We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد759
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
-630 أيام
أرشيف المشاركات
अजित पवार यांच्या निधनाने महायुतीचे मोठे नुकसान झाले. सुनेत्रा पवार यांची आकलन शक्ती चांगली आहे. येत्या काही वर्षात त्या उत्तम पकड घेतील
महाराष्ट्रातील महिलांना जितके पैसे दिले जातात तो देशातील सर्वात मोठी आकडा आहे
लाडकी बहिण योजनेतून अद्याप कोणाला वगळले नाही केवळ पैसे थांबवले आहेच. निकषांची फेरपडताळणी सुरू आहे. प्रत्येक खात्याचे KYC करावेच लागेल अन्यथा पैसे मिळणार नाहीत
राज्यातील राजकारणात महिलांचा सहभाग असमाधानकारक आहे. यासाठीच राजकारणात महिला आरक्षणाचे विधेयक आणले होते. ते निश्चित पारित झाल्यावर महिलांचा सहभाग वाढलेला दिसेल
महाराष्ट्र पहिले राज्य ज्याने काही नियमांसह महिलांना रात्रपाळीत काम करण्याची परवानगी दिली. येत्या जनगणनेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या तुलनात्मक आणि गुणात्मक वाढलेली दिसेल
महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे रोखायची असतील तर समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. जलदगदी न्यायालये उत्तम पर्याय आहे आणि लवकरच ती पूर्ण क्षमतेने सुरू होतील
आमच्या सरकारची लाडकी बहिण ही योजना अत्यंत यशस्वी झाली आहे. आता १ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दीष्ट आहे
लाडकी बहीण योजनेचे निकष तेच, नियम तेच! देवाभाऊ फडणवीस बहिणींच्या पाठीशी ठाम, म्हणून अफवांवर नाही, विश्वास विकासावर ठेवा!
शहजाद्यांच्या एका वाक्यात काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजकारणाचा सारांश!
पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या विचारांना अनुसरूनच देवाभाऊ सरकार काम करत आहे.
आश्वासनांपासून अंमलबजावणीपर्यंत देवाभाऊंची मराठा समाजाशी प्रामाणिक भूमिका!
मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे हा सुरुवातीपासून देवाभाऊंचा पवित्रा आहे... देवाभाऊ मराठा समाजासाठी घेत असलेल्या निर्णयांमुळे मराठा समाज कालही देवाभाऊंसोबत होता आणि आजही देवाभाऊंच्या सोबतच आहे!
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचं पुनर्निर्माण करून देवाभाऊंनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या महान कार्याचा सन्मान केला आहे.
रस्ते, पूल, बोगदे आणि बरच काही… देवाभाऊंच्या विकास कामांचा हा धडाका असाच अविरत सुरू राहणार…
लाचखोरी आणि दलालशाहीला पूर्णविराम...AI च्या बळावर पारदर्शक प्रशासनाची सुरुवात...देवाभाऊंच्या नव्या महाराष्ट्राचे व्हिजन....तंत्रज्ञानाधारित, वेगवान आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन.
अवघ्या 48 तासांत 30 गावांची अडचण सोडवली. देवाभाऊंनी गडचिरोलीच्या नागरिकांना फोनवर शब्द दिला होता तो मार्गी लागायला सुरवात झाली.
दारू माफियांना दणका...भ्रष्ट अधिकाऱ्यांना झटका...देवाभाऊंच्या राज्यात कायद्याचाच दरारा...
देशामध्ये सनातन धर्म जिवंत ठेवणार्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी नमन करतो
देवेद्रजींचा रोहित पवारला सल्ला...
राजकारण कुठे करायचं आणि कुठे करू नये याचा भान असावं.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
