cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

AGRICULTURE MPSC +

إظهار المزيد
الهندالماراثيالتعليم
مشاركات الإعلانات
1 280
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Repost from TARGET AGRI 2022
Tech. Prelims Tentative Answey Key(17.12.2022).pdf2.17 MB
Repost from TARGET AGRI 2022
Emailing Detailed-Advt.-CRP-SPL-XII.pdf
إظهار الكل...
Detailed-Advt.-CRP-SPL-XII.pdf1.31 MB
Repost from TARGET AGRI 2022
Photo unavailableShow in Telegram
#ओला_दुष्काळ
إظهار الكل...
Repost from TARGET AGRI 2022
जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
إظهار الكل...
Repost from TARGET AGRI 2022
अभ्यास करायला बसायची इच्छा कशी निर्माण केली जाईल याचं एक उदाहरण ऐका. बहुतेकजण लिहायला आळशी असतात. अगदी मोठ-मोठे लेखकसुद्धा लेखनाच्या बाबतीत आळस असणारे होते. नियमित लेखन व्हावं यासाठी एका लेखकानं एक निश्चय केला. सकाळची न्याहरी नऊ वाजता संपवायची आणि त्यानंतर एक वाजेपर्यंत एका ठराविक टेबलखुर्चीवर जाऊन लेखनाचं काम करत बसायचं लेखन होवो न होवो पण नऊ ते एक जागा सोडायची नाही. सुरवातीला फारसं काही सुचायचं नाही. थोडफार लिहिलं जायचं. पुन्हा ते खोडलं जायचं. पुन्हा कितीतरी वेगळं लिहिलं जायचं. आठवडयाला एक लेख लिहून पुरा होता होता मारामार व्हायची. हळूहळू आठवडयाला एक लेख पुरा व्हायला लागला. काही दिवसांनी त्या जागेवर बसलं की विचार आपोआपच सुचायला लागायचे. आज काय मूड नाही, असले मनाचे फाजील लाड आपोआप बंद झाले. पुढं पुढं या लेखक महाशयांची विचारप्रक्रिया न्याहरी घेतानाच सुरु व्हायची. यापूर्वी जेवणासाठी एक केव्हा वाजतोय हे वारंवार घडयाळात बघणाऱ्या लेखकाचं पुढं वेळेचं भान हरपलं. विशिष्ट वेळ झाल्यावर ठराविक काम करण्याचा असा झटका येण्याची सवय लावून घेणं याला मानसशास्त्रात अभिसंधान (conditioning) पद्धती म्हणतात, तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत याच पद्धतीचा वापर करा. अभ्यासाची वेळ व ठिकाण निश्चित करा. सुरुवातीला लेखकासारखंच तुम्हाला काही सुचणार नाही. मूड लागत नाही, शेजारी मूल रडतं, पलीकडे मुलं दंगा करतात असली कारणं अभ्यास होऊ नये म्हणून हात जोडून उभी असतात. कोणत्याही परिस्थितीत जागा व प्रयत्न सोडू नका. यात सातत्य ठेवा. हळूहळू तुम्ही अभ्यासाच्या बैठकीवर प्रभुत्व मिळवाल. ~ MPSC Q. Paper मधील उतारा Credit - UmedMpsc
إظهار الكل...
♦️गिरीश महाजनांचा विद्यार्थ्यांसोबत अर्वाच्च भाषेत संवाद? ऑडिओ क्लीप व्हायरल.. https://www.esakal.com/maharashtra/girish-mahajan-interaction-with-students-in-abusive-language-audio-clip-viral-aau85
إظهار الكل...
AUD-20221013-WA0006.mp30.69 KB
All Agricoss plese retwitt maximum to reach at higher authority
إظهار الكل...
तांत्रिक सेवा परीक्षा फॉर्म 3 ऑक्टोबर पासून ते 23 ऑक्टोबर पर्यंत भरता येतील. सध्या फॉर्म भरणे सुरळीत सुरू झाले आहे सर्वानि फॉर्म भरावे
إظهار الكل...
🎯लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतिचित्रे' चा इंग्रजी अनुवादाबद्दल ............ यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2021 मिळाला आहे.Anonymous voting
  • शांता गोखले
  • कुमार नवाथे
  • नंदा खरे
  • शांतीश्री पंडित
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.