ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
758
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
+230 أيام
أرشيف المشاركات
अगर आपने भी देवेंद्र फडणवीस जी के समर्थन में भाजपा महायुति को वोट दिया है, तो आप आज गर्व कर सकते हैं। आपके एक वोट ने आपके शहर को बदल दिया है।

लाडकी बहीण योजनेचा महिलांनी केला आयुष्यभरासाठी सदुपयोग !

दावोस येथे महाराष्ट्राचाच डंका...सर्वाधिक 30 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राने आणली त्यात 83% ही परकीय गुंतवणूक आहे त्यामुळे
दावोस येथे महाराष्ट्राचाच डंका...सर्वाधिक 30 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राने आणली त्यात 83% ही परकीय गुंतवणूक आहे त्यामुळे देवाभाऊंच्या दूरदृष्टी धोरणावर गुंतवणूकदारांचा सर्वाधिक विश्वास दिसला

काँग्रेसच्या काळात ओळखीने ,वशिल्याने पद्मश्री मिळत होते...मोदी सरकारमध्ये काम करणाऱ्याचा सन्मान होतो.. खऱ्या कर्तृत्वाला न्याय मिळतो

देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईकरांचा वेळ वाचवणारा प्रवास साकारतोय..पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो 3 सुरू झाली आहे,मेट्रो 11 चे काम प
देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईकरांचा वेळ वाचवणारा प्रवास साकारतोय..पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो 3 सुरू झाली आहे,मेट्रो 11 चे काम प्रगतीपथावर आहे,आणि आता 9.25 किमी भूमिगत असणारी मेट्रो 8 ला मान्यता मिळाली आहे

मृत्यू हा राजकारणाचा विषय नसतो…पण शोकालाही राजकीय रंग देणं हीच खरी शोकांतिका.

अजीतदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी देवेंद्रजींनी केंद्रीय हवाई मंत्री नायडू यांना पत्र लिहिले होते..त्यावर
अजीतदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी देवेंद्रजींनी केंद्रीय हवाई मंत्री नायडू यांना पत्र लिहिले होते..त्यावर उत्तर देताना, नियमानुसार, पारदर्शक, निष्पक्ष चौकशी सुरू असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे होणार आधुनिकीकरण.. ITI च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी रोजगारनिर्मिती.
राज्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे होणार आधुनिकीकरण.. ITI च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी रोजगारनिर्मिती.

दावोस येथे महाराष्ट्राचाच डंका...सर्वाधिक 30 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राने आणली त्यात 83% ही परकीय गुंतवणूक आहे त्यामुळे
दावोस येथे महाराष्ट्राचाच डंका...सर्वाधिक 30 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राने आणली त्यात 83% ही परकीय गुंतवणूक आहे त्यामुळे देवाभाऊंच्या दूरदृष्टी धोरणावर गुंतवणूकदारांचा सर्वाधिक विश्वास दिसला

photo content

photo content

photo content

photo content

अंगावर खादी अन संगे कामांची यादी घेऊन हा दादामाणूस शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्रासाठी झटला... दादा भावपूर्ण श्रद्धांजली !

दोस्तीचा पटलावरील राजा माणूस...मनाचा हळवा, शिस्तीचा कडवा, स्वभावाने मावळा असणाऱ्या या लोकनेत्याला भावपूर्ण आदरांजली 🙏🙏

कधीच वेळ न चुकवणारा मित्र अवेळी निघून गेला…मित्राच्या आठवणीत देवेंद्रजींनी आपल्या भावनांना शब्दातून वाट मोकळी करून दिली
कधीच वेळ न चुकवणारा मित्र अवेळी निघून गेला…मित्राच्या आठवणीत देवेंद्रजींनी आपल्या भावनांना शब्दातून वाट मोकळी करून दिली

दादांच्या परिवारावर ओढवलेलं दुःख हे समजण्या सांत्वन करण्यापलीकडचं आहे.... आपला जिवलग मित्र इतक्या लवकर निघून गेल्याचं दुःख हे कधीही भरून न येणारं ..दादा खरंच ही वेळ नव्हती हो...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करत आपण एक कर्तृत्ववान लोकनेता गमावल्याची भावना व्यक्त केली

अजितदादांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान हे कोणीही कधीही विसरू शकत नाही .... पंतप्रधान मोदीजींनी दादांना वाहिली श्रद्धांजली !

हमने सोचा कि आखिरकार हमें ऐसे मजबूत नेता मिले हैं जो कम से कम अगले 10 वर्षों तक एक साथ काम कर सकते हैं और महाराष्ट्र को वह स्थिरता और समृद्धि दे सकते हैं जिसकी उसे सख्त जरूरत थी। पर नियति को कुछ और ही मंजूर था।