We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد762
المشتركون
-124 ساعات
+47 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
कचरा गोळा करताना अंजु मानेंना १० लाख सापडले आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे परत केले, याच त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून देवाभाऊंनी पुण्यातील कार्यक्रमात त्यांचा ५१ हजार रुपये आणि साडी देऊन सन्मान केला !
देवाभाऊंच्या निर्णायक नेतृत्वामुळे चिरीमिरीचा अंत डिजिटल सही व QR कोडसह ७/१२, ८ अ, फेरफार उतारे आता थेट तुमच्या मोबाईलवर आणि ते कायदेशीरदृष्ट्या वैद्य ठरणार!
कर्जमाफी फक्त कागदावर नाही, आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडणार… देवाभाऊंची ठाम भूमिका!
कितीही विरोध झाला शिव्या शाप मिळाले तरी विचलित न होता महाराष्ट्राच्या हिताचे जे आहे ते करणारे देवाभाऊ हे खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत !
ईस्टर्न फ्रिवेवरून तुम्ही आता थेट मरीन ड्राइव्ह वर जाऊ शकता तेही भुयारी मार्गाने ! दक्षिण मुंबईच्या वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सोडवणाऱ्या या प्रकल्पाने देवाभाऊंचे मुंबई इन मिनिट्स उद्दिष्ट्य साध्य होणार आहे !
कायद्याने सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व वकील बांधवांना वकील दिनाच्या शुभेच्छा ! शिक्षणाने वकील असणारे देवाभाऊ हे महाराष्ट्राच्या जनतेची वकिली करत आहेत !
सरकार हे जनतेशी बांधील आहे हेच तत्व २०१४ पासून मोदीजी आणि देवाभाऊ पाळत आले आहेत म्हणूनच हा बदल कौतुकास्पद आहे !
देवाभाऊ महाराष्ट्राबद्दल काय विचार करतात हे ह्या व्हिडिओ मधून समजले त्या साठी हा व्हिडिओ नक्की बघा!
पर्यावरण रक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुपरकनेक्टिव्हिटी ठाणे-बोरिवली ट्विन टनेल म्हणजे देवेंद्रजींच्या विकासाचा ठसा!
सरकार हे जनतेशी बांधील आहे हेच तत्व २०१४ पासून मोदीजी आणि देवाभाऊ पाळत आले आहेत म्हणूनच हा बदल कौतुकास्पद आहे !
जमिनीखाली घडतोय इंजिनिअरिंग चमत्कार… वर चालणार मुंबईचा वेगवान विकास! देवाभाऊंच्या नेतृत्वात सुपर टनेल साकारतोय!
नेहरूंनी बाबरी मशिदीसाठी सरकारी तिजोरी रिकामी करण्याचे ठरवले होते, एकाच धर्माचे लांगुलचालन करणं ही नेहरू गांधी घराण्याची खासियत !
विकास आणि सनातन धर्माच्या विरोधात असलेले लोक नेहमी अशाच संधीची वाट बघत असतात.
कधी आरे मेट्रो कारशेडला विरोध, तर आज साधुग्राममध्ये झाडतोड होतेय अशी खोटी अफवा पसरवणे…पण हे सगळे विसरतात की,समोर देवाभाऊ उभे आहेत!
देवाभाऊंच्या महाराष्ट्रात 'आधार'चा गैरवापर करणाऱ्यांना आता बसणार धक्का! उशिरा जन्मदाखले काढून स्थायिक झालेल्यांवर कडक निर्बंध. तुष्टीकरणाला नाही, आता फक्त नियमाला महत्त्व!
नगरपालिका, नगरपिषदा यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना लढू दिल्या. काही ठिकाणी अकमत होऊ शकले नाही पण त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही. निवडणुका आणि मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्ण चूकीचा आहे. विरोधकांनी नंतर कोल्हेकुई करण्यापेक्षा मतपेट्या जिथे ठेवल्यात तिथे पहारा ठेवावा
हजारो योजना, लाखो फाईल्स मुख्यमंत्री सगळ्यावर लक्ष ठेवणार? पण कसं? जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ नक्की पहा
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीबाबत मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. कोणीही राजकीय फायद्यासाठी त्याचे राजकारण करू नये. आम्ही अडथळा येऊ देणार नाही (हिंदी)
पावसामुळे झालेल्या कृषी नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवण्यात आला आहे. पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले त्याचा अहवाल तयार होत आहे. तोही केंद्राला पाठवण्यात येईल
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोडीबाबत मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. कोणीही राजकीय फायद्यासाठी त्याचे राजकारण करू नये. आम्ही अडथळा येऊ देणार नाही
