ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 711 مشتركاً، محتلاً المرتبة 13 848 في فئة التعليم والمرتبة 27 208 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 711 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 15 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 45، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 3.88‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.13‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 571 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 313 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 16 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 711
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1847 أيام
+4530 أيام
أرشيف المشاركات
'भुंकणारा कुत्रा चावत नसतो."हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Anonymous voting

पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा.
Anonymous voting

Available Call 7588343375
Available Call 7588343375

वरील प्रश्न कसे वाटत आहेत लवकरच Math & Reasoning ची Video Series सुरू करणार आहोत.

पंडित शिवकुमार शर्मा हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी ओळखले जातात?
Anonymous voting

चंद्रपुरातील कोणते ठिकाण कागद उद्योगासाठी ओळखले जाते?
Anonymous voting

भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले?
Anonymous voting

आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Anonymous voting

पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते?
Anonymous voting

Chat GPT-4 कशावर आधारित आहे?
Anonymous voting

भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचे जन्मस्थान कोणते आहे?
Anonymous voting

विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे कोणी स्थापन केले?
Anonymous voting

हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो?
Anonymous voting

मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहेत?
Anonymous voting

कुठलीही Test सोडवा पण या पद्धतीने पेपर प्रिंट मारूनच सोडवा.
कुठलीही Test सोडवा पण या पद्धतीने पेपर प्रिंट मारूनच सोडवा.

तुम्हाला Test आवडली का..Test दर रविवारी घ्यायची का?

Test मध्ये Marks किती आले?
Anonymous voting

Repost from basic2building
Test -1(पोलीस भरती 2025) ✅ Mobile वर पेपर सोडवण्यापेक्षा शक्य असेल तर पेपर प्रिंट काढून सोडवावा. कारण नक्कीच तितक्या मेहनतीने पेपर काढला आहे. आणि तुम्हालाही याचा फायदा होईल. ✅ दर रविवारी आपली ही Free Test होणार आहे. यातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या YouTube Channel वरती भेटणार आहे. तर मराठी व सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटणार आहे. ✅ तरी आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना पेपर शेअर करा आणि पेपरबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. (7588343375)

दोन संख्यांचे म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या 1:7 या प्रमाणात आहे. तर दोन्ही मधील मोठी संख्या शोधा.
Anonymous voting

720 रु. ची A, B, C, D, E मध्ये विभागणी करण्यात आली. त्यांना मिळालेली रकम चढत्या क्रमाने आणि अंकगणित श्रेणीमध्ये होती. E ला A पेक्षा 40 रु अधिक मिळाले तर B ला किती रुपये मिळाले?
Anonymous voting