We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد762
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕦 11.40am | 17-11-2025📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/edN2YfKX4_g?si=VAICUJvwwB3CuU_D
https://www.facebook.com/100044197187974/videos/25292140947071903
https://x.com/Dev_Fadnavis/status/1990301534119506147?s=20
बिनबुडाच्या आरोपांची हवा काढून टाकणाऱ्या जनतेच्या मताची ताकद… आता त्यांनाच धडकी भरते आहे!
जे आरोप करत होते, आज तेच जनतेच्या निर्णयाच्या भीतीने हादरत आहेत
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी पाहुयात देवाभाऊंनी बाळासाहेबांच्या स्वप्नांची केलेली पूर्तता....
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा अशक्य वाटणारा प्रवास देवाभाऊंनी शक्य करून दाखवला.
७२९ वा संजीवन समाधी सोहळा… ज्ञानोबा माऊलींची विश्वकल्याणाची शिकवण आजही मार्गदर्शक ठरते आहे.
ना सरकारी जमिनी, ना illegal बांधकाम... सर्व काही परवानगीनेच... हीच खासियत आहे भाजपची.
भाजपचे नेते असंख्य कार्यकर्ते ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता जनतेपुढे जातात म्हणून त्यांना निवडणुकीत यश मिळतं !
राज ठाकरेंचे पुढचे भाषण असेल बिहारमध्ये एवढं यश मिळालं कुठेच जल्लोष झाला नाही, तेव्हा त्यांना आधीच अवगत केले आहे नाहीतर आहेच पुन्हा तीच रडारड !
फर्क देखिये! महा विकास अघाड़ी केवल झूठे आंदोलन करती रही और देवाभाऊ मेहनत करके महाराष्ट्र का विकास करते रहे!
अंधारात ठेवलेल्या आदिवासी वीरांना आम्ही पुन्हा प्रकाशात आणतो आहोत.
मोदीजींच्या प्रेरणेने त्यांची स्मारकं, पुस्तकं आणि अभिमान प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार.
ज्यांनी आपल्याला विचार दिला आचार दिला ज्यांनी बळ दिल ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रांतीची ज्योत अपल्यामध्ये पसरवली त्या वसंतराव नाईक साहेबांना आपण कधीच विसरू शकत नाही
मी ह्या महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करीन नाहीतर राजीनामा देईन आपल्या पदावर राहणार नाही हे ठणकावून सांगणारे वसंतराव नाईक साहेब होते
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे वसंतराव नाईक होते त्यांची इतिहासात नोंद देखील आहे
ज्यांच्या नेतृत्वातून महाराष्ट्राला आकार मिळाला हा महाराष्ट्र घडत गेला अशा प्रकारच्या शिल्पकाराचा विचार करताना जे नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचे
स्व.वसंतराव नाईक यांचा पुतळा व परिसर सुशोभिकरण लोकार्पण | छत्रपती संभाजीनगर
ह्या कार्यालयातून आपण जनतेच्या काय समस्या सोडवणार आहोत ह्यावर कार्यालयाचा विस्तार अवलंबून असतो
