ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
757
المشتركون
-124 ساعات
+17 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे… तुमच्या देवाभाऊंनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये E-KYC आणि अर्जांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे…

*TREND ALERT: #CompromisedNehru* *DATE: 26 February 2026* *TIME: 10:00 AM* Under Jawaharlal Nehru’s leadership, India’s security and sovereignty were repeatedly compromised. From Tibet to Kashmir, territorial losses to strategic blunders, Nehru’s decisions reflected a pattern of undermining India’s strength. His trade-offs in defence deals, UNSC rejection, and foreign intelligence ties exposed India’s vulnerabilities. National interests became bargaining chips in global negotiations. Join the movement and spread the truth with *#CompromisedNehru* . Join the conversation, find tweets, graphics and videos here: https://drive.google.com/drive/folders/14L5Pym5wqOP45AJGS8To2QEQfswTH3Qv?usp=drive_link

िरोधकांच्या तोंडूनही देवाभाऊंचं कौतुक...भक्कम नेतृत्वाची हीच खरी ओळख.

किती खाटा, किती रुग्ण, किती खर्च आणि किती सेवा आता काहीही लपणार नाही. धर्मादाय रुग्णालयांवर सरकारचे थेट डिजिटल नियंत्रण.

जयंत पाटील साहेबांनी थोडी माहिती घेऊन प्रश्न उपस्थित केला असता, तर ही वेळ आली नसती… गडचिरोली मध्ये पर्यावरण आणि विकासाचा समतोल देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने साधला आहे

देवाभाऊंच्या आदेशाने मुंबई महापालिका आता हायटेक मोडमध्ये IoT आणि AI द्वारे प्रत्येक बांधकामावर डिजिटल नजर असणार मुंबईच्या प्रदूषणावर आळा बसणार

विकास हवा, पण नियमांच्या चौकटीतच! धूळप्रदूषणावर सरकारचा धडक निर्णय, साइट्सवर थेट कारवाई.
विकास हवा, पण नियमांच्या चौकटीतच! धूळप्रदूषणावर सरकारचा धडक निर्णय, साइट्सवर थेट कारवाई.

विरोध करणाऱ्यांचीही भाषा बदलली… अहमदनगरला अहिल्यानगर म्हणून बोलू लागले हाच देवाभाऊंचा झटका आहे

चालण्यात आत्मविश्वास… नजरेत विकासाचा ठाम संकल्प…राज्याच्या भविष्याचा स्पष्ट आराखडा घेऊन तिसऱ्या दिवशी देवाभाऊंची विधानभवनात दमदार एन्ट्री.

राज्यातील विविध विभागांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर HR reforms केले जात आहेत

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गाची आखणी महारेलच्या माध्यमातून करण्यात आली. पण या मार्गात Observatory असल्यामुळे केंद्राने परवानी नाकारली. त्यानंतर नाशिक-शिर्डी पर्याय आला पण त्याला स्थानिकांनी विरोध केला. तथापी याबाबत या क्षेत्रातील तंत्रज्ञांची नेमणूक करून याबाबत काही जवळचा मार्ग करता येईल का, याची तपासणी केली जाईल

मुंबईच्या हवेतील प्रदूषणाबाबात महानगरपालिकेला AI आधारित IOT डायनामिक मॉनेटरिंग सिस्टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व सरकारी, खासगी, विकासकामे या सर्वांचे मॉनिटरिंंग झाले पाहिजे व ते पूर्ण करायला लावू

*TREND ALERT: #CompromisedCongress* *DATE: 25 February 2026* *TIME: 10:30 AM* Across decades under the Nehru–Gandhi leadership, this wasn’t about one decision; it was a pattern. From Tibet to Kashmir, from the UNSC to Berubari, defence deals to foreign intelligence footholds, strategic leverage in territory, institutions, and diplomacy was repeatedly traded away. Battlefield gains gave way to concessions in negotiations. National red lines became bargaining chips. Let us use *#CompromisedCongress* to spread the truth. Join the conversation, find tweets, graphics and videos here: https://drive.google.com/drive/folders/1mUmn-LySM6_IReM4dKbwCZmq723eEFUr?usp=drive_link

विरोधकांच्या तोंडूनही देवाभाऊंचं कौतुक...भक्कम नेतृत्वाची हीच खरी ओळख.

फरक स्पष्ट आहे...
फरक स्पष्ट आहे...

महाराष्ट्राचे खरे आरोग्यदूत कोण? तुम्हीच ठरवा......
महाराष्ट्राचे खरे आरोग्यदूत कोण? तुम्हीच ठरवा......

हिदूजा रुग्णालयाने टीबी विरूद्ध नवी सुरूवात केली जी पुढे जाऊन तीला राष्ट्रीय धोरण म्हणून मान्यता मिळाली

हिंदूजा रुग्णलय आण ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यातील जव्हार सारख्या भागात जी कुपोषित बालके आपल्याला पाहायला मिळायची त्यांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे

औपचारिकतेच्या चौकटीत न अडकता थेट जनतेत मिसळणारा लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणजे देवाभाऊ.

देवाभाऊ सरकारची ड्रग्ज बाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी… ड्रग्जबाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही!
देवाभाऊ सरकारची ड्रग्ज बाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी… ड्रग्जबाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही!