ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 640 مشتركاً، محتلاً المرتبة 13 956 في فئة التعليم والمرتبة 26 886 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -32، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.47‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 654 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 318 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 640
المشتركون
-1024 ساعات
-337 أيام
-3230 أيام
أرشيف المشاركات
Repost from basic2building
photo content
21 أكتوبر, 12:18

Repost from basic2building
photo content
21 أكتوبر, 12:18

Repost from basic2building
photo content
21 أكتوبر, 12:18

Mpsc पेपर फुटी प्रकरण, कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला🔥🔥🔥
Mpsc पेपर फुटी प्रकरण, कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला🔥🔥🔥
21 أكتوبر, 02:47

मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट. तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा. Join
मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट. तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा. Join 👉https://t.me/basic2building
21 أكتوبر, 02:45

Repost from basic2building
21 أكتوبر, 02:43

photo content
21 أكتوبر, 02:19

विशाखापट्टणम (Vizag) येथील Google AI डेटा सेंटर प्रकल्प आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (Vizag) येथे गूगलद्वारे उभारण्यात येत अ
विशाखापट्टणम (Vizag) येथील Google AI डेटा सेंटर प्रकल्प आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (Vizag) येथे गूगलद्वारे उभारण्यात येत असलेल्या विशालकाय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा सेंटर प्रकल्पावरून स्थानिक पातळीवर विरोध आणि गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा प्रकल्प अमेरिकेबाहेरील गूगलचा सर्वात मोठा डेटा सेंटर गुंतवणूक प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. अंदाजे खर्च: ₹1.3 लाख कोटी (15 अब्ज डॉलर) प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा: 2028 पर्यंत राज्य सरकारने या मेगा प्रकल्पासाठी तीन गावांमध्ये (मुख्यतः अदाविवरम, मुदासरलोवा आणि तर्लुवाडा) सुमारे 586 ते 600 एकर जमीन उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जात आहे. आरोपानुसार, यासाठी सुमारे 160 एकर जंगल क्षेत्र साफ करण्यात आले असून जमीन सपाट करण्यासाठी काही टेकड्यांनाही हटवण्यात आले आहे. हा प्रकल्प कंबालकोंडा वन्यजीव अभयारण्य आणि स्थानिक जलस्रोतांच्या जवळ आहे. पर्यावरणवादी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे संवेदनशील परिसंस्था आणि क्षेत्रातील वॉटरशेडवर मोठा परिणाम होऊ शकतो. या प्रकल्पासंदर्भात कायदेशीर आणि न्यायालयीन आव्हाने देखील उपस्थित करण्यात आली आहेत.
21 أكتوبر, 02:19

🔰दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस देशभरात 'पोलीस स्मृती दिन' Police Commemoration Day म्हणून पाळला जातो. 🔴ऐतिहासिक पार्श्वभूमी 🔰घटना: 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील 'हॉट स्प्रिंग्स' येथे चिनी सैनिकांच्या अचानक झालेल्या हल्ल्याचा सामना करताना सीआरपीएफचे (CRPF) 10 शूर जवान शहीद झाले होते 🔰निर्णय: या 10 जवानांच्या आणि देशामध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सर्व पोलीस कर्मचारांच्या स्मरणार्थ जानेवारी 1960 मध्ये पोलीस महासंचालकांच्या परिषदेत 21ऑक्टोबर हा दिवस 'पोलीस स्मृती दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
21 أكتوبر, 02:16

photo content
21 أكتوبر, 01:53

+2
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
21 أكتوبر, 01:50

अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:49

पाऊस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:49

ढग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:48

मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:46

कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:45

साप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:44

घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:44

समाधान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:42

चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
Anonymous voting
21 أكتوبر, 01:42