ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 678 مشتركاً، محتلاً المرتبة 13 856 في فئة التعليم والمرتبة 27 170 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 678 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 22 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 55، وفي آخر 24 ساعة بمقدار -13، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 3.56‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.97‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 523 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 289 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 678
المشتركون
-1324 ساعات
-277 أيام
+5530 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

basic2building academy शी जोडल्या गेलेल्या माझ्या मित्रांनो Telegram हे Social M Application India मध्ये ban होणार अशी चर्चा आहे तरी आपण माझ्या Pavansir या WhatsApp channel ला join कराल. 💥"basic2building 💥 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अधिकृत माहिती आमच्या Whats app Channel वर प्राप्त करावी . विद्यार्थ्यांचा मोबाइल नंबर कोणाला ही दिसणार नाही , याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी . 🔔 चॅनल ची लिंक खाली दिलेली आहे : https://whatsapp.com/channel/0029Va84zzc6mYPLnYG0fg0M

Basic 2 building academy शी जोडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष सूचना :- टेलेग्राम ही सोशल मीडिया अॅप्लिकेशन केव्हाही बंद होऊ शकत,त्यामुळे सर्व विद्यार्थ्यानी 💥"basic2building 💥 च्या अधिकृत Whats app Channel ला लवकरात लवकर जॉइन व्हावे , आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अधिकृत माहिती आमच्या Whats app Channel वर प्राप्त करावी . विद्यार्थ्यांचा मोबाइल नंबर कोणाला ही दिसणार नाही , याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी . 🔔 चॅनल ची लिंक खाली दिलेली आहे : https://whatsapp.com/channel/0029Va84zzc6mYPLnYG0fg0M

photo content

photo content

आपण आतापर्यंत दिलेली साथ यामुळेच आपण खूप कमी वेळात 1 लाख Subscriber चा आकडा पार केला होता. यापुढेही तुमची साथ असेल अशी अपेक्ष
आपण आतापर्यंत दिलेली साथ यामुळेच आपण खूप कमी वेळात 1 लाख Subscriber चा आकडा पार केला होता. यापुढेही तुमची साथ असेल अशी अपेक्षा ... बऱ्याच कालावधी नंतर आपण परत YouTube Live Session ला सुरूवात करीत आहोत. तरी आपली साथ असू द्याल. वेळ तिचं 9 PM आपल्या सोयीची. ..... Restart .....

आपण आतापर्यंत दिलेली साथ यामुळेच आपण खूप कमी वेळात 1 लाख Subscriber चा आकडा पार केला होता. यापुढेही तुमची साथ असेल अशी अपेक्ष
आपण आतापर्यंत दिलेली साथ यामुळेच आपण खूप कमी वेळात 1 लाख Subscriber चा आकडा पार केला होता. यापुढेही तुमची साथ असेल अशी अपेक्षा ... बऱ्याच कालावधी नंतर आपण परत YouTube Live Session ला सुरूवात करीत आहोत. तरी आपली साथ असू द्याल. वेळ तिचं 9 PM आपल्या सोयीची. .....*Restart*.....

रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील रक्कम किती?
Anonymous voting

₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गट्ठयात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
Anonymous voting

एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या
Anonymous voting

रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Anonymous voting

एका दुध संकलन केंद्रावर दररोज 1200 लिटर दुधाची आवक होते. रोज 25 व्यक्ती प्रत्येकी दहा लिटर दुध केंद्रावरून घेऊन जातात. तर केंद्रावर किती दुध शिल्लक राहिल ?
Anonymous voting

photo content

photo content

photo content