ExaM StudY Mechanical
الذهاب إلى القناة على Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
إظهار المزيد5 655
المشتركون
-124 ساعات
+27 أيام
+1030 أيام
أرشيف المشاركات
म्हणून केवळ महाराजांच्या पराक्रमच्या गोष्टी न वाचता त्यामागील नियोजन , तयारी याचा अभ्यास केला तर शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शास्त्राची बाजूही जगासमोर येईल आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वाला अजून झळाळी प्राप्त होईल.पराक्रमाच्या कथा तर सगळेच सांगतात पण त्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीचा अभ्यास केला की आणखी नवीन गोष्टी कळायला लागतात.
आज या अष्टावधानी , पराक्रमी , चक्रवर्ती , मावळयाचे शिवराय , जिजाऊंचे शिवबा , संभाजीमहाराजांचे आबासाहेब आणि तुमचे आमचे छत्रपती महाराज यांचे स्मरण करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना नकळत डोळे भरून आले आणि महाराजानी किती मोठे विचार आपल्या सगळ्या साठी ठेवले आहेत याचा अभिमानही वाटला.
पुन्हा एकदा महाराजांच्या पावन स्मृतीला अभिवादन ! 🙏🙏🙏🙏
प्रा. डॉ रविंद्र रावसाहेब देशमुख
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती
आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती .बरोबर 394वर्षा पूर्वी हा अष्टावधानी राजा शिवनेरी वर जिजाऊंच्या पोटी जन्माला आला जणू या महाराष्ट्राचा भाग्योदय झाला.
या व्यक्तिमत्वा विषयी काय लिहावे असा प्रश्न पडतो.कारण कितीही लिहिले , कितीही अभ्यास केला तरी प्रत्येक वेळी काही तरी नवीन सापडते.आपल्या केवळ 50वर्षाच्या आयुष्यात या माणसाने किती प्रचंड मोठे काम करून ठेवले आहे.
आपण मात्र त्यांच्या इतिहासाकडे पाहताना शिवनेरी वरील जन्म , रायरेश्वरावरील स्वराज्याची शपथ , जावळी जिंकली , अफजलखान वध , पन्हाळावरून सुटका , शाईस्तेखानाची फजिती , पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका , तानाजीचा पराक्रम , राज्याभिषेक , दक्षिण दिग्विजय आणि शेवटी महाराजांचा म्रूत्यू या सगळ्या गोष्टी मध्ये महाराजांचा पराक्रम बंदिस्त करून टाकतो.पण खरेच हे सगळे इतके सोपे होते का ? या प्रत्येक गोष्टी मागील नियोजन , त्या वेळची प्रतिकूल परिस्थिती , असाह्य जनता , कमकुवत साधन सामुग्री , सैनिकांचे कमी असलेले मनोबल या सगळ्या गोष्टीना तोंड देऊन पुढे जाणे खुप अवघड होते.
देवगिरिचे यादवांचे राज्य लयास गेल्यानंतर महाराष्ट्रावर सुलतानी अंमल चालू झाला होता आणि पुढील साडेतीनशे वर्ष या महाराष्ट्रात अन्यायाचा नंगानाच चालू होता.सुलतान वाट्टेल तसे अन्याय करत होते.बायका मुली पळवल्या जात होत्या , विनाकारण माणसे मारून दहशत पररवली जात होती , कुठल्याही सुविधा नसलेली जनता मात्र या सगळ्यामध्ये भरडली जात होती.आणि त्याकाळी असणारे सरदार , जहागिरदार या सगळ्या सुलतानाची चाकरी करण्यात मग्न होते. आपण आपल्या समाजासाठी , स्वाभिमानासाठी , जनतेसाठी , देशासाठी लढू शकतो हेच सर्वजण विसरून गेले होते. आणि अशा पार्श्वभूमीवर महाराजांचा जन्म झाला होता. सगळीकडे माजलेली अनागोंदी , निर्दयी सुलतान या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराजांना पुढे जायचे होते.त्या साठी पुणे आणि आजूबाजूच्या मावळ परीसरातील मावळे लोकांची साथ महाराजांना मिळाली.महाराजानीही प्राथमिक काळामध्ये मोठ्या सरदारांच्या नादी न लागता या रानावनात राहणाऱ्या अतिशय शूर आणि तितक्याच प्रामाणिक असणाऱ्या मित्रांना स्वराज्याचे महत्व पटवून दिले आणि स्वराज्याचा उद्योग चालू केला. मार्गदर्शनाला खुद्द जिजामाता , कान्होजी जेधे अशी ज्येष्ठ मंडळीही होतीच.
आणि मग महाराजांचे कार्य सुरू झाले.स्वतःच्या सैन्याशी असलेली जवळीक , जनतेप्रती असलेली निष्ठा , स्त्री विषयी असणारे उदार धोरण , जातीपातीचा विचार न करता जमा केलेली निष्ठावान सैनिक मंडळी , शेतकऱ्याविषयी असलेले धोरण मग यश का मिळणार नाही. लोकांना कौल देऊन गावे बसवणे, शेती साठी जमीन आणि बारदाना उपलब्ध करून देणे. दुष्काळामध्ये त्यांचा शेत सारा माफ करणे या सगळ्या गोष्टी महाराज अगदी सहजपणे करत.
अनेक गुणांनी संपन्न असणारा हा राजा आपल्या राज्यातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होता.त्याकाळात महाराजानी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून उपयुक्त अशा झाडांच्या बागा विकसित केल्या होत्या.जमीन कशी मोजायची , शेत सारा कसा ठरवायचा , स्वारीच्या वेळी जनतेकडून सामान फुकट न घेता योग्य भावात विकत कसे घ्यायचे , स्वारी मध्ये शत्रूच्या प्रदेशात लूट करताना स्त्री, मंदिर मस्जिद आणि निर्बलाना हात न लावण्याची सैनिकांना दिलेली ताकीद, त्याकाळी महाराजानी केलेले प्रचंड असे किल्ल्यांचे बांधकाम हा तर आजच्या काळातील अभियंत्यांना अभ्यासाचा विषय व्हावा या सगळ्या गोष्टी म्हणजे राजा कसा असावा याची उत्तम उदाहरण होते.त्यावेळी महाराजांकडे जवळपास सहाशे किल्ले होते.भारतात पहिल्यांदा आरामाराची उभारणी कोणी केली असेल तर ती महाराजानीच .स्वतःचे आरमार असणारा त्या काळी हा एकमेव राजा होता.युध्हात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची काळजीही महाराज घेत होते. स्वभावाने म्रूदू असणारे महाराज प्रसंगी कठोर होत होते.कर्नाटकामध्ये स्वारी वर असताना सावित्री देवी नावाच्या जहागिर दार पत्नीला त्रास देणाऱ्या आपल्या सरदाराचे महाराजानी डोळे काढून टाकण्याची शिक्षा महाराजानी दिली होती.म्हणूनच महाराज गेल्या नंतर सत्तावीस वर्ष लढूनही औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही त्याला कारणीभूत होते महाराजानी केलेल नियोजन.अनंत अडचणींना तोंड देऊन संभाजी राजे , राजाराम महाराज , ताराबाई हे तर लढत होतेच पण जमेल तशी जनताही खंबीर पणे लढत होती.स्त्रियांच्या बाबतीतही महाराजांचे धोरण उदार असे होते.जिजाबाई असे पर्यंत फडावरील बरीच जबाबदारी जिजाऊ साहेब पहात होत्या , येसूबाईना महाराजानी ' सखी राद्णी जयती ' हा स्वतःचा शिक्का कारभारासाठी करून दिला होता. या सर्व गोष्टींचा विचार आपण शिवचरित्र वाचताना जर केला तर शिवाजी महाराज किती मोठ्या उंचीचे होते हे सहज लक्षात येईल.
https://www.youtube.com/live/t_yy6ZBUwJo?si=y0J8ZU8ek-Zzaywt
📕Today's Live Session
📌📌Time 6 pm
📕📘📗 Subject - English
By
Musale Sir
( teaching Exp - 14+ yrs
Writer - 3 Books )
👆👆👆👆👆
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
https://www.youtube.com/live/UC8kFV5XSbA?si=cnuTTfCez4tTtLdR
👆👆
Aptitude Reasoning 📕📕
Imp Questions ✨✨
TCS l IBPS Pattern
💯 imp for all upcoming exams
Dnyanesh sir
(9+ yrs Teaching Exp l IBPS)
👍👍
Live Noww .....join fast ⏩⏩
👆👆
Join Fast ⏩⏩ i
https://www.youtube.com/live/YT1fd4gqovM?si=nasHbxJJkZHCRNY3
👆👆👆👆
Today's session
👆👆👆👆👆👆
Live Noowwww
👆👆👆👆👆
Live Now
https://www.youtube.com/live/Xl0mAdkunZ0?si=En9uinyKSG-bCchD
Join imp sessions
All TCS l IBPS Pattern Imp MCQ
👆👆👆
https://www.youtube.com/live/YT1fd4gqovM?si=nasHbxJJkZHCRNY3
👆👆👆👆
Today's session
📕9:30pm
👍Subject - SOM + Mechanics
🛑Imp Questions session
By
Satij sir
( 13+ yrs Teaching Exp)
👆👆👆👆👆
🔖आचारसंहिता लागू असताना कोणत्या गोष्टी करता येतात/ येत नाहीत ?
‼️आचारसंहिता चा परीक्षा वरील परिणाम👇
🔴 परीक्षा होतात
( जर त्या दिवशी मतदान नसेल तर)
🔘रिझल्ट लावता येतो
🔘answerkey पण देता येते
🟣जाहिरात आधीच वेळापत्रक मध्ये असेल तर येतात
🟡सरळसेवा जाहिरात वेळापत्रक नसतात म्हणून त्या येत नाहीत.
⚫️नियुक्ती पत्र देता येत नाहीत.
