ar
Feedback
स्पर्धांकुर

स्पर्धांकुर

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC तसेच इतरही स्पर्धा परिक्षेसंबंधी 'प्रश्न मंजुषा, नोट्स, Que पेपर्स, PDF आणी व्हिडियी' ई. स्वरूपात माहिती ह्या चॅनेलवर आपल्याला विनामूल्य उपलब्ध होईल.

إظهار المزيد
2 857
المشتركون
-124 ساعات
-97 أيام
-4030 أيام
أرشيف المشاركات
💠 16.08.2026 ला झालेली मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे.
💠 16.08.2026 ला झालेली मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे.

photo content

💠 4 वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी ✅ GR प्रसिद्ध
+2
💠 4 वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी ✅ GR प्रसिद्ध

💠 मुंबई उच्च न्यायालय, रिक्त पदांची (Vacant Posts) माहिती रिक्त पदांचा तपशील: गट - अ (Group - A): एकूण १० रिक्त पदे. गट - ब
+1
💠 मुंबई उच्च न्यायालय, रिक्त पदांची (Vacant Posts) माहिती रिक्त पदांचा तपशील: गट - अ (Group - A): एकूण १० रिक्त पदे. गट - ब (Group - B): एकूण २३ रिक्त पदे. गट - क (Group - C): एकूण १६४ रिक्त पदे (यात क्लार्क/टायपिस्टची सर्वाधिक १०९ पदे रिक्त आहेत). गट - ड (Group - D): एकूण १२२ रिक्त पदे (यात शिपाई/वॉचमनची सर्वाधिक ७६ पदे रिक्त आहेत).

💠 पुणे मनपा कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोळ ✅ कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा, उमेदवार, कर्मचाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा
+1
💠 पुणे मनपा कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोळ ✅ कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा, उमेदवार, कर्मचाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा

💠 महाज्योती व वनार्टी. ● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑन
💠 महाज्योती व वनार्टी. ● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत लिंक:-⏬ https://registration.mahajyoti.org.in/ सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.

💠 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ✅ दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त प
💠 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ✅ दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती

💠 पवित्र पोर्टल शिक्षक भरती.
+1
💠 पवित्र पोर्टल शिक्षक भरती.

photo content

💠 मंत्रालयातील 'उसनवारी' मौखिक नेमणुका बंद. ✅ सध्याच्या नियुक्त्या 10 सप्टेंबर पर्यंत रद्दचे आदेश.
💠 मंत्रालयातील 'उसनवारी' मौखिक नेमणुका बंद. ✅ सध्याच्या नियुक्त्या 10 सप्टेंबर पर्यंत रद्दचे आदेश.

photo content
+1

💠 अमृत अपडेट्स.. अमृततर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट_ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
+1
💠 अमृत अपडेट्स.. अमृततर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट_ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसाहाय्य (मुदतवाढ बाबत...) 31- 8-2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ✅ Open General Cut Off - 942 Out of 1750 📌 275 गुणांची मुलाखत झाल्यानंतर अंतिम निकाल लागेल.
💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ✅ Open General Cut Off - 942 Out of 1750 📌 275 गुणांची मुलाखत झाल्यानंतर अंतिम निकाल लागेल.

💠 राज्यातील आश्रम शाळांमधील 2421 शिक्षकांची भरती होणार. ✅ विभागनिहाय रिक्त पदे ⭐️नाशिक 826 ⭐️ ठाणे 613 ⭐️नागपूर 514 ⭐️अमरावत
💠 राज्यातील आश्रम शाळांमधील 2421 शिक्षकांची भरती होणार. ✅ विभागनिहाय रिक्त पदे ⭐️नाशिक 826 ⭐️ ठाणे 613 ⭐️नागपूर 514 ⭐️अमरावती 468 ⭐️पेसा 885 ⭐️ बिगर पेसा 1536 एकूण पदे:- 2421

💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/r
💠 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

💠 Technical Inspector ✅ Industry Inspector. ◾️General:- 310.00
+1
💠 Technical Inspector ✅ Industry Inspector. ◾️General:- 310.00

💠 छ. संभाजीनगर महानगर पालिका पदभरती निकाल जाहीर
💠 छ. संभाजीनगर महानगर पालिका पदभरती निकाल जाहीर

💠 नागपूर मनपा..
💠 नागपूर मनपा..

💠 कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध
💠 कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध

photo content