ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 204 مشتركاً، محتلاً المرتبة 13 258 في فئة التعليم والمرتبة 27 673 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 204 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -87، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.20‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.05‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 790 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 463 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 204
المشتركون
-924 ساعات
-607 أيام
-8730 أيام
أرشيف المشاركات
एका स्त्री कडे बोट दाखवून राहुल म्हणाला, "हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते तर ती स्त्री राहुलची कोण?
Anonymous voting

एका स्त्रीचा परिचय करून देताना व्यक्ती म्हणते, ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. मला भाऊ व बहिण नाही. जर ही व्यक्ती पुरुष असेल तर स्त्रीशी त्याचे नाते काय आहे?
Anonymous voting

जर प हा म चा भाऊ आहे क हा म चा मुलगा आहे क ची मुलगी र हिचे ट शी लग्न झालेले आहे. म आणि सह्या बहिणी आहेत तर स चे क शी नाते काय ?
Anonymous voting

कल्याणी ही विनाची सासु असून विना ही अशोक ची वहिनी आहे. धीरज हा सुदीप चा सासरा असून अशोक चा एकुलता एक भाऊ आहे. तर कल्याणीचे अशोकशी नाते काय?
Anonymous voting

म हे ब चे वडील आहेत. न ही क ची मुलगी आहे. क ही म ची मुलगी आहे. तर ब चे न शी नाते काय ?
Anonymous voting

मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तू हा......
Anonymous voting

क ही अ ची एकुलती एक ननंद आहे. क ही ब ची आत्या आहे. ड हा क चा एकुलता एक भाऊ आहे. तर अ ही डची कोण?
Anonymous voting

जर ड हा ब चा नातू असेल क हा ब चा मुलगा असेल आणि अ हा क चा आज । आला असेल तर ड चे अशी नाते कोणते?
Anonymous voting

M हे B चे वडील आहेत.N ही C ची मुलगी आहे. C ही M ची मुलगी आहे. तर B चे N शी नाते काय ?
Anonymous voting

D हा K चा भाऊ आहे. MहीK ची बहिण आहे. R हे D चे वडील आहेत. आणि S ही M ची आई आहे. तर K चे R शी नाते काय ?
Anonymous voting

संगिता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्षे आहे. तर संगिताचे सध्याचे वय किती वर्षे आहे ?
Anonymous voting

मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानाचे वय 32 वर्षे होते. पाच वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर सलमान व मुलगा यांची आजची नुक्रमे वये किती ?
Anonymous voting

मुलाच्या वयाची दुपट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज 70 वर्षे होते. आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्यांच्या मुलाच्या वयात मिळवली तर त्यांची बेरीज 95 वर्ष होते. तर वडिलांचे व मुलाचे वय किती?
Anonymous voting

महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडीलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षानी कमी असेल. त्याच्या वडीलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती? को
Anonymous voting

राहूलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास राहूलच्या आईचे, त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल?
Anonymous voting

सहा वर्षापूर्वी चंपा आणि चमेली यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होते. चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:10 होईल तर चंपा व चमेलीची आजची वय किती? अज
Anonymous voting

एक वर्षापूर्वी राम आणि शाम यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होते चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 झाले तर राम व श्याम चे आजचे वय काय?
Anonymous voting

सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची ये काढा.
Anonymous voting

कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते. तर त्यांची आजची वये काढा.
Anonymous voting