ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 639 مشتركاً، محتلاً المرتبة 13 952 في فئة التعليم والمرتبة 26 866 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 639 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -39، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.46‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.19‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 653 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 320 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 639
المشتركون
-224 ساعات
-377 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
♦️ पगार 25 हजार, तर पेन्शन किती??
♦️ पगार 25 हजार, तर पेन्शन किती??
21 سبتمبر, 01:57

65 हजार रिक्त पदांची भरती. 🔥 प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. विव
65 हजार रिक्त पदांची भरती. 🔥 प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल. -व्ही. राधा. अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)
21 سبتمبر, 01:55

photo content
21 سبتمبر, 01:55

धारातीर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Anonymous voting
21 سبتمبر, 01:54

ओनामा करणे हा वाक्यप्रयोग काय सुचवतो.
Anonymous voting
21 سبتمبر, 01:53

धृतराष्ट्र या शब्दात किती व्यंजने आहेत.
Anonymous voting
21 سبتمبر, 01:52

पारा चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ-
Anonymous voting
21 سبتمبر, 01:51

विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. व्याही
Anonymous voting
21 سبتمبر, 01:50

कष्ट, मेहनत यांचा समानार्थी शब्द शोधा.
Anonymous voting
21 سبتمبر, 01:50

"यक्षाची देणगी" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
Anonymous voting
21 سبتمبر, 01:48

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने पपई खाल्ली.
Anonymous voting
21 سبتمبر, 01:47

पुढील शब्दाचा अर्थ ओळखा. सुमन
Anonymous voting
21 سبتمبر, 01:47

मराठी प्रश्न मराठीतील पहिली कादंबरी कोणती.
Anonymous voting
21 سبتمبر, 01:46

महाराष्ट्रातील निला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली आहे. [पक्ष : ग्रीन
महाराष्ट्रातील निला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली आहे. [पक्ष : ग्रीन पार्टी (स्वीडन)]
21 سبتمبر, 01:44

जर्मन फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकचा (FC Bayern Munich) स्टार स्ट्रायकर हॅरी केन याने जर्मन लीग म्हणजेच बुंडेस्लिगा मध्ये सर्वा
जर्मन फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकचा (FC Bayern Munich) स्टार स्ट्रायकर हॅरी केन याने जर्मन लीग म्हणजेच बुंडेस्लिगा मध्ये सर्वात वेगवान 100 गोल करण्याचा विक्रम केला आहे. [त्याने केवळ 98 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला.]
21 سبتمبر, 01:44

♦️नगरपरिषद प्रशासन संचालनालय रिक्त पदे.. ✅ लेखापाल व लेखापरीक्षक:- 145 ✅ करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728 ✅ स्वच्छता निरीक्षक:
♦️नगरपरिषद प्रशासन संचालनालय रिक्त पदे.. ✅ लेखापाल व लेखापरीक्षक:-  145 ✅ करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728 ✅ स्वच्छता निरीक्षक:- 141 ✅ स्थापत्य अभियंता:- 405
21 سبتمبر, 01:43

photo content
21 سبتمبر, 01:13

photo content
21 سبتمبر, 01:13

सुशिक्षित बेरोजगारीचे भयानक रूप.
सुशिक्षित बेरोजगारीचे भयानक रूप.
20 سبتمبر, 02:33

सीईटीसोबत बारावीचे गुणही ठरणार प्रवेशाचा आधार सरकारने नेमली समिती : गुणवत्तायादी तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा विचार
सीईटीसोबत बारावीचे गुणही ठरणार प्रवेशाचा आधार सरकारने नेमली समिती : गुणवत्तायादी तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा विचार
20 سبتمبر, 02:32