cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

मराठी व्याकरण MPSC (Official)™

महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
132 224
المشتركون
+624 ساعات
-937 أيام
+20930 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

1527)गुरुबंधू या सामासिक शब्दाची फोड करा.Anonymous voting
  • गुरु आणि बंधू
  • गुरुचा शिष्य या नात्याने बंधू
  • गुरुशिवाय बंधू
  • यापैकी नाही
0 votes
1526) .........समासात पहिले पद संख्याविशेषण असते.Anonymous voting
  • द्विगू
  • मध्यमपदलोपी
  • कर्मधारय
  • यापैकी नाही
0 votes
1523) नरसिंह या सामासिक शब्दाची फोड करा.Anonymous voting
  • सिंह हाच नर
  • सिंहरुपी नर
  • सिंहासारखा नर
  • यापैकी नाही
0 votes
1520) पंकेरुह हे .... समासाचे उदाहरण आहे.Anonymous voting
  • अलुक तत्पुरुष
  • उपपद तत्पुरुश
  • कर्मधारय
  • यापैकी नाही
0 votes
1524) जलद या सामासिक शब्दाची फोड करा.Anonymous voting
  • जलदार
  • जलाशिवाय
  • जल देणारे
  • यापैकी नाही
0 votes
1525) बेसावध या शब्दाचा समास ओळखा.Anonymous voting
  • नत्र तत्पुरुष
  • अलुक तत्पुरुष
  • विभक्ती तत्पुरुष
  • कर्मधारय
0 votes
1518) पाणसाप या सामासिक शब्दाची फोड करा.Anonymous voting
  • पाण्यातील साप
  • पाण्याचा साप
  • पाणी आणि साप
  • यापैकी नाही
0 votes
1519) लाचखाऊ या शब्दाचा समास ओळखा.Anonymous voting
  • अलुक तत्पुरुष
  • उपपद तत्पुरुष
  • कर्मधारय
  • यापैकी नाही
0 votes
1522) विद्याधन या सामासिक शब्दाची फोड करा.Anonymous voting
  • विदया हेच धन
  • विदद्याचे धन
  • विद्याशिवाय धन
  • यापैकी नाही
0 votes
1521) चरणकमल या शब्दाचा समास ओळखा.Anonymous voting
  • नत्र तत्पुरुष
  • अलुक तत्पुरुष
  • विभक्ती तत्पुरुष
  • कर्मधारय
0 votes