We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد758
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
एक प्रचंड मोठा इतिहास असलेल्या नागपूरकर भोसले राजघराण्याने दिलेला हा राजरत्न पुरस्कार आहे एक प्रकारे राजांनी उमटवलेली मोहर ही आता तुमच्या कार्यावर उमटलेली आहे
श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांची ऐतिहासिक तलवार, जी ब्रिटिशांनी चोरून नेली होती, ती लिलावातून परत मिळवण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यश मिळवले आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या एका महिन्यात ही तलवार महाराष्ट्रात आणली गेली, जे राज्याच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
नागपूरकर भोसले राजघराण्याच्या २३६ वर्षांची परंपरा असलेल्या 'मस्कऱ्या हडपक्या गणेशोत्सवा'ला राज्य सरकारने अधिकृतरीत्या 'राजोत्सव' म्हणून दर्जा दिला आहे. २०२५ पासून गणेशोत्सवाला राज्यस्तराचा मान मिळाल्याने, विदर्भातील ही प्राचीन लोकसंस्कृती आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे.
स्पर्धात्मक युगात इथे मंडळी आहेत त्यांच्यासाठी जर सांगायचं असेल तुमच्यासाठी हे युग स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगात तुमचा प्रत्येकाचा एक आयडल असेल आदर्श असेल पण यशस्वीपणे बाऊन्स बॅक करणारं
आणि खिलाडू वृत्तीन निर्णय स्वीकारणार राजकारणातल व्यक्तितमत्व म्हणून जर कुणाला तुम्हाला आदर्श बाळगायचं असेल तर ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अण्णासाहेब मोरे साहेब हे माननीय फडणवीस साहेबां करता विशेष रूपाने रुद्राक्षमाळ घेऊन आलेले आहेत, गुरुमाऊलींनी आदरणीय फडणवीस साहेबांना रुद्राक्षमाळ देऊन सन्मानित केलं.
खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात जे त्यांनी काम केलेल आहे अतिशय निंदनीय आहे. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे.
"मुलुंडची घटना दुर्दैवी असून सरकार मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देईल. जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च शासन आणि MMRDA करेल.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व विकासकामांचे तात्काळ 'सेफ्टी ऑडिट' करण्याचे आदेश दिले आहेत." - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे. आणि हा जो नवा इतिहास हे लिहिताय हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही. भारत खपवून घेणार नाही.
"मुलुंडची घटना दुर्दैवी असून सरकार मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देईल. जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च शासन आणि MMRDA करेल.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व विकासकामांचे तात्काळ 'सेफ्टी ऑडिट' करण्याचे आदेश दिले आहेत."
सर्व मेट्रो बांधकामांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश देवाभाऊंनी दिले आहेत, मुलुंड येथे झालेल्या अपघातातील मृताच्या नातेवाईकांना मदत ही केली जाईल !
" मुलुंडमध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या परिवारासोबत आमच्या प्रार्थना आहेत. जे जखमी आहेत त्यांना ऍडमिट करण्यात आलेला आहे. त्यांची सगळी काळजी ही त्या ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातन आणि राज्य सरकारच्या माध्यमातन घेतली जाईल.याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेला आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल.
मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे. आणि हा जो नवा इतिहास हे लिहिताय हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही. भारत खपवून घेणार नाही.
खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात जे त्यांनी काम केलेल आहे अतिशय निंदनीय आहे
दोघांनाही सारखा सन्मान द्यावा म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चाललन जोडे चाटण हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕟 4.22pm | 14-2-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/WM-XDFEWRro?si=kJRp8UkP9DRDKW0o
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1853321332038207/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2022625031151587786?s=2
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inauguration of the National Cancer Institute’s 'Oncology Beyond Borders' Global Conference.
🕓 4.03pm | 14-2-2026📍Nagpur.
#Maharashtra #Nagpur #OncologyBeyondBorders
https://www.youtube.com/live/3YvR3gpoy0o?si=wsjWCa3gkU1fvx8X
https://www.facebook.com/100044197187974/videos/26493401166911289
https://x.com/Dev_Fadnavis/status/2022620286898835519?s=20
काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना दोघांना समकक्ष बघावे
+3
परवानग्यांच्या जंजाळातून मुक्ती, वार्षिक करातून सुटका आणि थेट विकासाची संधी शेतजमीन NA प्रक्रिया आता स्मार्ट, सोपी झाली संपूर्ण माहिती समजून घ्या
आपल्या शेतकऱ्यांच अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही त्यामुळे आपलं डेअरी सेक्टर असो आपलं कृषीचं सेक्टर असो कुठलंच सेक्टर आपण अमेरिकेकरता किंवा युरोपकरता ओपन केलेलं नाही
आपल्याला आपल्या राज्यामध्ये पशु चिकित्सालयाची जी काही परिस्थिती आहे ती बदलायची आहे. त्याच्यामध्ये आधुनिकता आणायची आहे. आणि विशेषतः
आपण काही नवीन कॉलेजेसला देखील मान्यता दिली आहे त्यामुळे पशुवैद्य चिकित्सक यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे काम हे आपण या ठिकाणी करतो आहोत
उदगीर मधल जे दूध भुगटी केंद्र आहे ते देखील आपण पुनरुज्जीवित करतोय अनेक वर्षापासून ते बंद होतं जवळपास 100 कोटी रुपये हे आपण त्याला देतोय
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
