ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 250 مشتركاً، محتلاً المرتبة 13 205 في فئة التعليم والمرتبة 27 664 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 250 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 26 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -54، وفي آخر 24 ساعة بمقدار -4، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 3.68‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.72‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 562 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 415 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 27 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 250
المشتركون
-424 ساعات
-267 أيام
-5430 أيام
أرشيف المشاركات
आपण आतापर्यंत दिलेली साथ यामुळेच आपण खूप कमी वेळात 1 लाख Subscriber चा आकडा पार केला होता. यापुढेही तुमची साथ असेल अशी अपेक्ष
आपण आतापर्यंत दिलेली साथ यामुळेच आपण खूप कमी वेळात 1 लाख Subscriber चा आकडा पार केला होता. यापुढेही तुमची साथ असेल अशी अपेक्षा ... बऱ्याच कालावधी नंतर आपण परत YouTube Live Session ला सुरूवात करीत आहोत. तरी आपली साथ असू द्याल. वेळ तिचं 9 PM आपल्या सोयीची. .....*Restart*.....

रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील रक्कम किती?
Anonymous voting

₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गट्ठयात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
Anonymous voting

एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या
Anonymous voting

रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Anonymous voting

एका दुध संकलन केंद्रावर दररोज 1200 लिटर दुधाची आवक होते. रोज 25 व्यक्ती प्रत्येकी दहा लिटर दुध केंद्रावरून घेऊन जातात. तर केंद्रावर किती दुध शिल्लक राहिल ?
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

सहा अनुभवी माणसे आणि आठ अननुभवीमाणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 26 अनुभवी माणसे आणि 48 अननुभवी माणसांनी केले, तर दोन दिवसांत पूर्ण होते. जर याच कामासाठी 15 अनुभवी माणसे आणि 20 अननुभवी माणसे लावली तर ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?
Anonymous voting

18 महिला एक काम 12 दिवसांत आणि 12 पुरूष तेच काम 9 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 8 पुरुष आणि 8 महिला किती दिवसांत पूर्ण करू शकतील?
Anonymous voting

2 पुरूष आणि 3 मुलं एक काम 10 दिवसांत करू शकतात तर 3 पुरूष आणि 2 मुलं तेच काम 8 दिवसांत करतात, 2 पुरुष आणि 1 मुलगा तेच काम किती दिवसांत करेल?
Anonymous voting

एक काम 15 मुली किंवा 5 स्त्रिया 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 8 स्त्रिया आणि 6 मुली किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous voting

20 महिला 15 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. 16 पुरुष तेच काम 15 दिवसांत पूर्ण करू शकतात. पुरुष आणि महिला यांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर शोधा.
Anonymous voting

एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात, जर 3 मुले 2 पुरूषा एवढे काम करत असतील, तर तेच काम 18 पुरूष किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous voting