ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
759
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
वीजबिल माफी योजना सुरूच राहणार… आतापर्यंत तब्बल ₹32 हजार कोटींचा दिलासा, आणि यंदाही ₹20 हजार कोटींची तरतूद करून बळीराजाच्या प
वीजबिल माफी योजना सुरूच राहणार… आतापर्यंत तब्बल ₹32 हजार कोटींचा दिलासा, आणि यंदाही ₹20 हजार कोटींची तरतूद करून बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा देवाभाऊंचा निर्धार.

आपल्या दिलदार आणि कामाच्या माणूस असलेल्या जिवलग मित्राला देवाभाऊंनी वाहिली खरी श्रद्धांजली!

आठवलेंच्या उमेदवारीला देवाभाऊंची निर्णायक साथ… नेतृत्वाचा ठसा पुन्हा स्पष्ट!

समाजकल्याण-आदिवासींचा निधी वळवलेला नाही; नियमांनुसारच तरतूद देवाभाऊंनी पुन्हा एकदा दिली स्पष्टता.

विकसित महाराष्ट्र अर्थसंकल्प

यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करत त्यांच्या स्मृती जपण्यासाठी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय… मित्रत्वाची खरी कदर राखणाऱ्या देवाभाऊंकडून दिलेली हृदयस्पर्शी श्रद्धांजली.

यालाच म्हणतात मोदींची ताकद..युद्धक्षेत्रातून फायटर जेट्सच्या सुरक्षेत एअर इंडिया विमानांनी भारतीयांना सुरक्षित मायभूमीत आणलं. भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच कटिबद्ध असतो

देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र गुंतवणुकीचा नवा केंद्रबिंदू..भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी तब्बल 31% गुंतवणूक महाराष्ट्
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र गुंतवणुकीचा नवा केंद्रबिंदू..भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी तब्बल 31% गुंतवणूक महाराष्ट्रात झाली

महिला दिनानिमित्त बहिणींना शुभेच्छा देत देवाभाऊंकडून लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा सोबतच विरोधकांना एक मिश्किल टोला ही लगावला

शेतकऱ्यांसाठी खुशखबर... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देवाभाऊंकडून 2 लाखांपर्यंतच्या कर्ज माफीची घोषणा
शेतकऱ्यांसाठी खुशखबर... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देवाभाऊंकडून 2 लाखांपर्यंतच्या कर्ज माफीची घोषणा

शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज मिळावी यासाठी देवाभाऊंचा मोठा निर्णय… सौर कृषी योजनेतून शेतीला नवी ऊर्जा!

संकट किती आली तरी महाराष्ट्राच्या नवनिर्मितीच देवाभाऊंचे स्वप्न कोणीही थांबवू शकणार नाही #Maharashtra #Budget4ViksitMaharasht
संकट किती आली तरी महाराष्ट्राच्या नवनिर्मितीच देवाभाऊंचे स्वप्न कोणीही थांबवू शकणार नाही #Maharashtra #Budget4ViksitMaharashtra #DevendraFadnavis

मुंबईच्या विकासाला नवी दिशा… देवाभाऊंच्या नेतृत्वात तिसरी-चौथी मुंबई उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय!

अडथळे कितीही आले तरी देवाभाऊचा निर्धार ठाम… लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. #ladkibahinyojna #Maharashtra #Budget4ViksitMaharashtra #DevendraFadnavis

अलनिनोच्या संभाव्य प्रभावाची दखल… देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून जलसंधारण आणि वैरण विकासासाठी ठोस उपाययोजना! #Maharashtra #Budget4
अलनिनोच्या संभाव्य प्रभावाची दखल… देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून जलसंधारण आणि वैरण विकासासाठी ठोस उपाययोजना! #Maharashtra #Budget4ViksitMaharashtra #DevendraFadnavis

अर्थसंकल्प देवाभाऊंचा विकसित महाराष्ट्राचा...
अर्थसंकल्प देवाभाऊंचा विकसित महाराष्ट्राचा...

नवी मुंबई विमानतळ आणि वाढवण येथे तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची निर्मिती

विकसित महाराष्ट्र 2047 वर आधारित, राज्याचा अर्थसंकल्प 7 लाख 69 हजार 467 कोटीचा आहे. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन
विकसित महाराष्ट्र 2047 वर आधारित, राज्याचा अर्थसंकल्प 7 लाख 69 हजार 467 कोटीचा आहे. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित महाराष्ट्राचा विकास करायचा आहे.

जागतिक क्षमता केंद्रांची (GCC) पुण्याला देशात सर्वाधिक पसंती

Animation, Visual Effects, Gaming, and Comics क्षेत्रात राज्याला जगात अव्वल बनवणार