 पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन (सामान्य अध्ययन - 3) 🎙️मार्गदर्शक : हर्षल लवंगारे 🆕 Starts Form - 3 फेब्रुवारी 2025 💰FEES - ₹ 2990/- 📕 कारभार प्रक्रिया सामाजिक न्याय व अंतर्गत सुरक्षा (सामान्य अध्ययन - 2) 🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण 🆕 Starts Form - 10 फेब्रुवारी 2025 💰FEES - ₹ 4990/- 📝 वैशिष्ट्ये. 🔸संपूर्ण अभ्यासक्रमाची चर्चा. 🔸संकल्पनांचे सखोल स्पष्टीकरण. 🔸समकालीन व चालू घडामोडींची चर्चा व नोट्स. 🔸उत्तरलेखनाचा भरपूर सराव. 🔸पुढील अभ्यासासाठी प्रिंटेड नोट्स. 🔸प्रकरणनिहाय नमुना उत्तरांची चर्चा. 🔸लेखन कौशल्यासाठी विशेष टिप्स. 🔸तयारीची रणनीती ठरविण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन. 📲 द युनिक अॅकॅडमी चे ॲप डाउनलोड करा - https://goo.gl/AXuvpj 🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा uniquepunempscbatch 🏬 (केवळ ऑफलाईन स्वरूपात) स्थळ - द युनिक अॅकॅडमी, 4 था मजला गुरुकृपा कॉम्लेक्स, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे. 📍https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89 📞 संपर्क - 8929920917

⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?
⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?

♦️जिल्हा परिषद नाशिक 👉आरोग्य सेवक 50% कागदपत्र पडताळणी रद्द
♦️जिल्हा परिषद नाशिक 👉आरोग्य सेवक 50% कागदपत्र पडताळणी रद्द

प्रश्न : भारत कोणत्या देशासोबत 'समप्रीती' नावाचा संयुक्त लष्करी सराव करत असतो? A. इंडोनेशिया B. बांग्लादेश C. श्रीलंका D. मलेशिया उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

MIDC Category wise अर्ज संख्या SEBC & OBC लिंक ओपन झाली आहे https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
MIDC Category wise अर्ज संख्या SEBC & OBC लिंक ओपन झाली आहे https://ibpsonline.ibps.in/midcaug23/