ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 639 مشتركاً، محتلاً المرتبة 13 952 في فئة التعليم والمرتبة 26 866 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 639 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -39، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.46‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.19‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 653 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 320 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 639
المشتركون
-224 ساعات
-377 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
🔖आजची बातमी....🔖 💥खुला प्रवर्ग नाकारणारी नांदेड पोलिसांची निवड यादी रद्द
🔖आजची बातमी....🔖 💥खुला प्रवर्ग नाकारणारी नांदेड पोलिसांची निवड यादी रद्द
11 أكتوبر, 01:44

♦️नीटसाठी आता वयोमर्यादेची अट..
♦️नीटसाठी आता वयोमर्यादेची अट..
11 أكتوبر, 01:43

महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट भरती जाहिरात.. अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे आवाहन...
महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट भरती जाहिरात.. अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे आवाहन...
11 أكتوبر, 01:42

photo content
+1
11 أكتوبر, 01:40

photo content
11 أكتوبر, 01:40

Sunday Wisdom by Dayanand Meshram Sir
Sunday Wisdom by Dayanand Meshram Sir
11 أكتوبر, 01:39

♦️ शांततेचे नोबेल पुरस्कार..
♦️ शांततेचे नोबेल पुरस्कार..
11 أكتوبر, 01:38

📅 11 ऑक्टोबर 2026 — दिनविशेष 🌍 आंतरराष्ट्रीय बालिका दिन — दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 🎂 जयप्रकाश नारायण जयंती — भारतीय स्वातंत्र्यसैनिक व लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1902 रोजी झाला. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/basic2building
11 أكتوبر, 01:33

📅 11 ऑक्टोबर 2026 — दिनविशेष 🌍 आंतरराष्ट्रीय बालिका दिन — दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 🎂 जयप्रकाश नारायण जयंती — भारतीय स्वातंत्र्यसैनिक व लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1902 रोजी झाला.
11 أكتوبر, 01:33
11 أكتوبر, ~01:33

ज्याप्रमाणे तेजस्वी सातपुते(IPS) मॅडम ह्यांनी Press conference घेऊन अशोक खरात प्रकरणातली तपासाची माहिती समोर आणली, ज्याप्रकार
+2
ज्याप्रमाणे तेजस्वी सातपुते(IPS) मॅडम ह्यांनी Press conference घेऊन अशोक खरात प्रकरणातली तपासाची माहिती समोर आणली, ज्याप्रकारे तुकाराम मुंडे सरांनी Press conference घेऊन भेसळी संबंधी सर्व तपासाची माहिती समोर आणली, ज्याप्रकारे CID ने 7 महिन्यापूर्वी अजित दादांच्या अपघाताच्या तपासाशी संबंधित माहिती press conference मधून सांगितली. 👇👇👇 त्याप्रमाणेच आता सुद्धा  "SIT/CID" ने press conference घेऊन Mpsc च्या तपासा संबंधी काहीतरी update द्यावी. Mpsc ने सुद्धा press conf घेऊन काहीतरी clarity द्यावी. जॉईन @basic2building
11 أكتوبر, 01:31

आदिवासी विकास विभाग - चौकीदार (गट ड) सरळसेवा निकाल प्रसिद्धीबाबत --------------------------------------------- ➡️ अधिक माहिती करिता ✅ 😀 👇 चॅनल जॉईन करा 👇😀https://t.me/basic2building
11 أكتوبر, 01:31

🏆 सई परांजपे यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार 2026 जाहीर 🔹 पुरस्कार: विष्णुदास भावे गौरव पदक 🔹 पुरस्कारप्राप्त: सई प
🏆 सई परांजपे यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार 2026 जाहीर 🔹 पुरस्कार: विष्णुदास भावे गौरव पदक 🔹 पुरस्कारप्राप्त: सई परांजपे 🔹 वितरण दिनांक: 5 नोव्हेंबर 2026 🔹 प्रमुख उपस्थिती: मोहन जोशी
10 أكتوبر, 11:01
11 أكتوبر, ~00:57

Repost from basic2building
10 أكتوبر, 05:01

प्रिय पंतप्रधान अंबानी, तुम्हीच भारताचे खरे सर्वेसर्वा आहात, हे माझ्या लक्षात न आल्याबद्दल कृपया माझी नम्र क्षमायाचना स्वीकार
प्रिय पंतप्रधान अंबानी, तुम्हीच भारताचे खरे सर्वेसर्वा आहात, हे माझ्या लक्षात न आल्याबद्दल कृपया माझी नम्र क्षमायाचना स्वीकारा. स्वाभाविकच, तुम्ही आपल्या मक्तेदारीच्या माध्यमातून भारताच्या महान जनतेचे शोषण सुरूच ठेवण्यास प्राधान्य द्याल; तरीदेखील स्टारलिंकला स्पर्धा करण्याची परवानगी देण्याचा तुम्ही विचार कराल का? सर्व देशांप्रमाणेच भारतातही असे अनेक भाग आहेत, जिथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणाची संधी आणि लहान व्यवसायांना त्यांचा माल जागतिक बाजारपेठेत विकण्याची संधी मिळत नाही. स्टारलिंक त्यांच्या जीवनात चांगला बदल घडवेल. धन्यवाद 🙏
10 أكتوبر, 05:01

+2
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
10 أكتوبر, 04:58

Repost from basic2building
10 أكتوبر, 04:58

photo content
10 أكتوبر, 04:53

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीशी संबंधित राज्य पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षी संमत झाला.
Anonymous voting
10 أكتوبر, 04:47

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा चौकातील स्मारक कशाचे प्रतीक आहे?
Anonymous voting
10 أكتوبر, 04:46

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी मराठी भाषिक प्रदेशांच्या एकत्रीकरणासाठी कोणती मागणी करण्यात आली?
Anonymous voting
10 أكتوبر, 04:45