ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
762
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
तिकीट वाढली नाही, सुविधा मात्र वाढली देवाभाऊंमुळे मुंबईकरांची सफर आता आणखी कूल!

जेथे भ्रष्टाचाराला जागा नाही, तेथे जनतेचा आशीर्वाद आपोआप मिळतो. भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प फक्त सरकारचा नाही, तर जागरूक झालेल्या नागरिकांचाही आहे.

शतकांचा संघर्ष,करोडो भावनांचा आवाज… आणि अखेर तो सुवर्णक्षण...अयोध्येत विजयाचा धर्म ध्वज फडकणार! #Ayodhya #ShriramMandir #DharmaDhwaja #NarendraModi

आता आरे ते कफ परेड मेट्रो 3 मध्ये 23 नोव्हेंबर पासून दिव्यांगांना मासिक पास दरात २५% सवलत मिळणार या साठी मेट्रोकनेक्ट 3 ॲप चा
आता आरे ते कफ परेड मेट्रो 3 मध्ये 23 नोव्हेंबर पासून दिव्यांगांना मासिक पास दरात २५% सवलत मिळणार या साठी मेट्रोकनेक्ट 3 ॲप चा वापर करणे गरजेचे आहे

बघा राहुल गांधी GEN Z उत्साहाने ऐकतेय पण तुम्हाला नाही तर मुख्यमंत्री देवाभाऊंना… देवाभाऊंना ऐकण्यासाठी जमलेली हि गर्दीच सर्व
बघा राहुल गांधी GEN Z उत्साहाने ऐकतेय पण तुम्हाला नाही तर मुख्यमंत्री देवाभाऊंना… देवाभाऊंना ऐकण्यासाठी जमलेली हि गर्दीच सर्व काही सांगून जाते

मला असं वाटतंय की आपला देश आपला प्रधानमंत्री बदलण्याचा विचार करीत आहेत ते बदलण्यासाठी आपल्याकडे सर्वात मोठं हत्यार युवा आणि जेंझ पिढी आहे

देवा भाऊंचा राहुल गांधींना टोला

Risk म्हणजे काय ऐका देवेंद्रजींच्या शब्दात

देवा भाऊंनी Slay शब्दाचा गमतीदार हिस्सा Genz ने कशा प्रकारे वर्णन केला हे सांगितले

मला जेव्हा भारत तुम्ही बोलता तेव्हा माझ्या नजरेसमोर भारत माता येते

Question Answer Round

आज मी जे जे काही बोलतोय ते पूर्णत्वास न्हेण्याची जबाबदारी ही माझी आहे

मुंबई हे शहर जमिनीवर वसलेले आहे ह्यात तुम्ही जमिनी निर्माण करू शकत नाहीत तुम्ही ज्या जमीनी आहेत त्याचाच उपयोग व्यवस्थित रित्या करता आला पाहिजेत

आपले जे काही पब्लिक ट्रास्पोर्ट आहेत ते पूर्णपणे Green ( हरित ) झाले पाहिजेत

मुख्यमंत्र्याशी पत्राद्वारे कसा संपर्क साधला हे थोडक्यात राजयोग धुरी ह्यांनी सांगितले

Inframan Devendra । देवाभाऊंचे कामच भारी मुंबईने घेतलीय विकसित भरारी ! २०३२ पर्यंत सर्व प्रकल्प पूर्ण होणार !

देवा भाऊंनी रचनात्मक टीका आणि अराजकतावादी मानसिकता आपले मत व्यक्त केले

मुंबई महानगरपालिकेसाठी Gen z कशा प्रकारे मैदानात उतरणार आणि त्यांची प्रमुख कर्तव्ये काय ह्याची देवा भाऊंनी थोडक्यात माहिती दिली

IIT आणि IM नागपूर आणि त्यात आता IMN सुद्धा जोडा आशा विचारलेल्या प्रश्नावर देवा भाऊंनी आम्ही तुमच्या सोबत काम करू असे उत्तर दिले