cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

स्पर्धा परीक्षा विश्व®

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 🥇फक्त एक चॅनल सर्व परीक्षांसाठी 🥇TCS आणि IBPS पॅटर्न नुसार 💁 पोल क्विझ सोडवा दररोज ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥ एकूण 90,000 + MCQ 🔥 कुठलीही फसवणूक नाही 🔥 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
14 828
المشتركون
-1324 ساعات
-657 أيام
-26930 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?Anonymous voting
  • 9720
  • 18870
  • 15600
  • 9720
0 votes
Q.)18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात, तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल?Anonymous voting
  • 1)07
  • 2)08
  • 3)09
  • 4)10
0 votes
Q.)'अ' एक काम 20 विसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?Anonymous voting
  • 1)8 दिवस
  • 2)12 दिवस
  • 3)15 दिवस
  • 4)10दिवस
0 votes
मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे होते आणि वडिलांच्या वयांची दुप्पट त्यांच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 95 वर्षे होते तर वडिलांचे व मुलाचे वय किती.Anonymous voting
  • 30,15
  • 40,15
  • 30,10
  • 15,30
0 votes
'गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी' - या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा.Anonymous voting
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार
  • मुंगी होऊन साखर खावी.
  • साखर हातावर, कातर मानेवर
  • गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी
0 votes
पुढील कोणते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे?Anonymous voting
  • (1) शिकारी मोरास मारतो.
  • (2) मोर शिकाऱ्याकडून मारला जातो.
  • (3) मोराला शिकाऱ्याने मारले.
  • (4) शिकाऱ्याने मोर मारला.
0 votes
कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण _____Anonymous voting
  • पाचा मुखी परमेश्वर
  • पळसाला पाने तीनच
  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
  • उथळ पाण्याला खळखळाट फार
0 votes
'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?Anonymous voting
  • अचानक
  • अकस्मात
  • अकल्पित
  • आगंतूक
0 votes
'अनिता सुंदर गाणी गाते.' या वाक्यातील प्रयोग कोणता ?Anonymous voting
  • (1) कर्मणी
  • (2) कर्तरी
  • (3) भावे
  • (4) कर्तृ-कर्म संकर
0 votes
'पापात्मके पापे नरका जाइजे' हे उदाहरण.......प्रयोगाचे आहे.Anonymous voting
  • (1) प्राचीन कर्मणी
  • (2) समापन कर्मणी
  • (3) नवीन कर्मणी
  • (4) प्रधानकर्तृक कर्मणी
0 votes