ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 632 مشتركاً، محتلاً المرتبة 13 952 في فئة التعليم والمرتبة 26 866 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 632 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -39، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.46‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.19‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 653 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 320 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 632
المشتركون
-224 ساعات
-377 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदे,भरलेली पदे, रिक्त पदे खालीलप्रमाणे👇👇 मंजूर पदे : 2,22,261 भरलेली पदे : 2,06,281 रिक्त पद
राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदे,भरलेली पदे, रिक्त पदे खालीलप्रमाणे👇👇 मंजूर पदे : 2,22,261 भरलेली पदे : 2,06,281 रिक्त पदे : 15,980
04 يوليو, 06:32

photo content
04 يوليو, 05:05

पोलीस भरती | वनरक्षक | दारूबंदी | सरळसेवा | SSC | UPSC | MPSC| NTPC Combine सर्व स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त👍
पोलीस भरती | वनरक्षक | दारूबंदी | सरळसेवा | SSC | UPSC | MPSC| NTPC Combine सर्व स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त👍
04 يوليو, 05:04

महाराष्ट्र गट-क संयुक्त मुख्य परीक्षा 2025 चे हॉलतिकीट (Admission Certificate) उपलब्ध झाले आहेत. उमेदवारांनी अधिकृत MPSC पोर्टलवर लॉगिन करून ते डाउनलोड करावे. नवनवीन updates साठी Join👍https://t.me/basic2building
03 يوليو, 06:28

🚨15 एप्रिल 2026 पर्यत महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई यांची 15980 पदे रिक्त आहे. 🚨30 जून 2027 पर्यत रिक्त पदांचा अह
🚨15 एप्रिल 2026 पर्यत महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई यांची 15980 पदे रिक्त आहे. 🚨30 जून 2027 पर्यत रिक्त पदांचा अहवाल मगिवला आहे त्यामुळे 2026-27 पोलीस भरतीत 20,000 पदे भरली जाणार आहे.
03 يوليو, 05:12

5. एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10 टक्के नफा व दुसऱ्या 10 टक्के तोटा झाला तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला.
Anonymous voting
03 يوليو, 05:04

4. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले व रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले दोघांनी मिळून 880 रुपये मिळाले तर त्यातील रामने किती रुपये कमाविले
Anonymous voting
03 يوليو, 05:02

3.A व बी एक काम एकत्रित रित्या बारा दिवसात करतात तेच काम एकटाच 20 दिवसात करतो तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागले?
Anonymous voting
03 يوليو, 05:00

2. रमेश ला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 ,75, 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले.
Anonymous voting
03 يوليو, 04:59

(गणित व बुद्धिमत्ता) 1. खाली प्रश्नात इंग्रजी अक्षरांचे चार गट दिले आहेत. त्यापैकी तीन गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत.आणि एक गट वेगळा आहे तो गट ओळखून त्याचा क्रमांक लिहा.
Anonymous voting
03 يوليو, 04:58

photo content
03 يوليو, 03:11

एमपीएसीच्या ऑनलाइन परीक्षांविरोधी एल्गार; जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा
एमपीएसीच्या ऑनलाइन परीक्षांविरोधी एल्गार; जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा
03 يوليو, 01:37

● MAHA TET ONLINE घेणार ● IBPS
● MAHA TET ONLINE घेणार ● IBPS
03 يوليو, 01:32

photo content
03 يوليو, 01:31
03 يوليو, ~01:31

photo content
02 يوليو, 09:26

photo content
02 يوليو, 05:52

5. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते?
Anonymous voting
02 يوليو, 04:31

4. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव?
Anonymous voting
02 يوليو, 04:30

3. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले?
Anonymous voting
02 يوليو, 04:29