ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
759
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
जिल्हा परिषद आणि पंचायत समितिवर भाजपचाच झेंडा..

अजितदादा के निधन के पश्चात चुनाव प्रचार न करने का फैसला लिया था इसलिए फायदे नुकसान का विचार करना उचित नही होगा

12 पैकी 7 जिल्हापरिषदांवर, भाजपाच नं 1..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के परमपुजनीय सरसंघचालक के बयान पर कोई टिपणी करना उचित नही है. उनका बयान दिशादर्शक होता है

नरेंद्र जाधव समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाई व त्यानंतर त्यातील शिफारशींवर चर्चा केली जाईल (हिंदी)

नरेंद्र जाधव समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाई व त्यानंतर त्यातील शिफारशींवर चर्चा केली जाईल

विरोधी पक्षामध्ये लढण्याच्या जिद्दीचा अभाव आहे. तो फक्त माध्यमांमध्ये दिसतो, जनतेत दिसत नाही.

राज्यात मविआचे अस्तित्व दिसत नाही. त्यांचे प्रवक्ते रोज सकाळी जी विधाने करतात, आपण त्याला व्यापक प्रसिद्धी देता यामुळे आमचे काम सोपे होत जाते

विरोधक या निकालावर चिंतन करण्याच्या विचारात असतील तर ते योग्य मार्गावर आहेत. पराभवाचे खापर फोडून निवडणुका जिंकता येत नाहीत

गावगाड्यावर कमळाची सत्ता, 12 ही जिल्हापरिषदांवर भाजपचाच डंका..

केंद्र सरकारने ग्रामिण भागांसाठी आखलेल्या योजना, त्यांच्या अंमलबजावणीसाठी दिलेला निधी आणि राज्य सरकारची कामे यामुळे ग्रामिण भागातील जनतेचा भाजपावरील विश्वास दृढ झाल्याचे निकालातून दिसत आहे.दृढ झाल्याचे निकालातून दिसत आहे.

भाजपा हा शहरी किंवा निम्नशहरी भागातील पक्ष आहे, हा शिक्का २०१४ मध्येच पुसला होता. २०१७ मध्ये भाजपा ग्रामिण भागातही असल्याचे दाखवून दिले आणि या निकालाने ते पुन्हा अधोरेखित केले आहे.

निकालातून राज्यातील जनतेची मानसिकता समोर आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मित्र पक्षांचे अभिनंदन. जनतेच्या विश्वासाला सार्थ करण्याचा प्रयत्न असे

अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे प्रचार केला नाही. निकालातून राज्यातील जनतेची मानसिकता समोर आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मित्र पक्षांचे अभिनंदन. जनतेच्या विश्वासाला सार्थ करण्याचा प्रयत्न असेल

जिल्हापरिषद आणि पंचायत सिमिती निकालांमध्ये भाजपाने २०१७च्या तुनेत अधिक जागा जिंकल्या आहेत

१२ जिल्हापरिषदांपैकी ७ मध्ये भाजपा, २ ठिकाणी शिवसेना आणि एक ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे

राज्यातील १२ जिल्हापरिषदांच्या निवडणुकांध्ये भाजपाने बाजी मारली असून १२ पैकी ७ जिल्हापरिषदांमध्ये भाजपा आघाडीवर आहे

कमळ म्हणजे कमळच

धमक नेतृत्वाची, जिद्द विजयाची... महाराष्ट्रात लाट फक्त कमळाची
धमक नेतृत्वाची, जिद्द विजयाची... महाराष्ट्रात लाट फक्त कमळाची

photo content