We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد764
المشتركون
+124 ساعات
+57 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
एक फुटबॉल मधला धुरंधर तर एक महाराष्ट्राचा धुरंधर ! याच महाराष्ट्राच्या धुरंधरने पुन्हा एकदा आपल्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवली !
विरोधी पक्षातील लोकंही देवाभाऊंचे कौतुक करतात हेच तर देवाभाऊंचे यश आहे !
आजचा उल्लेख चुकून झाला असेल, पण भविष्यातील हेच सत्य आहे! महाराष्ट्राचा 'कोहिनूर' एक दिवस देशाचे नेतृत्व करेल. देवाभाऊचे भारताचे भावी नेतृत्व.
विरोधी पक्षातील लोकंही देवाभाऊंचे कौतुक करतात हेच तर देवाभाऊंचे यश आहे !
काँग्रेसचे दुतोंडी शहजादे यांची भाषणे एक असतात आणि कृती दुसरीचे असते !
संपूर्ण महाराष्ट्रा ने पुन्हा एकदा देवाभाऊंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आहे.
जिथे स्पष्ट दिशा, ठाम निर्णय आणि जनतेशी नातं असतं, तिथेच असा ऐतिहासिक विजय घडतो!
छत्रपतींचा सन्मान देवाभाऊंच्या प्रत्येक कृतीत, जिरेटोपांचा मान राखणे असो किंवा शिवरायांच्या तरवारीचा सन्मान करणे.
देवाभाऊंच्या प्रत्येक कृतीतून आदर आणि श्रद्धा स्पष्ट दिसते.
नकारात्मकतेला नाही, विकासाला होकार! देवाभाऊंची सकारात्मक साद जनतेचा कमळालाच कौल नगरपालिका निवडणुकीत १२०+ नगराध्यक्ष भाजपचे,
धन्यवाद महाराष्ट्र
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
