ar
Feedback
🔴 तलाठी मार्गदर्शन 🔴

🔴 तलाठी मार्गदर्शन 🔴

الذهاب إلى القناة على Telegram

📚 2023-24 तलाठी भरतीमध्ये सर्वाधिक निकाल देणारे सचिन गायकवाड व टीम, पुणे. 💥 Official Channel. 🚨 Team Cont.I'd : @SMG1996 🚩 आमचे YOU TUBE CHANNEL 👇 https://youtube.com/@SGTeamPune?si=_ZYDC2clME3DtDRY

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🔴 तलाठी मार्गदर्शन 🔴

تُعد قناة 🔴 तलाठी मार्गदर्शन 🔴 (@talathi_margdarshan) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 102 490 مشتركاً، محتلاً المرتبة 1 347 في فئة التعليم والمرتبة 2 577 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 102 490 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 382، وفي آخر 24 ساعة بمقدار 8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 14.05‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 6.93‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 14 402 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 7 105 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 22.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
📚 2023-24 तलाठी भरतीमध्ये सर्वाधिक निकाल देणारे सचिन गायकवाड व टीम, पुणे. 💥 Official Channel. 🚨 Team Cont.I'd : @SMG1996 🚩 आमचे YOU TUBE CHANNEL 👇 https://youtube.com/@SGTeamPune?si=_ZYDC2clME3DtDRY

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

102 490
المشتركون
+824 ساعات
-327 أيام
+2 38230 أيام
أرشيف المشاركات
MPSC पेपर फुटी आरोपींच्या कडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ... ● ऋतुजा पाटील - मोबाईल हरवला ● अभिजित लेंडवे - मोबाईल खराब ●
MPSC पेपर फुटी आरोपींच्या कडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ... ● ऋतुजा पाटील - मोबाईल हरवला ● अभिजित लेंडवे - मोबाईल खराब ● प्रवीण पाटील - मोबाईल खराब ● विश्वेश्वर नकाते -लॅपटॉप खाडीत टाकला

♦️महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण निकाल... 👉 पोस्ट - सहाय्यक लेखधिकारी..

♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलला..
♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलला..

♦️ #MPSC पेपरफुटी प्रकरण.. सर्व आरोपीना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी..
♦️ #MPSC पेपरफुटी प्रकरण.. सर्व आरोपीना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी..

पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण
पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण

♦️औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक.. 👉 मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता..
♦️औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक.. 👉 मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता..

♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे.. 👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आह
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे.. 👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत 3 सप्टेंबर 2026 👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल 👉exam TCS मार्फत होणार आहे.

♦️पेपरफुटी बाबतीत Press Note by Teachers पुणे ❤️टीम : @Combine_guidance

♦️मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ, मुंबई) येथील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या ५,५१७ उमेदवारांची यादी.

● मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या १,३७८ उमेदवारांची यादी.

♦️ आरोग्य विभाग जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी पदोन्नती करणे बाबतीत..
♦️ आरोग्य विभाग जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी पदोन्नती करणे बाबतीत..

राजीनामा देण्याची मागणी 🔥...

#SIR ♦️ राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली..
#SIR ♦️ राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली..

♦️ भाषा संचालनालयाची हिंदी भाषा परीक्षा रद्द..GR

बैठव यशस्वीरीत्या पार पडली

❗️ आज 11 वाजता ❗️ आम्ही येतोय तुम्ही पण या

🚨 MPSC पेपरफुटी संदर्भात महत्त्वाची बैठक…! 📅 31 ऑगस्ट | ⏰ सकाळी 11 वाजता 📍 राष्ट्र सेवा दल, पुणे 📢 पुण्यातील सर्व शिक्षक
🚨 MPSC पेपरफुटी संदर्भात महत्त्वाची बैठक…! 📅 31 ऑगस्ट | ⏰ सकाळी 11 वाजता 📍 राष्ट्र सेवा दल, पुणे 📢 पुण्यातील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत… तुम्हीही आवर्जून या… विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येऊया...! 🙏

✅ ठाणे महापालिका. ⭐️708 पदांसाठी 24000 अर्ज. ⭐️ठाणे पालिकेत नोकर भरती; सप्टेंबर मध्ये लेखी परीक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣J
✅ ठाणे महापालिका. ⭐️708 पदांसाठी 24000 अर्ज. ⭐️ठाणे पालिकेत नोकर भरती; सप्टेंबर मध्ये लेखी परीक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️