ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 40 538 مشتركاً، محتلاً المرتبة 4 567 في فئة التعليم والمرتبة 9 920 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 40 538 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -750، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.63‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.15‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 094 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 871 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

40 538
المشتركون
-724 ساعات
-1557 أيام
-75030 أيام
أرشيف المشاركات
#Updated Current 👉जम्मू-काश्मीर रणजी विजेता – जम्मू-काश्मीरने प्रथमच रणजी करंडक जिंकत ६७ वर्षांची प्रतीक्षा संपवली. 👉 कर्ना
#Updated Current 👉जम्मू-काश्मीर रणजी विजेता – जम्मू-काश्मीरने प्रथमच रणजी करंडक जिंकत ६७ वर्षांची प्रतीक्षा संपवली. 👉 कर्नाटकवर मात –8 वेळा विजेता असलेल्या कर्नाटक संघाला अंतिम सामन्यात पराभूत केले.👆👆💐

⭕️⚠️♦️जगातील सर्वाधिक परकीय चलन साठा 2025/26 आकडेवारी नुसार भारत 4 स्थानी 1️⃣ चीन – 3 ट्रिलियन+ 2️⃣ जपान -1 ट्रिलियन+ 3️⃣ स्वित्झर्लंड – 800 अब्ज+ 4️⃣ भारत – 700 अब्ज+ 5️⃣ रशिया – 600 अब्ज+ वरील सर्व आकडेवारी डॉलर मध्ये आहे . (स्वराज्य)

लिपिक टंकलेखक (गट-क) पदांसाठी पदभरती परीक्षेच्या तारखेची घोषणा परिक्षा दिनांक : 14/03/2026 हॉलतिकीट लिंक : https://cdn3.digia
लिपिक टंकलेखक (गट-क) पदांसाठी पदभरती परीक्षेच्या तारखेची घोषणा परिक्षा दिनांक : 14/03/2026 हॉलतिकीट लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html

शब्द्समूहाला एक शब्द - २६ (TR) १. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतचा काळ – उत्तररात्र २. पती जीवंत असलेली स्त्री – सौभाग्यवती ३. मुंग्याचे निवासस्थान – वारूळ ४. ऊसाच्या काकवीपासून गूळ बनविण्याचे ठिकाण – गु-हाळ ५. पानगळीचा मोसम – पतझड ६. जाणीवपूर्वक लक्ष देणे – दखल ७. बर्फाच्छादित पर्वताचे टोक – हिमशिखर ८. पक्ष्यांचा एकत्रित आवाज – किलबिल ९. वाहत्या वा-याचा आवाज – भणभण १०. देवळातील आतील भाग – गाभारा ११. कानाला सहन न होणारे – कर्कश १२. चैत्र महिन्यातील गौरी पूजन – चैत्रगौरी १३. चित्र रंगविण्याचे साधन – कुंचला १४. एखाद्या गोष्टीच्या नावाखाली – बुरख्याखाली १५. जगण्याची त-हा – जीवनशैली. सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

राष्ट्रीय विज्ञान दिन
राष्ट्रीय विज्ञान दिन

०१) भारतातील केशरचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ? - जम्मू काश्मिर. ०२) जगातील सर्वांत मोठे बेट कोणते ? - ग्रीनलँड. ०३) भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो ? - २४ डिसेंबर. ०४) 'संजय' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - माधव पंढरीनाथ शिखरे. ०५) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ? - मोर. सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!! ▪️आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म
♦️मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!! ▪️आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो...!!

०१) भारतातील तंबाखूचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? - आंध्रप्रदेश. ०२) जगातील अंतराळात जाणारा पहिला सजीव कोणता आहे ? - लायका नावाची कुत्री. ०३) 'सच्चिदानंद' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - महादेव मल्हार जोशी. ०४) सागर मार्गे भारतात येणारा पहिला प्रवाशी कोणता आहे ? - वास्को- द- गामा. ०५) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ? - वटवृक्ष. सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

पुणे लोहमार्ग पोलीस भरती कट ऑफ
पुणे लोहमार्ग पोलीस भरती कट ऑफ

०१) MTDC चे पूर्णरूप काय आहे ? - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. ०२) जगातील सर्वांत खोल महासागर कोणता आहे ? - पॅसिफिक महासागर. ०३) भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात ? - विक्रम साराभाई. ०४) 'विद्यानंद' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - दामोधर केशव पांडे. ०५) भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे ? - तिरंगा. सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

♦️#UPSC कडून CAPF 349 गट-अ रिक्त जागा भरणार. 👉 अर्ज करण्यासाठी 12 मार्च शेवटची तारीख..
♦️#UPSC कडून CAPF 349 गट-अ रिक्त जागा भरणार. 👉 अर्ज करण्यासाठी 12 मार्च शेवटची तारीख..

०१) भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा पासून करण्यात आली ? - २६ जानेवारी १९५०. ०२) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली ? - डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ०३) पूर्वी धुळे जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जाई ? - पश्चिम खानदेश. ०४) मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी कोणती आहे ? - यकृत. ०५) भारताचे राष्ट्रचिन्ह कोणते आहे ? - राजमुद्रा. सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

👉केरळ चे नाव होणार केरळम. 👉Union Cabinet कडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी. 👉Kerala → ‘Keralam’ (स्थानिक/मलयाळम नावाशी सुसंग
👉केरळ चे नाव होणार केरळम. 👉Union Cabinet कडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी. 👉Kerala → ‘Keralam’ (स्थानिक/मलयाळम नावाशी सुसंगत बदल). 👉 प्रस्तावित कायदा: Kerala (Alteration of Name) Bill, 2026. 👉प्रक्रिया Article 3 अंतर्गत. 👉स्वराज्य💐💐

- ०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे ? - मराठी. ०२) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ? - अमृतसर. ०३) रक्ताच्या कर्करोगाला कोणते नाव आहे ? - ल्युकेमिया. ०४) भारतातील कॉफीचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? - कर्नाटक. ०५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा ग्रंथ कोणता ? - बुद्ध आणि त्यांचा धम्म. सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

#Update 📌महाराष्ट्र जिवन प्राधिकरण Hall ticket आले आलेत. Link :- https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/oecla_feb26/login.php?appid=a68bd264917bfa9450e5290eb67cc640

०१) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे ? - दक्षता. ०२) जगातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण आहे ? - सिरिमाओ भंडारनायके. ०३) 'नारंग' चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - बँडमिंटन. ०४) 'श्रीभाई' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - रामचंद्र शंकर टाकी. ०५) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ? - जन-गण-मन. सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणार कामकाज
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणार कामकाज

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇