We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد762
المشتركون
-124 ساعات
+37 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Election | धुळे महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ विजयी संकल्प सभा | धुळे
https://www.youtube.com/live/CZOk4hMy0V0?si=O4_ZMmoq9PF62iJ_
विकास विरुद्ध अफवा या लढतीत निकाल स्पष्ट आहे… महापालिकांवर भगवा भाजपचाच फडकणार आहे!
पायाभूत सुविधांच्या माध्यमातून फक्त रस्ते नाही तर नाती जोडतायेत देवाभाऊ.
पुण्याच्या ट्रॅफिकची समस्या कायमची मिटणार… पुणेकरांना ट्रॅफिकपासून मुक्त करण्यासाठी देवाभाऊ पाताल लोक बनवणार.
उबाठा फक्त गप्पा आणि टोमणे मारतात देवाभाऊ हे काम करून दाखवतात! मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी भाजप महायुतीला भरगोस मतदान करा !
आम्ही हे केलं म्हणणाऱ्यानो तुमच्या काळातच बेस्टचे धिंडवडे निघाले. बेस्टला घरघर लागली ! आता भाजप महायुती आहे तर बेस्ट बेस्ट बनणार आहे !
येत्या पाच वर्षात पुण्याचे ट्रॅफिक पूर्णपणे नाहीसे होणार ! देवाभाऊंचा प्लॅन रेडी आहे !
मुंबईला खान मानसिकतेकडे ढकलण्याचा उबाठा-काँग्रेसचा घातकी डाव, पण मुंबई कोणाच्या इशाऱ्यावर चालणारी नाही मुंबईचे ममदानीकरन होऊ देणार नाही !
आज जरी ह्या ठिकाणी पाणी पीत असलो तरी निवडणूकीत विरोधकांना पाणी पाजणार आहे
पुण्याच्या मेट्रोची मुहूर्तमेढ आम्ही रोवली
पुण्याला दिली 110 किमी मेट्रो
कोविडच्या आड श्रेय लाटण्याचा प्रयत्न,पण उबाठाचं ‘काम’ कागदावरच होतं जनतेकडून पर्दाफाश
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ 'विजय संकल्प रॅली'
🕠 संध्या. ५.३३ वा. | ५-१-२०२६📍नांदेड.
#Maharashtra #Nanded #नांदेड_महानगरपालिका
https://www.youtube.com/live/YjYyRCrYtT0?si=M-HVPlLxfly0MJ2c
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/725521480614541
https://x.com/Dev_Fadnavis/status/2008147307339133425?s=20
फक्त मुंबई नाही हा.. लवकरच मुंबई, उपनगरांमध्ये कुठेही जाण्यासाठी लोकल पकडा आणि केवळ 59 मिनिटात पोहचा.
गेली २५ वर्षे उद्धव ठाकरे मुंबईला तीच तीच वचने देऊन सत्ता हडपतायेत पण यावेळी त्यांची डाळ शिजणार नाही !
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोवर
लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकणार नाही
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
