ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 632 مشتركاً، محتلاً المرتبة 13 952 في فئة التعليم والمرتبة 26 866 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 632 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -39، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.46‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.19‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 653 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 320 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 632
المشتركون
-224 ساعات
-377 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
लाफिंग गॅस म्हणून खालील कोणत्या वायूला ओळखले जाते?
Anonymous voting
04 يونيو, 03:08

दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
Anonymous voting
04 يونيو, 03:04

photo content
03 يونيو, 23:08

photo content
+5
03 يونيو, 23:01

photo content
03 يونيو, 23:01

03 يونيو, 22:54

photo content
03 يونيو, 22:53
03 يونيو, ~22:53

🚨 पोलीस भरतीला येणारे GK वनलायनर:- प्रश्न 1) : 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापना कोणी केली? उत्तर - सर विल्यम जोन्स (178
🚨 पोलीस भरतीला येणारे GK वनलायनर:- प्रश्न 1) : 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापना कोणी केली? उत्तर - सर विल्यम जोन्स (1784) प्रश्न 2) : 'गीतांजली' या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले? उत्तर - रवींद्रनाथ टागोर प्रश्न 3) : 'तत्वबोधिनी सभे'ची स्थापना कोणी केली? उत्तर - देवेंद्रनाथ टागोर प्रश्न 4) : 'आर्य महिला समाजा'ची स्थापना कोणी केली? उत्तर - पंडिता रमाबाई प्रश्न 5) : 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर-जनरल कोण होता? उत्तर - लॉर्ड कॅनिंग ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/basic2building👈
03 يونيو, 22:30

✅ वन विभागामधील वनरक्षक पदाच्या विभागनिहाय एकूण मंजूर जागा व दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणा-या जागांची माहिती मिळणे
✅ वन विभागामधील वनरक्षक पदाच्या विभागनिहाय एकूण मंजूर जागा व दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणा-या जागांची माहिती मिळणेबाबत. ✔️ वनरक्षक/रोपवण कोतवाल. ✔️ मंजूर, भरलेली व रिक्त पदे डिसेंबर 2025 अखेर. • रिक्त पदे: 925 👉https://t.me/basic2building👈
03 يونيو, 03:47

Repost from basic2building
photo content
03 يونيو, 03:43

Repost from basic2building
photo content
03 يونيو, 03:42

अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली.
Anonymous voting
03 يونيو, 03:40

उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात.
Anonymous voting
03 يونيو, 03:39

खालीलपैकी कोणती रिफायनरी (शुद्धीकरण कारखाना) ही भारतातील सर्वात जुनी कार्यरतिफायनरी असून ती आसाम मध्ये आहे.
Anonymous voting
03 يونيو, 03:37

महाराष्ट्र राज्याला सुमारे.......... लांबीची खाचखळगीयुक्त किनारपट्टी आहे जी प्रमुख नदी मुख्य आणि अरुंद खड्यांनी दर्शवली जाते.
Anonymous voting
03 يونيو, 03:36

खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सरोची उंचीवरील बिंदू आहे?
Anonymous voting
03 يونيو, 03:34

'तू ही कविता पाठ कर.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ व काय आहे?
Anonymous voting
03 يونيو, 03:32

अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
Anonymous voting
03 يونيو, 03:30

अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.
Anonymous voting
03 يونيو, 03:29

आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
Anonymous voting
03 يونيو, 03:29