cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

New Marathi Attitude SMS Status

मराठी स्टेटस चे 👉TELEGRAM👈 वर एकमेव👉 CHANNEL👈लवकर ✔JOIN करा या मराठमोळ्या CHANNEL ला ✌🔥💯🚩 👉Search👉@NewMarathiAttitudeStatus

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
796
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
-330 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

00:30
Video unavailableShow in Telegram
गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
إظهار الكل...
3.24 MB
स्वप्न कधीही मोठे बघा, कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत...🔥💯
إظهار الكل...
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका, कारण लोक तुटलेल्या पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात...💯
إظهار الكل...
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते...💯
إظهار الكل...
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला...💯🔥
إظهار الكل...
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे, कारण… अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला, भीती आणि दहशत ही वजीराचीच असते, राजाची नाही...💯
إظهار الكل...
Attitude ची तर गोष्टच करू नकोस, जेव्हा पैदा झालो होतो, त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो...😎🔥💯
إظهار الكل...
समोर कुणीही किती मोठा असलास ना, तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”...🔥💯
إظهار الكل...
राहूदे भावा मला अंधारात, कारण उजेडात मला आपल्यांचे खरे चेहरे दिसतात...💯
إظهار الكل...
बोलून नाही तर करून दाखव कारण, लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात...💯
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.