We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد762
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
आता तिसर्या मुंबईनंतर, चौथी मुंबई आपल्या पालघर जिल्ह्यात तयार होणार आहे.
शिलार आणि पोशीर धरणे अनेक वर्षांपासून MMRDA आणि जलसंपदा विभागांमधील समन्वयाच्या अभावी रखडली होती. याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येईल
कट्टर जिहादी विचारसरणीची मते मिळविण्यासाठी मविआ आणखी कोणत्या नीच स्तराला जाणार ?
ब्ल्यु लाइन-रेड लाइनचे नव्याने मार्किंग करण्यासाठी एक समिती गठित करण्यात येत आहे
महायुती सरकार विविध विकासकामांच्या माध्यमातून बदलापुरचा सर्वांगीण विकास करत आहे
विकासाला लागलेला फूलस्टॉप हटवून पालघरचा खरा कायापालट देवाभाऊंनी घडवून आणला!
भारताचे संविधान: ते फक्त कागदाचा तुकडा नाही; ते लाखो लोकांच्या हृदयाचे ठोके आहे ज्यांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याची किंमत मोजली. आणीबाणीच्या काळातही ते प्रत्येक आव्हानाविरुद्ध ढाल म्हणून उभे राहिले आहे.
जलेश्वर तलावाच्या प्रकल्पात ज्यांची अतिक्रमणे हटवण्यात आली त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल
विरोधक वोट चोरीची ओरड करतात… पण खरी जनभावना कशी जिंकली जाते याचं LIVE उदाहरण!
आजींचा ये देवेंद्र अशी हाक दिल्यावर देवाभाऊ सुरक्षेचा प्रोटोकॉल तोडून थेट त्यांच्या भेटीस गेले…मायेसारख्या आजीचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि त्यांना आश्वस्त केले
विरोधकांना जनतेला सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून ते घरात बसलेत, निकाल लागल्यावर वोटचोरीची कव्हर फायरिंग करायला मोकळे !
*Program begins*
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #NagarParishad2025 |नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक जाहीर सभा, लोहा | नांदेड
https://www.youtube.com/live/eI5NrDf8USY?si=A6GjihmXza4OzzX5
देवेंद्रजींनी राज्यभरात जिल्हा बँकांच्या नोकरभरतीत पारदर्शकता आणली - अशोक चव्हाण
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तो पर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. आता लक्ष्य १ कोटी लखपती दीदी करण्याचे आहे
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती १३०० आजारांवरून सरकारने २४०० आजारांपर्यंत वाढवली आहे. इतर ९ आजारांसाठीही सरकार उपचाराचा सर्व खर्च करेल
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #NagarParishad2025 | नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक जाहीर सभा, उदगीर |लातूर
https://www.youtube.com/live/WovqTvBGAxY?si=8KF83Q2jayA66T4S
देवाभाऊंनी महाराष्ट्राची सूत्र हाती घेतली आणि महाराष्ट्राने नवी भरारी घेतली. सर्व समाजाचं भलं साधणारा एकमेव नेता म्हणजे देवाभाऊ !
