cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

eLOKSEVA

स्पर्धा परीक्षा अर्थात राज्यसेवा तसेच सर्व सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अभ्यासविषयक माहिती मिळावी हीच अपेक्षा... आताच Join करा व मित्रांना Share करा. http://t.me/eLOKSEVA

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
274
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
5_6251134151240452817.pdf
إظهار الكل...
5_6251134151240452817.pdf1.51 MB
जाहिरात क्रमांक 077/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6496 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6497 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6498 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6499 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6500
إظهار الكل...

साहित्य अकादमी पुरस्कार 2022 २२ डिसेंबर २०२२ रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत २०२२च्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. २३ भारतीय भाषांसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये ७ काव्यसंग्रह, ६ कादंबऱ्या, २ लघुकथासंग्रह, २ साहित्यिक समीक्षा, ३ नाटके, १ आत्मचरित्रात्मक निबंध, १ संक्षिप्त साहित्यिक इतिहास आणि १ लेख संग्रह यांचा समावेश आहे. बंगाली भाषेसाठीचा पुरस्कार कालांतराने जाहीर करण्यात येणार आहे. • पुरस्काराच्या आधीच्या पाच वर्षांत (म्हणजेच १ जानेवारी २०१६ आणि ३१ डिसेंबर २०२० दरम्यान) प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. ११ मार्च २०२३ रोजी नवी दिल्लीतील कमानी सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.. » मराठी भाषेतील विजेते ■ प्रसिद्ध कादंबरीकार आणि कवी प्रवीण बांदेकर यांना 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर झाला. मराठीसाठी कुमार केतकर, प्रा. भालचंद्र नेमाडे आणि प्रा. नितीन रिंढे यांनी पुस्तकांचे परीक्षण केले. २०२१चा मराठीसाठीचा पुरस्कार किरण गुरव यांच्या 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी' या कथासंग्रहाला जाहीर झाला होता. » प्रवीण दशरथ बांदेकर :- जन्म - २० मार्च १९६६ (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) (मूळ गाव - बांदा) ■ शिक्षण- बी.ए. (वेंगुर्ला), एम.ए. (गोवा विदयापीठ) • सावंतवाडीच्या R. P.D. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. 'नवाक्षर दर्शन' या वाङ्मयीन नियतकालिकाचे ते संस्थापक आहेत. • प्रकाशित पुस्तके - येरू म्हणे, खेळखंडोबाच्या नावानं, घुंगुरकाठी, चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन अॅनिमल फार्म, चिंटू चुळबुळे, हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध, चिनभिन ■ काही महत्त्वाचे पुरस्कार - इंदिरा संत पुरस्कार (महाराष्ट्र शासन) (येरू म्हणे), आरती प्रभू पुरस्कार ( येरू म्हणे), विभावरी पाटील पुरस्कार (अनुष्टुभ प्रतिष्ठान, मुंबई), भैरू रतन दमाणी पुरस्कार (सोलापूर), विखे पाटील पुरस्कार ( प्रवरानगर) (उजव्या सोंडेच्या बाहुल्यासाठी), बी. रघुनाथ कादंबरी पुरस्कार (मराठवाडा साहित्य परिषद), महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार (अमेरिका), आचार्य अत्रे पुरस्कार (बेळगाव), गंगाधर गाडगीळ पुरस्कार (पॉप्युलर प्रकाशन ). » भाषानिहाय विजेते :-
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.