ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
758
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
+230 أيام
أرشيف المشاركات
लोकशाहीची ढाल घेऊन बोलणारेच, संघ स्वयंसेवकांवर अमानुष हल्ले करणारे होते हे विसरुन चालणार नाही.

महिला सक्षमीकरणातून शाश्वत शेतीकडे वाटचाल, 9 जिल्ह्यांतील 5,000+ महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण

म्हणतात ना देव मरतो पण त्याच्या काठीचा आवाज येत नाही तसेच मोदींचे आहे. अमेरिकेने शुक्ल दरात वाढ केली मोदी काही बोलत नाही म्हणून विरोधकांनी गोंधळ घातला होता पण मोदी शांत होते आणि आता ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करत शुल्क कमी करून 18% केले आणि मोदींचे कौतुक केले..बघा आता

सैन्याने काही पराक्रम केला की त्यावर प्रश्न उपस्थित करायचे बाहेर देशात जावून आपल्या देशाची बदनामी करणे असो राहुल गांधी कधीच मागे राहत नाही

मैत्री, नातं आणि माणुसकी जपणारे देवाभाऊ अजितदादांच्या अकाली निधनानंतर राजकारण बाजूला ठेवत त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आणि तो शब्द पाळत आपल्या जिवलग मित्राला मनापासून श्रद्धांजली वाहिली. मात्र कर्तव्याची जाणीव ठेवत देवाभाऊंनी व्हिडिओच्या माध्यमातून भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. भावना आणि जबाबदारी यांचा सुंदर समतोल साधत मैत्रीही निभावली आणि पक्षधर्मही पाळला

काँग्रेस पुन्हा कोणत्याच पुस्तकांचे दाखले देणार नाही

मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदारांना आवाहन

"ती'च्या जिद्दीला 'SHE Mart' ची साथ; आत्मनिर्भर भारताचा नवा प्रवास!"
"ती'च्या जिद्दीला 'SHE Mart' ची साथ; आत्मनिर्भर भारताचा नवा प्रवास!"

BMCचा कडक इशारा...मुंबईच्या रस्त्यांवर अस्वच्छता करत असाल तर सावधान आता 500 रुपयांपासून ते 25000 रुपयांपर्यंत दंड लागू शकतो
BMCचा कडक इशारा...मुंबईच्या रस्त्यांवर अस्वच्छता करत असाल तर सावधान आता 500 रुपयांपासून ते 25000 रुपयांपर्यंत दंड लागू शकतो

आध्यात्मिक शक्तीची साक्ष, संतांचा ठाम विश्वास...देवेंद्रजी देशाचे भविष्य

काँग्रेसचा जुनाच खेळ "सत्याची साथ नाही, म्हणून अफवांचा आधार;
काँग्रेसचा जुनाच खेळ "सत्याची साथ नाही, म्हणून अफवांचा आधार;

शिक्षणाची गाडी सुस्साट…
शिक्षणाची गाडी सुस्साट…

"आदरणीय फडणवीस जी भारताचे भविष्य आहेत आणि त्या भारताच्या भविष्याला आम्ही आशीर्वाद देत आहोत" - स्वामी अवधेशानंद गिरी
"आदरणीय फडणवीस जी भारताचे भविष्य आहेत आणि त्या भारताच्या भविष्याला आम्ही आशीर्वाद देत आहोत" - स्वामी अवधेशानंद गिरी

राहुल गांधी के पास कहने के लिए कुछ नहीं है। उन्हें सिर्फ़ भारतीय सेना और देश को बदनाम करने में दिलचस्पी है।

राहुल गांधीकडे बोलण्यासारखे काहीच नाही. सेनेची, देशाची बदनामी करण्यातच त्यांना स्वारस्य आहे

स्वामी सत्यमित्रानंद महाराजांच्या श्रीविग्रह मूर्ति स्थापना समारोहात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले

आदरणीय देवेंद्रजी फडणवीस भारताचे भविष्य आहेत

देवेंद्रजींचे संतांनी केलेले कौतुक

भारताची सनातन सभ्यता-संस्कृती सर्वात प्राचीन आहे, हे आता सिद्ध झाले आहे. याचे श्रेय पुज्य गुरूदेव यांना जाते कारण त्यांनी या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन केले

संत समाजाला जोडण्याचे काम करतात. ते कधीच समाज तोडण्याचा विचार करत नाहीत. पुज्य गुरूदेव यांनी आयुष्यभर तेच काम केले