ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 744 مشتركاً، محتلاً المرتبة 13 848 في فئة التعليم والمرتبة 26 805 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 744 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 205، وفي آخر 24 ساعة بمقدار 5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 3.81‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.79‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 562 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 264 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 744
المشتركون
+524 ساعات
+457 أيام
+20530 أيام
أرشيف المشاركات
18. 1 - 3 - 9 - 27 - 81 - ?
Anonymous voting

17. जर CAMEL : 5315714 तर MAN = ?
Anonymous voting

16. जर PUZZLE = QWCDQK तर PUTTY = ?
Anonymous voting

15. 253*8 या संकेत 08 ने निशेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक हवा ?
Anonymous voting

14. अशा लहान लहान संख्या कोणती की की जिला 3,4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येक बाकी 1 राहते ?
Anonymous voting

13. अशा दोन अंकी संख्या कोणती की जिला 4,5,6 ने भागल्यास प्रत्येक वेळी 3 उरते ?
Anonymous voting

12. खालीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती ?
Anonymous voting

11. खालील पैकी 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती ?
Anonymous voting

10. षष्टी विभक्तीचा कारकार्थ काय असतो ?
Anonymous voting

9. विभक्ती ओळखा " विद्यार्थ्यांना "
Anonymous voting

8. अयोग्य जोडी ओळखा ?
Anonymous voting

7. ' राजूने ' पुस्तक कोठे ठेवले ? या वाक्यातील अधोरेखित केलेले शब्दाची विभक्ती कोणती.
Anonymous voting

6. ' औरंगाबादला ' या शब्दाची विभक्ती ओळखा.
Anonymous voting

5. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?
Anonymous voting

4. बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ....... स्तरीय आहे ?
Anonymous voting

3. खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोणाचे असते ?
Anonymous voting

2. भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षीनंतर प्राप्त होतो ?
Anonymous voting

1. पंचायत समितीचा कार्यकारी / प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतो ?
Anonymous voting

photo content

🔴 उत्तर चुकले तरी चालेल पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा . 🔴 बघा तरी तुमच्या किती गोळ्या लागतात. 🔴 पण प्रश्न चुकला किंवा गोळी बरोबर आली तरी त्या प्रश्नातली माहिती समजून घेऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर तो प्रश्न कुठल्याच परीक्षेत चुकता कामा नये. 🔴 (18 मिनिटांमध्ये-20 प्रश्न) वेळ लावून सोडवा. (अनेक मुलं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्न सोडवणे टाळतात : असे करू नका.) ------------------------------------------- 🔴 पोलीस भरती (महाभरती) करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत आपलं Channel नक्की पोंहचवा 🔴तुमचा एक Share कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो.