cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

रुबाब खाकी वर्दीचा

★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★ ● मराठी व्याकरण ● अंकगणित ● बुद्धिमत्ता ● सामान्य ज्ञान.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
35 902
المشتركون
-524 ساعات
-157 أيام
-21630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🚨पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 92 🆕 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 Score लगेच समजेल.😍 वेळ 15 मिनिट.🔴 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.Ganitmanch.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://ganitmanch.com/police-bharti-test-92/ https://ganitmanch.com/police-bharti-test-92/ https://ganitmanch.com/police-bharti-test-92/ 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
إظهار الكل...
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 24 मे 2024 🔖 प्रश्न.1) आयपीएल मध्ये ८ हजार धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरला ? उत्तर – विराट कोहली 🔖 प्रश्न.2) जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी ने गोळा फेक मध्ये कोणते पदक जिंकले ? उत्तर – सुवर्ण 🔖 प्रश्न.3) अलीकडेच कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी माणसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली ? उत्तर – उत्तराखंड 🔖 प्रश्न.4) संयुक्त राष्ट्रातर्फे 'शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय' दिनानिमित्त कोणाची राजदूत म्हणून निवड केली ? उत्तर – हाजी सैद सलमान चिश्ती 🔖 प्रश्न.5) नुकतीच कोणत्या शहरांमध्ये पहिली फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली ? उत्तर – टोकियो 🔖 प्रश्न.6) कोणत्या तीन देशांनी पॅलेस्टाईनला 28 मे 2024 पासून स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली ? उत्तर – नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंड 🔖 प्रश्न.7) वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते, भारतात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ? उत्तर – उत्तर प्रदेशात - 2000 पेक्षा जास्त नदीत डॉल्फिन आहेत. 🔖 प्रश्न.8) 2023-24 आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारला किती लाभांश देईल ? उत्तर – 2.11 लाख कोटी रुपये 🔖 प्रश्न.9) मे 2024 मध्ये, श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांना 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध झालेले पहिले स्टॅम्प कोणाला मिळाले ? उत्तर – श्री रविशंकर 🔖 प्रश्न.10) कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला टॅलेंट डेव्हलपमेंट श्रेणीतील जगातील तिसरे सर्वोत्तम एटीडी बेस्ट अवॉर्ड्स 2024 देण्यात आले ? उत्तर – NTPC 🔖 प्रश्न.11) NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ? उत्तर – गोपी थोटाकुरा 🪀 तुमच्या मित्रांना ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक शेअर करा.👇 https://t.me/ChaluGhadamodipoint https://t.me/ChaluGhadamodipoint
إظهار الكل...
🥰 2
Photo unavailableShow in Telegram
🏃 मैदानी चाचणी 6 जून पासून सुरू होत आहे. ✍️ लवकरच लेखी परीक्षा ही सुरू होईल जोरात अभ्यास चालू ठेवा. 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 💚 Next Generation Book 📖 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖 ⭐️पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे ⭐️1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक ⭐️प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ⭐️मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. ⭐️ एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी ⭐️1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. ➡️ 2024 साठी खास स्ट्रॅटेजी ⚡ सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. ⚡ एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 😍 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 🔖 दुकानात जाऊन स्वतः पहा. ❤️ योग्य ते पुस्तक निवडा. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही. 🖥️ दुकानात मिळत नसल्यास  online खरेदीची लिंक 👉 Mahabooks.in 😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो
إظهار الكل...
◾️44,000+ sample pdf
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🔰 पोलीस भरतीला 1000% विचारला जाणारा प्रश्न. ✅ प्रश्न :- खालीलपैकी देशातील पहिले मातीचे धरण कोणते.?
إظهار الكل...
🏞️ खडकवासला 🌁
🏞️ गंगापूर 🌁
🏞️ मोडक सागर 🌁
🏞️ तानसा महाराष्ट्र 🌁
🔰 योग्य उत्तर पहा. ✅
🎯 सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे?Anonymous voting
  • बॅडमिंटन
  • फुटबॉल
  • टेनिस
  • क्रिकेट
0 votes