ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 524 مشتركاً، محتلاً المرتبة 13 574 في فئة التعليم والمرتبة 27 130 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 524 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 07 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -190، وفي آخر 24 ساعة بمقدار -6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.54‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.36‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 660 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 342 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 08 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 524
المشتركون
-624 ساعات
-447 أيام
-19030 أيام
أرشيف المشاركات
महाकुंभमेळा प्रयागराज येथे........ या कालावधी दरम्यान पार पडला?
Anonymous voting

जागतिक रेडिओ दिन म्हणून ........हा दिवस साजरा केला जातो.
Anonymous voting

IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला?
Anonymous voting

हुंडा प्रतिबंधक कायदा....... या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला.
Anonymous voting

45+ Roadmap Final.pdf2.40 MB

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शरद गायके, येणाऱ्या Group B & C मुख्य परीक्षेमध्ये English चे 45+ प्रश्न कसे बरोबर सोडवायचे याचा Practical Roadmap घेऊन आलो आहे. हा roadmap सर्वांनी निश्चित follow करा यश तुमचेच आहे. 2 दिवसांत सर्वांनी एकदा हा roadmap वाचून झाला की लगेचच मी स्वतः तुम्हाला एका video च्या माध्यमातून या roadmap चा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा हे explain करणार आहे. सर्वांनी यशासाठी सज्ज व्हा. संयमाने आणि सातत्याने तयारी करा. https://t.me/SharadGaikeSir https://www.youtube.com/@SharadGaikeSir - शरद गायके सर

हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलिन करण्यात आले?
Anonymous voting

आपल्या शरीरातील स्नायू मध्ये प्रामुख्याने .....हे प्रथिन असते?
Anonymous voting

1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?
Anonymous voting

लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर ........धातूचा थर दिला जातो?
Anonymous voting

तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे?
Anonymous voting

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड असे ओळखले जाते?
Anonymous voting

सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह कोणता?
Anonymous voting

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. यावेळी कोणाच्या आहेत?
Anonymous voting

जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous voting