We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد758
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ! शिवजयंतीच्या तमाम शिवभक्तांना शुभेच्छा ! जय भवानी जय शिवाजी!
आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती इतकी मोठी आहे की जगभरचे नेते आदराने नतमस्तक होतात ! जय शिवराय !
टिपू प्रेमींच्या काळात हल्ल्यांनी दहशतीत गेलेली मुंबई आज देवाभाऊंच्या सक्षम नेतृत्वात सुरक्षित, सशक्त आणि आत्मविश्वासाने उभी आहे. गोळ्यांच्या सावटातून बाहेर पडत जगाचं स्वागत करणारी ग्लोबल मुंबई घडवण्याचा हा अभिमानास्पद प्रवास
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना
दिलेले 5% घटनाबाह्य आरक्षण रद्द
Mumbai which is financial, commercial and entertainment capital of India
काँग्रेस सरकारने मतांसाठी केलेल्या गलिच्छ राजकारणाला देवाभाऊंनी कायमच साफ केलं !
Maharashtra has manufacturing province and we account for 20% of India's manufacturing...
2014 मध्ये आघाडी सरकारचा तुष्टीकरणाचा निर्णय रद्द…महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाचे 5% आरक्षण रद्द करत सुधारित शासन निर्णय जारी केला
धर्मावर आधारित आरक्षण आणि जात प्रमाणपत्र देणे नाहीच ! धन्यवाद देवाभाऊ!
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने हिरव्या सापांना दिलेल्या
5% आरक्षणाच्या देवाभाऊंनी ठेचल्या नांग्या
सपकाळाने समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत त्याला माफी नाहीच !
भारताच्या प्रतिभेची आणि मुंबईच्या वेगाची फ्रान्स राष्ट्राध्यक्षांकडून प्रशंसा!
काँग्रेसला टिपूवर खूप प्रेम उतू चाललंय ! अल्पसंख्याक मतांची पुन्हा बेगमी करण्यासाठी काँग्रेस इतक्या नीच स्तराला चालली आहे !
वीर सावरकरांनी जिथून समुद्रात उडी मारली होती त्या फ्रान्सच्या मार्सेल शहराच्या भेटीलाआणि सावरकरांच्या स्मृतीला मोदीजींनी उजाळा दिला !
35 देश एकत्र, क्लायमेट ॲक्शनवर निर्णायक चर्चा… देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबई बनतेय जगाची ग्रीन कॅपिटल!
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
