ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 639 مشتركاً، محتلاً المرتبة 13 952 في فئة التعليم والمرتبة 26 866 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 639 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -39، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.46‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.19‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 653 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 320 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 639
المشتركون
-224 ساعات
-377 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
photo content
02 أكتوبر, 00:31

कॅलिफोर्निया. ▪️बालविवाहावर बंदी घालणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले. ▪️कायद्यानुसार विवाह आणि कौटुंबिक भागीदारीसाठी कोणतेही अपवाद न ठेवता किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले.
02 أكتوبر, 00:29

photo content
01 أكتوبر, 23:46

photo content
01 أكتوبر, 20:27

Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत
Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत
01 أكتوبر, 20:25

photo content
01 أكتوبر, 17:51

दुष्काळामुळे व MPSC पेपर फुटीमुळे व्यथीत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली SUPPORT BATCH ही 2 ऑक्टोंबर 2026 रोजी
दुष्काळामुळे व MPSC पेपर फुटीमुळे व्यथीत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली SUPPORT BATCH ही 2 ऑक्टोंबर 2026 रोजी सुरू होणार आहे. या बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायच असेल त्या विद्यार्थ्यांनी 15 ऑक्टोंबर 2026 पर्यंतच घेता येईल त्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही बॅच मिळणार नाही. 15 ऑक्टोंबर 2026 नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणार नाही म्हणून ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा की ही बॅच आपणास 15 ऑक्टोंबर पर्यंतच मिळेल. लवकरात लवकर प्रत्येक विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यावे. ही बॅच घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही जेवढं मी बोलतोय त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न या बॅचच्या माध्यमातून करेल.           याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 📌 कोर्स लिंक - https://lttok.courses.store/903220?utm 📌 Lokseva Academy App - https://edushield.page.link/s87W 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443 https://wa.me/9011194443
01 أكتوبر, 10:18

Repost from basic2building
📆 Calendar https://youtu.be/0sNSSQNrfcU?si=A-eyBDXs_cTos_wN 📕 पोलीस भरतीमध्ये भूमितीमधील वर्तुळ या घटकावर विचारले गेलेले प्
📆 Calendar https://youtu.be/0sNSSQNrfcU?si=A-eyBDXs_cTos_wN 📕 पोलीस भरतीमध्ये भूमितीमधील वर्तुळ या घटकावर विचारले गेलेले प्रश्न : (16 सप्टेंबर आज -11वाजता) https://youtube.com/live/I-2LuiazKQI?feature=share 📕 भूमिती वर्तुळ - Basic Concept https://www.youtube.com/live/SU3XK9lG0Qc?si=OY2bdMMhgxaex6yo 📕 Basic रेल्वेवरील उदाहरणे ⤵️https:///live/IAdA96bI0uc?si=H9YDR1yKg_5BnTpx 📕 संख्यांचे प्रकार https://www.youtube.com/live/E1orJUNKr-0?si=FCZ75mESBlyUj7AG 📕 वर्ग-वर्गमूळ https://www.youtube.com/live/jiaw9jhkwkA?si=ELcboc8WJc_GVNN9 📕अपूर्णांक https://www.youtube.com/live/zmJmL45cbxw?si=s2CRJ9FXKu_SMa07 📕 वेग-वेळ-अंतर https://www.youtube.com/live/WqbMKm1t6bU?si=PZagi9HuWnYc6Pdp 📕 नातेसंबंध https://www.youtube.com/live/lpCPGq7l4-o?si=8cetJ1nq70aQaQ10 📕 बैठकव्यवस्था https://youtu.be/yHcxU9jCaTw?si=MaNe5lcbpIbo-wXx ▶️ गणित-बुद्धिमत्ता Concept Series मध्ये आपण रोज रात्री 9 वाजता एका Topic चे Basic Session घेणार आहोत. 📣 तर खास पोलीस भरतीसाठी रोज सकाळी 11 वाजता पोलीस भरतीचे PYQ घेतले जातील.
01 أكتوبر, 09:59

photo content
01 أكتوبر, 08:00

photo content
01 أكتوبر, 08:00

photo content
01 أكتوبر, 07:59

photo content
+2
01 أكتوبر, 07:59
01 أكتوبر, ~08:09

Repost from basic2building
01 أكتوبر, 01:59

📝 महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर 👉 राज्यातील माजी अग्निवीरांना शासकीय नोकरीमध्ये दहा टक्के समांतर आरक्षण आणि गट-क मधील गण
📝 महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर 👉 राज्यातील माजी अग्निवीरांना शासकीय नोकरीमध्ये दहा टक्के समांतर आरक्षण आणि गट-क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 👉 मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकरिता वेगवेगळ्या संवर्गातील 859 पद निर्मितीस मंजुरी देण्यात आली आहे. 👉 न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा 2761 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे.
01 أكتوبر, 01:58

✅ महाज्योती परीक्षा वेळापत्रक
✅ महाज्योती परीक्षा वेळापत्रक
01 أكتوبر, 01:57

photo content
01 أكتوبر, 01:50

अतिशय योग्य मार्ग - राज्यपाल, आता पर्यंतची पहिली रास्त मागणी👆 कारण राज्यपाल अध्यक्षांना शपथ देतात👆
अतिशय योग्य मार्ग - राज्यपाल, आता पर्यंतची पहिली रास्त मागणी👆 कारण राज्यपाल अध्यक्षांना शपथ देतात👆
01 أكتوبر, 01:44

‘विद्यार्थ्याने अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण केली.’ या वाक्यातील ‘करून’ हे कोणते क्रियाविशेषण आहे?
Anonymous voting
01 أكتوبر, 01:41

‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous voting
01 أكتوبر, 01:40

आकाशात ढग दाटून आले.’ या वाक्यातील ‘दाटून’ हे कोणते क्रियापद आहे?
Anonymous voting
01 أكتوبر, 01:39