ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
758
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
मित्रपक्षाला कुबड्या समजणारे ठाकरे हे कधीही युतीधर्म पाळू शकत नाहीत
मित्रपक्षाला कुबड्या समजणारे ठाकरे हे कधीही युतीधर्म पाळू शकत नाहीत

तरुणांनो या संधीचा जरूर लाभ घ्या, १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज आणि तीन लाखांपर्यंतचे विना तारण कर्ज आणि आपला उद्योग सुरु करा !

छठपूजेचे मुंबई महापालिकेतर्फे नेटके आयोजन ! सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याचा हा पावन सोहळा हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्वाचा !

भाजपा कार्यालयाच्या जागेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देवेंद्रजींची जोरदार चपराक

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीची ही तर झलक होती, देवाभाऊंच्या कामाचा खरा पिक्चर तर आता कुठे सुरु झाला आहे

SolarMan of Maharashtra देवाभाऊंचे कामाची गती अशी की तिमिरातून तेजाकडे होते आहे महाराष्ट्राची प्रगती
SolarMan of Maharashtra देवाभाऊंचे कामाची गती अशी की तिमिरातून तेजाकडे होते आहे महाराष्ट्राची प्रगती

देवाभाऊंनी भोंग्याचा दात त्याच्याच घशात घातला...
देवाभाऊंनी भोंग्याचा दात त्याच्याच घशात घातला...

"राहुल गांधी पाकिस्तानी और भारत विरोधीयों के लिए जननायक हैं"

फरक स्पष्ट आहे
फरक स्पष्ट आहे

मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी तयार केलेले मेेरिटाइम व्हिजन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण प्रयत्न करत आहे.

पुण्याच्या जैन बोर्ड जमिनीबाबत विरोधक विनाकारण मुरलीधर मोहोळ यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही जैन समाजासोबत आहोत. त्यांच्या समाधानाचा निर्णय घेत आहोत. पुण्याची जनता सुज्ञ आहे

विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळे ते मतदार यादी घोळाचे आरोप करत आहेत. संधी असताना त्यांनी आक्षेप घेतला नाही. आम्ही पुनर्निरीक्षणाचे समर्थन करतो

काही जण प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी डॉ. महिलेच्या मृत्यूबाबत आरोप करत आहेत. या संवेदनशील घटनेचे राजकारण करणे दुर्दैवी आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. कठोर कारवाई होणारच

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे वाढवण बंदर प्रकल्प लटकला होता. मी पहिल्यांदा मुक्यमंत्री झालो तेव्हा प्रकल्पाचा अभ्यास केला व नवा राइट ऑफ वे तयार करून न्यायालयाला सादर केला. तो मान्य झाला आणि मग प्रकल्पाला मंजुरी मिळाली

मित्र म्हणजे कुबड्या नसतात.. विरोधकांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही

वाढवण बंदर भारताला मेरिटाइम पॉवर बनवेल. या बंदरामुळे पुढील ५० वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या मेरिटाइमचा विकास होणार आहे

सागरी व्यापार क्षेत्रांतर्गत इंडिया मेरिटािम वीकमध्ये १५ सामंजस्य करार करण्यात आले. यात दिघी, जयगड बंदरांचा विकास, शिपयार्ड निर्मिती, जहाज बांधणी, जव वाहतुक व धोरणात्मक सामंजस्य करारांचा समावेश आहे

देशाच्या वाढत्या सामुद्रिक ताकदीमध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान. कंटेनर ट्रॅफिकींगमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात मुंबई पोर्ट आणि जेएनपीए चे मोठे योगदान

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕔 5.13pm | 27-10-2025📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/FvyjHQN7n8w?si=pYwqF81rqJQBuj-L https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1856494995036728 https://x.com/Dev_Fadnavis/status/1982775151755145263

आज झालेल्या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्राला भारताची मेरीटाइम सुपरपॉवर बनवण्याचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे