We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد763
المشتركون
+124 ساعات
+57 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
शेजाऱ्याचे बाळ मांडीवर घेतले म्हणजे ते आपले होत नाही. कोस्टल रोड परवानग्यांमुळे अडकला होता. मी त्या सर्व परवानग्या मिळवल्या उबाठाने तो प्रकल्प मागून घेतला आणि मला अंधारात ठेवत त्याचे भूमीपुजन केले. मी गप्प राहीलो कारण मला विकासात राजकारण करायचे नव्हते. जनतेला काम कोणी केले ते माहित आहे
ही निवडणुक विकासाच्या व्हिजनवर लढत आहोत. इतकी वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी कायय कामे केली ते सांगावे. जनता हे सर्व बघत आहे
मेट्रोमुळे रस्त्यावरचा ट्रॅफिक 30 टक्के कमी होणार आहे. शिवाय मेट्रोचा वापरही वाढणार आहे
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर MMRDA ला महापालिकेच्या हद्दीत काम न करण्यास व महानगर प्रदेशात काम करणयास सांगितले. याचा परिणाम असा झाला की ३५०-४०० कोटींची कामे करणारी MMRDA आता ३ लाख कोटींची कामे करत आहे. MMRDA सक्षम झालीच शिवाय आता तीला थेट परकीय कर्जही उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरचा भारही हलका झाला
आम्ही सत्तेत येण्यापूर्वी तत्कालीन राज्यकर्ते MMRDA ला बँकेसारखे वापरत होते त्यामुळे एमएमआर भागात विकासकामे होतच नव्हती. मी MMRDA च्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला तेव्हा तेसुद्धा माझ्याशी सहमत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठणकावल्यानंतर कामे सुरू झाली
आमदार झालो तेव्हा मुंबईची ओळख झाली. पण इथले राजकारण माझ्यासाठी नवे होते. त्यापूर्वी मी काळ पक्षाने दिलेल्या जबाबदारीसाठी ईशान्य मुंबईत काम केले होते
देवाभाऊ होणं सोप्पं नाही… चूक लक्षात आली की माफी मागण्याचं धैर्य लागते, आणि ते देवाभाऊंनी दाखवलं.
मी मुख्यमंत्री होण्याआधीच २०१३ मध्ये माझे व्हिजन सादर केले होते. त्यात मेट्रोचे जाळे तयार करण्याचे नक्की होते. अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे विविध कारणांमुळे कागदावरच होते. मी सर्व परवानग्या मिळवल्या आणि ते कार्यान्वित केले
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | ‘मुंबई तक’ समवेत 'सीएसएमटी ते सिद्धिविनायक' मेट्रो प्रवासादरम्यान मुलाखत
🕔 संध्या. ५ वा. | २-१-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #MumbaiMetro
https://www.youtube.com/live/TBreuOT0HfM?si=Vr6hB0m1cQo_6pOh
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/25662603243395261
https://x.com/Dev_Fadnavis/status/2007053852852564452?s=20
मुंबई महापालिकेची वास्तू ऐतिहासिक आहे. मी आमदार झाल्यानंतरच प्रथम तीचे अवलोकन केले. नागपूर महापालिकेचा महापौर असताना आमदार झालो त्यामुळे पुन्हा महापौर होण्याची ईच्छा झाली नाही
मोबाईलवर बोलत असल्यामुळे संमेलनात सर्वांची माफी मागणारे देवाभाऊ...मोठं पद असलं तरी नम्रता न सोडणारे नेतृत्व
नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन कसे परिवर्तन घडवते ते साताऱ्यातील निकालाने दाखवून दिले
अमानवीय परिस्थितीत राहणाऱ्या पोलीसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार घरे बांधण्यात येत आहेत
फक्त घोषणा नाही, निर्णय घेतले सक्तीने मराठी शिकण्याचा कायदा म्हणजे देवाभाऊंचं नेतृत्व.
मराठीं माणसानं ठाकरे बंधूंचे ढोंग ओळखलं आहे, २० वर्षे एकमेकांचे तोंड पाहत नव्हते आता एकत्र आले आहेत मग २० वर्षे मराठी माणसाचा विचार आला नाही का ?
वरळीतील जनताही आदित्यच्या बेभरवशी कामाला वैतागली आहे ! बीएमसी निवडणुकीत जनता आदित्यला जागा दाखवणार !
फक्त घोषणा नाही, निर्णय घेतले सक्तीने मराठी शिकण्याचा कायदा म्हणजे देवाभाऊंचं नेतृत्व.
सर्व शाळेत मराठी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेण्याचे श्रेय प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी देवाभाऊंना दिले
... आणि देवेंद्रजींनी संमेलनाला उपस्थितांची माफी मागितली..यालाच म्हणतात शालीनता!
विदेशी भाषांना पायघड्या आणि भारतीय भाषांना विरोध ही भूमिका योग्य नाही
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
