cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

महाराष्ट्र पोलिस भरती™

महाराष्ट्र पोलिस भरती _____________________________ Visit our website 👇 www.Rojgarkatta.com _____________________________

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدلم يتم تحديد اللغةالفئة غير محددة
مشاركات الإعلانات
3 662
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

|| मराठवाडा पदवीधर मतदारसंघ नोंदणी अभियान || लिंक - https://bit.ly/2ktiGwt पदवीधर मित्र-मैत्रिणींनो.... आपण पदवीधरांचे प्रश्न, समस्या या वेगळ्या आहेत. बेरोजगारी निर्मूलन, नोकरीतील स्थैर्य व सुरक्षितता, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यापीठे व महाविद्यालये यांचे व्यवस्थापन, नेट - सेट परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा व त्यातील पारदर्शकता, शैक्षणिक संस्था व उदयोजक यांची योग्य सांगड घालून रोजगार निर्मिती - पदवीधरांच्या अशा विविध अपेक्षा आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधणारा आणि या सर्व समस्या सोडवण्याची क्षमता असलेला प्रतिनिधी आपल्याला आगामी निवडणुकीत निवडून देणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी आपण सर्वात आधी पदवीधर मतदार असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी पदवीधर मतदार यादीत आपले नाव नोंदवणे क्रमप्राप्त आहे. यास्तव, पुण्यात राहणाऱ्या मराठवाड्यातील मुलांसाठी पदवीधर मतदार नोंदणी वरील ठिकाणी सुरू आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यातील पदवीधर मतदार नोंदणीबाबत अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती भरा. लिंक - https://bit.ly/2ktiGwt
إظهار الكل...
सर्व मेगा भरतीच्या ऑनलाइन परीक्षेसाठी आणि महापरिक्षेच्या प्रश्नपत्रिका स्वरूपासाठी खालील लिंकवर जा.
إظهار الكل...
नोकरीविषयक जाहिराती
पात्रता
प्रश्नपत्रिका
ऑनलाइन व्हिडिओ
ऑनलाईन टेस्ट
वेबसाईट
मेगा भरतीच्या आणि इतर नोकरीविषयक माहितीसाठी खालील चॅनेल वर जा. @Rojgarkattacom
إظهار الكل...
मेगा भरतीसाठी महत्वाचे 100 प्रश्न 👇 https://youtu.be/mvbEgvx4KTA
إظهار الكل...
महापरिक्षेने विचारलेले प्रश्न मेगाभरतीसाठी 100 महत्वाचे प्रश्न

सरकारी नोकरीच्या अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या।आमचे फेसबुक पेज -

https://www.facebook.com/rojgarkattao...इंस्टाग्राम

-

https://www.instagram.c...

आज ठीक 8 वाजता महापरिक्षेने 2018 मध्ये घेतलेल्या परीक्षेचे 100 प्रश्नांचा विडिओ अपलोड करत आहे. त्यामुळे न चुकता पहा. खालील लिंकवर👇 http://YouTube.com/Rojgarkatta
إظهار الكل...

▪️2018 मध्ये महाऑनलाईन ने काही परीक्षा घेतल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिका आपण youtube वर व्हिडिओ च्या माध्यमातून सोडवून घेणार आहेत. त्यामुळे चॅनेलला Subscribe करा. म्हणजे तुम्हाला Notification मिळेल. YouTube.com/Rojgarkatta 👆
إظهار الكل...

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप-D’ पदांच्या 1,03,769 जागांसाठी मेगा भरती व्हिडिओ मध्ये पहा. 👇 https://youtu.be/vmxUZ-BLNCg
إظهار الكل...
भारतीय रेल्वेत ‘ग्रुप-D’ पदांच्या 1,03,769 जागांसाठी मेगा भरती

link -

https://www.rojgarkatta.com/#!/jobdetails/225/RRC-Recruitmentसरकारी

नोकरीच्या अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या।आमचे फेसबुक पेज -

https://ww...

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप-D’ पदांच्या 1,03,769 जागांसाठी मेगा भरती अर्ज करण्याची शेवट तारीख :- 12/04/2019 https://www.rojgarkatta.com/#!/jobdetails/225/RRC-Recruitment
إظهار الكل...
YouTube वरील व्हिडिओसाठी खालील लिंकवर जा. YouTube.com/Rojgarkatta
إظهار الكل...

यवतमाळ होमगार्ड भरती.... https://youtu.be/SM_BHRIkSV4
إظهار الكل...