ar
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🎯 Study Katta 🎯

تُعد قناة 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 19 977 مشتركاً، محتلاً المرتبة 9 980 في فئة التعليم والمرتبة 21 267 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 19 977 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -253، وفي آخر 24 ساعة بمقدار -15، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 2.28‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 455 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 259 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

19 977
المشتركون
-1524 ساعات
-537 أيام
-25330 أيام
أرشيف المشاركات
Repost from @PDF_Katta
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या.. ◾️94 प्रश्नपत्रिका संच ◾️सर्वत्र उपलब्ध 👌 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 😅😅 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.in/d/dcGleJL https://amzn.in/d/dcGleJL 📞  संपर्क - 9028967547

Repost from @PDF_Katta
🟣 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या.. 📚 94 प्रश्नपत्रिका संच - 2025 ची नवीन आवृत्ती संपूर्ण TCS
🟣 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या.. 📚 94 प्रश्नपत्रिका संच - 2025 ची नवीन आवृत्ती संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश 🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :- ▪️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका ▪️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिकाएकूण 94 प्रश्नपत्रिका ✅ एकूण 5,960+ प्रश्नसरावासाठी 40 प्रश्नपत्रिका 🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल. ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.in/d/dcGleJL https://amzn.in/d/dcGleJL लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क - 9028967547

✅ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

✅ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

✅ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Repost from @PDF_Katta
+1
मा. उच्च न्यायालय, मुंबई क्लर्क इंटरव्ह्यू वेळापत्रक ---------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+oxOj4whFwTk4YmY9


Repost from @PDF_Katta
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध ...🔥🔥 एकूण जागा - 12 पदाचे नाव - कनिष्ट अभियंता परीक्षा फी - 1000 अंतिम तारी
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध ...🔥🔥 एकूण जागा - 12 पदाचे नाव - कनिष्ट अभियंता परीक्षा फी - 1000 अंतिम तारीख - 4 फेब्रुवारी अर्ज करणे लिंक:- https://www.nmmc.gov.in/ ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+oxOj4whFwTk4YmY9 

Repost from @PDF_Katta
सर्व विद्यापीठांमध्ये लवकरच प्राध्यापक भरती. -चंद्रकांत पाटील. ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https
सर्व विद्यापीठांमध्ये लवकरच प्राध्यापक भरती. -चंद्रकांत पाटील. ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+oxOj4whFwTk4YmY9 

Repost from @PDF_Katta
PSI वयवाढ उद्या विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडला जाणार .. - आ. सतीश चव्हाण साहेब. ------------------------------------------ �
PSI वयवाढ उद्या विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडला जाणार .. - आ. सतीश चव्हाण साहेब. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+oxOj4whFwTk4YmY9 

Repost from @PDF_Katta
पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना.. 👉 केंद्र सरकारने शुक्रवारी (१२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा -
पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना.. 👉 केंद्र सरकारने शुक्रवारी (१२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा - MGNREGA) योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' नावाने ओळखली जाईल. 👉 मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता १०० वरून वाढवून १२५ दिवस करण्यात आली आहे. अर्थात, आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षात १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे.
------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+oxOj4whFwTk4YmY9


Repost from @PDF_Katta

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Repost from @PDF_Katta
जनगणनेसाठी 30 लाख कर्मचारी.. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+oxOj4whFwTk4YmY9
जनगणनेसाठी 30 लाख कर्मचारी.. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+oxOj4whFwTk4YmY9


Repost from @PDF_Katta
भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे 1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर 2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर र
भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे 1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर 2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर रामसर स्थळांच्या बद्दल माहिती ▪️भारतात एकूण 96 रामसर स्थळे झाली ▪️भारतात एकूण 13,61,331  हेक्टर क्षेत्र व्यापतात ▪️तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार ▪️जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी ▪️रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971 ▪️रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड ▪️भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान) ➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025 ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+oxOj4whFwTk4YmY9

Repost from @PDF_Katta
#DRDO जाहिरात -764 जागा अर्ज करणे तारीख -11 डिसेंबर - 01 जानेवारी 🖇️ अर्ज करणे लिंक https://www.drdo.gov.in/drdo/en/offerings/vacancies/ceptam-11-advertisement-post-sta-b-and-technician ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY


Repost from @PDF_Katta
मनरेगाचे नवे नामकरण.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY
मनरेगाचे नवे नामकरण.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY

Repost from @PDF_Katta
जिल्हा परिषद ने केली 550 दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी जाहीर.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https
जिल्हा परिषद ने केली 550 दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी जाहीर.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY

Repost from @PDF_Katta
🎉 Special ऑफर- ₹100 Off #Combine_PYQs 📕MPSC संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025 PYQs विश्लेषण बॅच ✅✅Batch Details👇👇 🔸आ
🎉 Special ऑफर- ₹100 Off #Combine_PYQs 📕MPSC संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025 PYQs विश्लेषण बॅच ✅✅Batch Details👇👇 🔸आयोगाच्या Group B & C च्या मागील 12 पेपर्सचे सखोल विश्लेषण 🔸2018 ते 2025 या 8 वर्षांचे PYQS चा समावेश 🔸प्रश्नांच्या माध्यमातून Topic ची Smart Revision 🔸Logical Approach आणि Elimination technique चा प्रभावी वापर 🔸एकूण 38 तासांचे Video Lectures 🔸Validity - 6 Months 🔸Watchtime - Unlimited 🔥ऑफर फिस - ₹499 (मुळ फी ₹900) 👉 कूपन कोड - MPSC ------------------------------------------- 📕कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/93D8vpbBhgI?si=OKdoTv931pjE2eZc 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud ⚡️अधिक माहितीसाठी https://t.me/eSwadhyay ☎️ संपर्क https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
जा. क्र. 012/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - 2025 - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद
जा. क्र. 012/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - 2025 - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔰🔺 निबंधदर्शिका 🔺🔰 1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार
+2
🔰🔺 निबंधदर्शिका 🔺🔰 1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार्थीपुरक स्वरूपाचे लिखाण आहे. ✍️ 2. मराठी माध्यमात UPSC-स्तराचे उत्कृष्ट मटेरियल उपलब्ध नसल्याची भावना असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक प्रभावी आणि उच्च दर्जाचे मार्गदर्शक ठरेल. 📚 3. पुस्तकातील सर्व निबंध हस्तालिखित (handwritten) असल्यामुळे विद्यार्थी म्हणून हे पुस्तक आपलेपणा आणि प्रामाणिकतेची अनुभूती देते. 📕 4. पुस्तकाची रचना UPSC च्या बदलत्या तत्त्वज्ञानप्रधान निबंध पद्धतीशी सुसंगत असून त्यात UPSC 2024 आणि 2025 मुख्य परीक्षेतील निबंधांचाही समावेश आहे.😍 5. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी GS-based मराठी निबंध कसा असावा याबाबत असलेली शंका दूर करण्यासाठी पुस्तकात स्वतंत्र GS-based निबंध विभाग उपलब्ध आहे. 📝 6. सर्व निबंध वेळेच्या बंधनात (time-bound) आणि परीक्षेच्या वातावरणात test-series पद्धतीने लिहिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष UPSC परीक्षेत उत्तरलेखन कसे असते याची अनुभूती मिळते.⏰ 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📱 7378743031 | 7767073031 💩 Whatsapp https://wa.me/+917378743031 📍 पत्ता https://maps.app.goo.gl/gYzL6dekzy6yZfav6?g_st=iw