ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 545 مشتركاً، محتلاً المرتبة 13 682 في فئة التعليم والمرتبة 27 315 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 545 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -202، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.82‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.55‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 702 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 371 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 545
المشتركون
-1224 ساعات
-547 أيام
-20230 أيام
أرشيف المشاركات
✅ *भारताचे पहिले CCI अध्यक्ष धनेंद्र कुमार यांचे निधन 🚨* ✅ *व्यक्ती* - धनेंद्र कुमार ✅ *वय* - ८० वर्षे. ✅ भारतीय स्पर्धा आयोगाचे पहिले अध्यक्ष आणि निवृत्त IAS अधिकारी. ✅ दक्षिण दिल्लीतील हौज खास येथील त्यांच्या निवासस्थानी एअर कंडिशनरच्या *(AC) स्फोटामुळे लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून त्यांचे निधन* झाले. ✅ *दिनांक* : २७ मे २०२६ ✅ ते *१९६८* च्या बॅचचे *हरियाणा केडरचे IAS अधिकारी* होते. त्यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे *प्रधान सचिव आणि हरियाणा राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे (HSIDC) अध्यक्ष* म्हणूनही काम पाहिले होते. ✅ त्यांनी *जागतिक बँकेत* कार्यकारी संचालक म्हणून *भारताचे प्रतिनिधित्व* केले होते. 🔹 *१. भारतीय स्पर्धा आयोग (CCI):* ⚖️ *स्वरूप* : वैधानिक संस्था 📜 *संबंधित कायदा* : स्पर्धा कायदा, २००२ 📅 *स्थापना* : १४ ऑक्टोबर २००३ (पूर्णपणे कार्यरत: २००९) 📍 *मुख्यालय* : नवी दिल्ली 🏛️ *मंत्रालय* : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय 👥 *रचना* : १ अध्यक्ष + ६ सदस्य (केंद्र सरकारद्वारे नियुक्ती) 🎯 *मुख्य उद्दिष्टे आणि कार्ये* 🚫 बाजारातील मक्तेदारी आणि स्पर्धेला मारक ठरणाऱ्या प्रथा थांबवणे. 📈 बाजारात निकोप आणि न्याय्य स्पर्धेला प्रोत्साहन देणे. 🛡️ ग्राहकांच्या हिताचे आणि अधिकारांचे रक्षण करणे. ⚖️ बाजारातील सर्व सहभागींसाठी व्यापाराचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे. 📢 स्पर्धेशी संबंधित विषयांवर जनजागृती करणे आणि सरकारला सल्ला देणे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ *"स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी (SIDE) २०२६" अहवालानुसार भारताने जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत ५ वे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) कामगिरीत ४ थे स्थान पटकावले आहे.* 🇮🇳 ✅ *प्रकाशक* : हा अहवाल 'ICRIER-Prosus Centre for Internet and Digital Economy (IPCIDE)' द्वारे २९ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. 📊 ✅ AI च्या कामगिरीत *भारत जगात ४ थ्या स्थानी* आहे (अमेरिका, चीन आणि सिंगापूर पाठोपाठ). विशेष म्हणजे भारताने जर्मनी, फ्रान्स, जपान आणि यूके सारख्या विकसित देशांना मागे टाकले आहे. 🤖 ✅ डिजिटल अर्थव्यवस्थेत भारताने लक्षणीय प्रगती केली असून *२०२५ मधील ८ व्या स्थानावरून झेप घेत ५ वे स्थान* गाठले आहे. 💻 ✅ अमेरिका नंतर जगात सर्वाधिक AI टॅलेंट आणि कुशल मनुष्यबळ भारतामध्ये (दुसरे स्थान) उपलब्ध आहे. 🧠 ✅ भारताकडे *जगातील दुसऱ्या क्रमांकाचे AI टॅलेंट* असले तरी, जागतिक खाजगी AI गुंतवणुकीत भारताचा वाटा फक्त १% आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ *संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्याकडे DRDO च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार* 🛡️ ✅ भारत सरकारच्या कॅबिनेट नियुक्ती समितीने (ACC) विद्यमान संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्याकडे 'संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे' (DDR&D) सचिव आणि 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या' (DRDO) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. ✅ विद्यमान DRDO प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत यांचा कार्यकाळ ३१ मे २०२६ रोजी पूर्ण होत असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमित अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत राजेश कुमार सिंह या पदाचा कार्यभार सांभाळतील. 🔹 *कोणाची जागा घेणार:* डॉ. समीर व्ही. कामत (३१ मे २०२६ रोजी निवृत्त). 🔹 *अमलबजावणी* : ३१ मे २०२६ पासून लागू. 🔹 *नियुक्ती करणारी संस्था:* कॅबिनेट नियुक्ती समिती ✅ समीर व्ही. कामत यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये DRDO चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. 📍 *DRDO* (Defence Research and Development Organisation): 1. *स्थापना* - १ जानेवारी १९५८, 2. *मुख्यालय* - नवी दिल्ली, कार्यक्षेत्र- संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत. ब्रीदवाक्य- "बलस्य मूलं विज्ञानम्" ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 basic2building

पवित्र पोर्टल शिक्षक भरती - 2026 अपडेट नाशिक जिल्हा परिषद रिक्त जागा
पवित्र पोर्टल शिक्षक भरती - 2026 अपडेट नाशिक जिल्हा परिषद रिक्त जागा

photo content