ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
735
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-37 أيام
+230 أيام
أرشيف المشاركات
Visuals
08 أغسطس, 03:22

देशातील आजवरची सर्वांत मोठी कर्जमाफी...इतर राजकारणी शेतकऱ्यांच्या दुःखावर राजकारण करत राहिले....देवाभाऊंनी शेतकऱ्यांचे अश्रू
देशातील आजवरची सर्वांत मोठी कर्जमाफी...इतर राजकारणी शेतकऱ्यांच्या दुःखावर राजकारण करत राहिले....देवाभाऊंनी शेतकऱ्यांचे अश्रू पाहिले आणि जे दुसऱ्यांना जमलं नाही ते करून दाखवले...
08 أغسطس, 02:16

12 वर्षे नवनिर्माणाची ! आत्मनिर्भर भारताची! कसा बदलला भारत जाणून घ्या !
+7
12 वर्षे नवनिर्माणाची ! आत्मनिर्भर भारताची! कसा बदलला भारत जाणून घ्या !
08 أغسطس, 02:12

विकसित खेड्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रवास करतो आहे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने... आणि या विकसित महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत आपले मुख्यमंत्री देवाभाऊ!
07 أغسطس, 13:04

मुंबई... आणि मुंबईची फिल्मसिटी आता जगाशी स्पर्धा करण्यास सज्ज...देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईच्या फिल्मसिटीत उभारल्या जात आहेत अत्याधुनिक स्टुडिओ, अत्याधुनिक लॅब्स आणि जागतिक दर्जाच्या सुविधा.
07 أغسطس, 12:58

देवाभाऊकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी कारण देवाभाऊंच्या कारभारात शिस्तीवरच भर.
07 أغسطس, 12:49

खरा महाराष्ट्राचा मानकरी ताटकळत, पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्याला मात्र मानाचा मुजरा राज ठाकरेची दुट्टपी भूमिका.
07 أغسطس, 08:15

मुंबई... आणि मुंबईची फिल्मसिटी आता जगाशी स्पर्धा करण्यास सज्ज...देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईच्या फिल्मसिटीत उभारल्या जात आहेत अत्याधुनिक स्टुडिओ, अत्याधुनिक लॅब्स आणि जागतिक दर्जाच्या सुविधा.
07 أغسطس, 08:11

जग पुढे निघालंय… हे मात्र अजूनही खोटी सहानुभूती मिळवायला नाटकंच करत राहणार.
07 أغسطس, 06:46

E25 इंधन येणार पण ते सर्व निकष पूर्ण करूनच ! देशाला इंधनाबाबतीत स्वयंपूर्ण बनवणारा इथेनॉल ब्लेंडींग प्रोग्रॅम !
07 أغسطس, 06:37

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याच्या चर्चेवर त्यांनी सांगितले की, "त्यांनी कोणाला नेमले आहे याची आम्हाला माहिती नाही आणि त्यांनी आम्हाला अधिकृतपणे कळवलेले देखील नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी यावर बोलेन
07 أغسطس, 06:22

सरकार द्वारा 14 दस्तावेजों और पत्रिकाओं पर लगाए गए प्रतिबंध के बारे में जानकारी देते हुए उन्होंने बताया: 'डार्क नेट या विभिन्न प्रकाशनों के माध्यम से ऐसी किताबें सामने आ रही थीं, जिनमें बड़े पैमाने पर कट्टरपंथ (Radicalization) को बढ़ावा दिया जा रहा था इनमें बम बनाने या हमला करने के तरीके जैसी कई खतरनाक चीजें दिखाई दे रही थीं
07 أغسطس, 06:17

जिनका आधार ऑथेंटिकेशन सफल रहा है, ऐसे करीब 6,22,227 किसानों की पहली सूची के अनुसार, उनके खातों में आज हमने 5,000 करोड़ रुपये से अधिक की राशि जमा कर दी है। कल से जैसे-जैसे अन्य किसानों का आधार ऑथेंटिकेशन होता जाएगा, वैसे-वैसे उनके खातों में भी पैसा पहुंचता रहेगा। हमारा यह निरंतर प्रयास है कि राज्य के सभी पात्र किसानों को इस कर्ज माफी का पूरा लाभ मिले
07 أغسطس, 06:14

नाशिकच्या कामांच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पावसामुळे काम थांबवावे लागत असले तरी महानगरपालिकेला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी रस्त्यांवर सायनेजेस आणि बोर्ड लावले पाहिजेत, जेणेकरून लोकांना अडचण येणार नाही आणि रस्ते 'मोटेबल' (वाहतूक योग्य) राहतील याची खबरदारी घेतली पाहिजे. पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती दिली जाईल
07 أغسطس, 06:11

मला या गोष्टीचं समाधान आहे की, जे काही टेंडर दिले गेले आहेत ते अतिशय कॉम्पिटिशनने (स्पर्धेने) आणि कमी दरात दिले आहेत. त्यावर तीन प्रकारचे क्वालिटी चेक्स (गुणवत्ता तपासणी) लावण्यात आले आहेत आणि गुणवत्ता सिद्ध झाल्यानंतरच पैसे दिले जाणार आहेत. जर कोणाला हवं असेल, तर या कंपन्यांच्या मागे असलेल्या मराठी लोकांची नावं आम्ही पाठवून देऊ शकतो
07 أغسطس, 06:06

बँकांनी परत पाठवलेल्या १२ लाख खात्यांमधील (Accounts) त्रुटींबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, या प्रामुख्याने तांत्रिक त्रुटी आहेत. काही ठिकाणी खात्यांची दुबार नोंद झाली आहे, तर काही ठिकाणी नंबर किंवा नावांचा मिसमॅच (Mismatch) आढळला आहे
07 أغسطس, 06:01

आम्ही याच्यामध्ये दोनच टप्पे केलेले आहेत; पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळे कर्जमाफीचे पैसे भरतो आहोत आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रोत्साहनचे पैसे देणार आहोत.
07 أغسطس, 05:56

महिनाभरात... बघा, एक महिनाभरात झालं पाहिजे, पण त्यात आपला जुना जो साधारणपणे अनुभव आहे त्याच्यामध्ये ८०% काम एका महिन्यात होतं, २०% कामाला वेळ लागतो. कारण त्यात काही ना काही अडचणी असतात; इतक्या लाखो शेतकऱ्यांचा जो रेकॉर्ड असतो, कुठे शेतकऱ्यांची अडचण असते, कुठे बँकेची अडचण असते
07 أغسطس, 05:53

एक टप्पा झालेला आहे आणि पुढचे टप्पे देखील सुरू आहेत. आता रोज जसे जसे अकाउंट (खात्यांची माहिती) येतील, तसे पैसे भरले जातील. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याला याकरता वेळ लागला कारण आपण हे ठरवलं होतं की याद्या ग्रामपंचायतींपर्यंत जातील आणि त्या ठिकाणी याद्यांचं वाचन होईल
07 أغسطس, 05:51