ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 162 مشتركاً، محتلاً المرتبة 13 259 في فئة التعليم والمرتبة 27 582 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 162 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -126، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.88‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.02‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 892 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 458 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 162
المشتركون
-524 ساعات
-747 أيام
-12630 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून .............अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे?
Anonymous voting

भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?
Anonymous voting

जर 5 मुले 5 पाने 5 मिनिटात लिहितात तर 1 मुलगा 1पान किती मिनिटात लिहील ?
Anonymous voting

एका वस्तूची किंमत 25% निकामी झाल्याने ती वस्तू आता 270 रुपये अस मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती?
Anonymous voting

उदय सुधीर ला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे तर त्यांचे नाते काय ?
Anonymous voting

जेव्हा मी सकाळी 7:00 वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली डाव्या बाजूला होती तर माझे घर कोणते मुखी आहे?
Anonymous voting

सुजित, सुरेश, अमित, अनिल हे चौघेजण कॅरम खेळत आहेत, सुजित व सुरेश सहकारी आहेत. सुजितचे तोंड पूर्वेस आहे. अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसला नाही. तर अनिल चे तोंड कोणत्या दिशेस आहे?
Anonymous voting

शब्दाची विभक्ती ओळखा.'रामाचा'?
Anonymous voting

'मिठभाकारी' या शब्दाचे लिंग कोणते?
Anonymous voting

'खड्यात गेली ती आज्ञा' या वाक्यात क्रियापद काय ?
Anonymous voting

'मी रोज योगासने करतो' या वाक्यात सर्वनाम काय?
Anonymous voting

आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक हे ......असते.
Anonymous voting

दोन संख्याचे गुणोत्तर 3:4 आहे आणि त्यांचा मसावी 4 आहे. तर त्यांचा लसावी किती?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याती भिमुख आहे?
Anonymous voting

............ हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे?
Anonymous voting

......... हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
Anonymous voting

भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे
Anonymous voting

लोह व अल्युमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?
Anonymous voting

8 - ( 32 ÷ 8 - 8 )
Anonymous voting

basic2building - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @basic2building