ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
759
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
जर महाराष्ट्र हा देश असता तर आज जगातील तिसावी अर्थव्यवस्था असता! देशातील पहिली हाफ ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचा बहुमान देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राने कमावला आहे !

मी मागील उद्धव ठाकरेच्या अडीच वर्षाच आणि माननीय फडणवीस साहेबांचे एक वर्षाची जर बराबरी करत असले आणि त्यांच्यावर जर आपल्याला जर बोलायचं असलं तर मी दोन लाईनी

सभापती महोदय सांगतो, पर्यावरण संरक्षण असेल, आर्थिक विकास असेल, सामाजिक न्याय या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणारा विकासाचा मार्ग महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने, आदरणीय देवाभाऊंनी या ठिकाणी निवडलेला आहे

*17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता* शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

"निवडणुकीत तुम्ही कमळाची काळजी करा, पाच वर्षे नांदेडची चिंता मी करेन" देवाभाऊंनी आपला शब्द सत्यात उतरवला!
"निवडणुकीत तुम्ही कमळाची काळजी करा, पाच वर्षे नांदेडची चिंता मी करेन" देवाभाऊंनी आपला शब्द सत्यात उतरवला!

पॅनिक होण्याची गरज नाही, गॅस बुकिंग बंद असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका... गॅस बुकिंग सुरळीतपणे सुरु आहे फक्त गॅस कंपनी आ
पॅनिक होण्याची गरज नाही, गॅस बुकिंग बंद असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका... गॅस बुकिंग सुरळीतपणे सुरु आहे फक्त गॅस कंपनी आणि सरकारने बुकिंगची तारीख दोन दिवसांनी वाढवली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी भक्कम पाया घालण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो

आपण जर बघितलं तर, 2013-14 पर्यंत महाराष्ट्राचा जीडीपी रु 16 लाख कोटी होता. आणि गेल्या 10 वर्षात रु 16 लाख कोटींवरून तो रु 51
आपण जर बघितलं तर, 2013-14 पर्यंत महाराष्ट्राचा जीडीपी रु 16 लाख कोटी होता. आणि गेल्या 10 वर्षात रु 16 लाख कोटींवरून तो रु 51 लाख कोटींवर आपण नेलायं. म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा तीन पटीपेक्षा जास्त झालायं .

सौर कृषी वाहिनी योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्यूटेड सोलर एनर्जी योजना आहे. 27 जिल्ह्यांमध्ये 3881 विद्युत उपकेंद्रांसाठ
सौर कृषी वाहिनी योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्यूटेड सोलर एनर्जी योजना आहे. 27 जिल्ह्यांमध्ये 3881 विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प आपण हातामध्ये घेतले. त्यामुळे आता 10 लाख 25 हजार शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळून ते लाभान्वित झालेले आहेत.

देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र नं 1
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र नं 1

मला सांगताना आनंद वाटतो की, राज्यातल्या 46 लाख कृषी ग्राहकांपैकी 33 लाख कृषी ग्राहकांना आपण दिवसावीज पुरवठा करू शकतो आहे.
मला सांगताना आनंद वाटतो की, राज्यातल्या 46 लाख कृषी ग्राहकांपैकी 33 लाख कृषी ग्राहकांना आपण दिवसावीज पुरवठा करू शकतो आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. प्रतिदिवस 1500 पंप या गतीने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देत आहोत आण
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. प्रतिदिवस 1500 पंप या गतीने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देत आहोत आणि योजनेमुळे 40 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणण्यात आपल्याला यश मिळालंय.

पहिला माल्ट प्रकल्प आता आपल्या नागपुरात! विदर्भाच्या औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार देवेंद्रजी फडणवीस! पेर्नोड रिकार्डचा महाप्रकल्प आता नागपूरची शान वाढवणार.

मला सांगताना आनंद वाटतो की, ऊर्जा क्षेत्रातले गेल्या दोन वर्षातले 55 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड महाराष्ट्राला मिळालेल
मला सांगताना आनंद वाटतो की, ऊर्जा क्षेत्रातले गेल्या दोन वर्षातले 55 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड महाराष्ट्राला मिळालेले आहेत.

मी जाहीर करतो की, सोलापूरच्या आयटी पार्क करता जी अर्थसंकल्पित तरतूद लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल आणि सोलापूर क
मी जाहीर करतो की, सोलापूरच्या आयटी पार्क करता जी अर्थसंकल्पित तरतूद लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल आणि सोलापूर करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.

लोग जलते रहे मेरी मुस्कान पर मैंने दर्द की अपने कभी नुमाइश नहीं की, जब जहाँ जो मिला अपना लिया जो ना मिला उसकी ख्वाहिश नहीं की
लोग जलते रहे मेरी मुस्कान पर मैंने दर्द की अपने कभी नुमाइश नहीं की, जब जहाँ जो मिला अपना लिया जो ना मिला उसकी ख्वाहिश नहीं की।

"अमरावतीला हनुमानगडी तयार होणार आहे. 111 फुटांची बजरंगबलीची भव्य मूर्ती आणि इतर सुविधांच्या 121 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता
"अमरावतीला हनुमानगडी तयार होणार आहे. 111 फुटांची बजरंगबलीची भव्य मूर्ती आणि इतर सुविधांच्या 121 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे, यासाठी आवश्यक तो निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल."

विरोधकांच्या जळफळाटावर ज्यांचं स्मितहास्य भारी... तेच 'देवाभाऊ' जनसामान्यांचे कैवारी!

खोट्याचे कपाल मोक्ष! काँग्रेसचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला.
खोट्याचे कपाल मोक्ष! काँग्रेसचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला.

खोट्याचे कपाल मोक्ष! काँग्रेसचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला.
खोट्याचे कपाल मोक्ष! काँग्रेसचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला.