cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

📚 Combine Exam 2023 📚

✅ Clerk 2023 निकालाचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच निकाल लागेल 📌 JOIN :- https://t.me/Combinexam2023

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
2 341
المشتركون
-224 ساعات
-77 أيام
-1130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
✅ जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
إظهار الكل...
#क्लार्क कट ऑफ 2023🙏
إظهار الكل...
✅ जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
✅ जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
إظهار الكل...
👍 1
♦️क्लार्क निकाल बाबतीत पाठपुरावा केला असता 18 तारखेच्या आत निकाल लावण्याचे उत्तर मिळाले आहे.. योग्य ठिकाणी पाठपुरावा केल्यावर न्याय मिळतोच.. 🔥🔥 Join - https://t.me/Combinexam2023
إظهار الكل...
👍 5 1
Clerk 2023 निकालाचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच निकाल लागेल 📌 JOIN :- https://t.me/Combinexam2023
إظهار الكل...
✅ जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
إظهار الكل...
👍 1
✅ जा.क्र.414/2023 महाराष्ट्र  राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
✅ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहायक, गट-क या संवर्गाच्या गुणांच्या फेरपडताळणीबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
إظهار الكل...
👍 1